स्पर्धाAI

MPSC गट ब २०२४

आयोगाने रद्द केलेले १२ प्रश्न — गुणांकनात नाहीत; अभ्यास यादीतून गायबही नाहीत.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

हे प्रश्न आम्ही का दाखवतो?

आयोग / TCS ने आक्षेपानंतर हे प्रश्न रद्द केले. बहुतेक मोफत PDF अजूनही मूळ चुकीची उत्तरे फिरवत असतात. स्पर्धा AI वर हे प्रश्न गुणांत धरले जात नाहीत.

← सर्व परीक्षांची रद्द यादी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

Common Paper II

आयोगाने रद्द केलेला प्रश्नLogical Reasoningप्रश्न १

खालीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळे आहे ? मीटर, यार्ड, मैल, एकर

Which of the following is different from the others ? Meter, Yard, Mile, Acre

  • अ)मीटर
  • ब)यार्ड
  • क)मैल
  • ड)एकर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नMarathi Languageप्रश्न २

“च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच”, हे उदाहरण कोणत्या शब्दशक्तीचे आहे ? अ. शुद्धा उपादान ब. शुद्धा सारोपा क. लक्षणलक्षणा ड. शुद्धा साध्यवसाना

  • अ)अ आणि ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • ब)ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • क)क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • ड)ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नLogical Reasoningप्रश्न ३

दिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट नियमांचे पालन करतात. दिलेल्या पर्यायांमधून अशी संख्या शोधा जी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल.

The numbers in the given diagram follows the specific rule. Find out the number from the given options which will come in the place of the question mark.

  • अ)10
  • ब)13
  • क)15
  • ड)12

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नLogical Reasoningप्रश्न ७

खालीलपैकी कोणती वेन आकृती 'व्यावसायिक', 'वकील' आणि 'न्यायाधीश' यांच्यामधील योग्य संबंध दर्शविते ?

Which of the following Venn diagram indicates the appropriate relation between 'Professionals', 'Lawyers' and 'Judges' ?

  • अ)Two separate circles.
  • ब)Two overlapping circles and one separate circle.
  • क)Three concentric circles.
  • ड)One circle containing another, and one separate circle.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नMarathi Languageप्रश्न ११

सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करेल ? शब्दसमूहासाठी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय ओळखा.

  • अ)a फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • ब)b फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • क)c फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • ड)d फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नMarathi Languageप्रश्न २५

'य' हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो ?

  • अ)कंठ्य
  • ब)अर्धस्वर
  • क)तालव्य
  • ड)दंत्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नPolityप्रश्न ४७

सर्व राज्याचे मुख्यमंत्री चे पदसिद्ध सदस्य आहेत.

Chief Ministers of all the States are ex-officio members of the

  • अ)नियोजन आयोग
  • ब)राष्ट्रीय विकास परिषद
  • क)आंतरराज्य परिषद
  • ड)वित्त आयोग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नHistoryप्रश्न ५३

इ.स. 1895 मधील पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेतल्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी खालीलपैकी कोणी दिली होती ?

Whom of the following threatened to burnt down pavilion if social conference session held with congress session during 1895 at Pune ?

  • अ)न. चि. केळकर
  • ब)श्रीधर दाणे
  • क)बी.एम. मुंजे
  • ड)दादासाहेब खापर्डे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नGeographyप्रश्न ६५

डॉ. त्रिवार्था यांच्या मतानुसार, महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश ______ हवामान विभागात होतो. अ. मान्सून सॅव्हाना हवामान विभाग ब. स्टेपी हवामान प्रदेश विभाग क. उष्ण कटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग ड. सुदान हवामान विभाग

According to Dr. Trewartha, in Maharashtra State, Vidharbha and Eastern part of Marathwada is included in ______ climate division. a. Monsoon Savanna Climate Division. b. Steppe Climatic Zone Division. c. Tropical Rain Forest Climate Division. d. Sudan Climate Division.

  • अ)फक्त अ
  • ब)फक्त ब आणि क
  • क)फक्त क
  • ड)फक्त ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEnglish Languageप्रश्न ६८

The word ________ is correctly synonymous with the word 'ubiquitous'. a. general b. universal c. transparent d. omnipresent

  • अ)c only
  • ब)d only
  • क)b only
  • ड)a only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEnglish Languageप्रश्न ७४

Choose the correct word for idiomic phrase – ‘Out of question’.

  • अ)Outside
  • ब)Impossible
  • क)Easy
  • ड)Mannerless

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नGeographyप्रश्न ८३

भारतातील हवाई छायाचित्रणाचे आदर्श प्रमाण कोणते आहे ?

Which is the ideal scale of aerial photography in India ?

  • अ)1 : 25000 ते 1 : 50000 / 1 : 25000 to 1 : 50000
  • ब)1 : 100000 ते 1 : 150000 / 1 : 100000 to 1 : 150000
  • क)1 : 15000 ते 1 : 25000 / 1 : 15000 to 1 : 25000
  • ड)1 : 5000 ते 1 : 10000 / 1 : 5000 to 1 : 10000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/cancelled/group-b-2024