संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत त्यांना ______ अशी संज्ञा आहे.
- अ)तत्सम
- ब)अभ्यस्त
- क)तद्भव
- ड)सामासिक
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेले १५ प्रश्न — गुणांकनात नाहीत; अभ्यास यादीतून गायबही नाहीत.
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाहे प्रश्न आम्ही का दाखवतो?
आयोग / TCS ने आक्षेपानंतर हे प्रश्न रद्द केले. बहुतेक मोफत PDF अजूनही मूळ चुकीची उत्तरे फिरवत असतात. स्पर्धा AI वर हे प्रश्न गुणांत धरले जात नाहीत.
← सर्व परीक्षांची रद्द यादीस्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत त्यांना ______ अशी संज्ञा आहे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
एका शाळेत पक्षी निरीक्षण, रंगकला, बागकाम, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन अशी पाच छंद मंडळे आहेत. पक्षी निरीक्षण गट प्रत्येक 6 व्या दिवशी, चित्रपट आस्वाद गट दर 5 व्या दिवशी, पुस्तक वाचन गट दर 4 थ्या दिवशी, रंगकला गट दर 3 ऱ्या दिवशी आणि बागकाम गट दर 2 ऱ्या दिवशी एकत्र येतात. शाळेच्या 180 दिवसांच्या कालावधीत हे गट जितक्या वेळा एका दिवशी भेटतील त्या संबंधीचे चुकीचे विधान निवडा.
In a school there are five hobby clubs and they are bird watching, painting, gardening, film appreciation and book reading. The bird watching group meets every 6th day, film appreciation group meets every 5th day, the book reading group meets every 4th day, painting group meets every 3rd day, and gardening group meets every 2nd day. Select the false statement with respect to this information about these group meeting on the same days during 180 school days.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
जोड्या लावा: मृदा (a) कृतीशून्य (b) अल्कधर्मी (c) साधारण अम्ल (d) मध्य अम्ल pH मूल्य (i) 4.5 ते 5.5 (ii) 5.5 ते 6.5 (iii) 7.5 ते 6.5 (iv) 6.5 ते 7.5
Match the following: Soil (a) Neutral (b) Alkaline (c) Slightly acid (d) Moderately acid pH value (i) 4.5 to 5.5 (ii) 5.5 to 6.5 (iii) 7.5 to 6.5 (iv) 6.5 to 7.5
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता, ते अचूक सांगा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य नव्हते.
was not the founder member of Sarvajanik Sabha of Pune.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालेयपयोगी पुस्तके लिहिली ? (a) काशीनाथ छत्रे (b) जगन्नाथशास्त्री क्रमवंत (c) हरी केशवजी (d) कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस
Who from the following persons wrote the books useful for the schools ? (a) Kashinath Chhatre (b) Jagannathshastri Kramavanta (c) Hari Keshavji (d) Captain George Jervis
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
चोखामेळा पराकाष्ठेची लीनता का स्वीकारतात ? अ. सनातन्यांच्या रोषांमुळे ब. सामाजिक गुलामगिरीमुळे क. अठराविश्वे दारिद्र्यामुळे ड. अस्पृश्य जातीत जन्मल्यामुळे
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
खालील विधाने विचारात घ्या : अ. कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना 2004 – 2005 मध्ये झाली. ब. निर्गुंतवणूक विभागाची स्थापना 2002 – 2003 मध्ये झाली. क. खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी, 2000 मध्ये झाली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements : a. Guarantee Redemption Fund was established in 2004 – 2005. b. Department of Disinvestment was set up from 2002 – 2003. c. Expenditure Reforms Commission was constituted in February, 2000. Which of the statements given above are correct ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
जोड्या लावा स्तंभ - I (धातू) (a) मॅंगनीज (b) बॉक्साइट (c) चुनखडी (d) क्रोमाईट स्तंभ - II (खाणउद्योग जिल्हे) (i) कोल्हापूर (ii) यवतमाळ (iii) भंडारा (iv) उस्मानाबाद
Match the following Column - I (Minerals) (a) Manganese (b) Bauxite (c) Limestone (d) Chromite Column - II (Mines in Districts) (i) Kolhapur (ii) Yavatmal (iii) Bhandara (iv) Usmanabad
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
Identify the sentence(s) punctuated correctly.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
जोड्या लावा : स्तंभ - I ( पुळण) (अ) उभादांडा (ब) नंदगाव (क) मार्वे (ड) सातपाटी स्तंभ - II ( जिल्हे) (i) ठाणे (ii) रायगड (iii) मुंबई (iv) सिंधुदुर्ग
Match the following : Column - I (Beaches) (a) Ubha Danda (b) Nandgav (c) Marve (d) Satpati Column - II (District) (i) Thane (ii) Raigad (iii) Mumbai (iv) Sindhudurg
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/त ? (a) कोणत्याही न्यायालयासमोर बालगुन्हेगारीत्वाचा बचाव दाखल करता येतो. (b) फौजदारी खटला पूर्ण संपल्यानंतर बालगुन्हेगारीत्वाचा बचाव दाखल करता येत नाही. (c) मॅकनॉटनचा नियम मनोविकलेतेच्या बचावाशी संबंधित आहे. पर्यायी उत्तरे :
According to Indian Penal Code 1860 which one of the following statement/s is/are not correct ? (a) Claim of Juvenility may be raised before any court. (b) Claim of Juvenility may not be raised after final disposal of the case. (c) Mcnaughten rule deals with plea of insanity. Answer Options :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
पुढे विधाने व निष्कर्ष दिले आहेत. ही विधाने सत्य मानून कोणता/ते निष्कर्ष तर्कदृष्ट्या यथार्थ आहे/त. ते त्यांच्या संदर्भात ठरवा. विधाने : अ. बहुसंख्य सफरचंदे आंबे आहेत. ब. एकही सफरचंद मृदुफळ नाही. क. सर्व मृदुफळे आंबे आहेत. निष्कर्ष : I. काही आंबे हे मृदुफळे नाहीत. II. सर्व आंबे हे मृदुफळे नाहीत. III. काही सफरचंदे आंबे आहेत. IV. काही सफरचंदे ही मृदुफळे नाहीत.
Given below are statements and conclusions. Consider these statements to be true and decide which conclusion/s is/are logically valid with respect to them. Statements : a. Most apples are mangoes. b. No apples are berries. c. All berries are mangoes. Conclusions : I. Some mangoes are not berries. II. All mangoes are not berries. III. Some apples are mangoes. IV. Some apples are not berries.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
भारतीय साक्षी पुरावा कायद्याच्या संदर्भात जोड्या लावा. (A) (a) खंडनयोग्य गृहीतक (b) अखंडनीय गृहीतक (c) तथ्यासंबंधी गृहीतक (B) (i) गृहीत धरले जाईल (ii) निर्णायक पुरावा (iii) गृहीत धरू शकतो पर्यायी उत्तरे:
In relation to Indian evidence Act match the following. (A) (a) Rebuttable Presumption (b) Irrebuttable Presumption (c) Presumption of facts (B) (i) Shall presume (ii) Conclusive proof (iii) May presume Answer Options :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
टेलिकम्युनिकेशनस विभागा (DOT) कडून कोणत्या दूरसंचार कंपनीला इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी परवाना मंजूर झाला आहे?
Which Telecom Company was granted In-flight Connectivity License by the Department of Telecommunications (DOT)?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/cancelled/group-b-2019