आयोगाने रद्द केलेला प्रश्नLogical Reasoningप्रश्न १०
42 मुलांच्या गटामध्ये खालून 7 व्या क्रमांकावर कमलचे स्थान आहे, तर सूरजची जागा वरून 9 व्या क्रमांकावर आहे. मनिष त्या दोघांच्या बरोबर मध्ये आहे. तर मनिष पासून कमल कितव्या क्रमांकावर आहे ?
In a group of 42 boys, Kamal is placed 7th from the bottom whereas Suraj is placed ninth from the top. Manish is placed exactly in between the two. What is Kamal's position from Manish ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नMarathi Languageप्रश्न २०
समानार्थी शब्दांचा योग्य तो पर्यायी गट ओळखा.
a. सुधा, तनया, आत्मजा
b. सरिता, कोमल, राधू
c. अनुज, उद्योगी, अनिल
d. पाय, पान, पाणी
- अ)फक्त a बरोबर बाकी सर्व चूक
- ब)फक्त d बरोबर बाकी सर्व चूक
- क)a व c बरोबर
- ड)b व d बरोबर
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नMarathi Languageप्रश्न २५
खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणांचा गट ओळखा ?
a. दररोज, प्रतिक्षण
b. दुहेरी, तिहेरी
c. पहिला, दुसरा
d. असला, तसला
- अ)फक्त a बरोबर
- ब)फक्त c बरोबर
- क)फक्त a आणि b बरोबर
- ड)फक्त d बरोबर
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नGeographyप्रश्न २५
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Which of the following statement is incorrect ?
- अ)चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता (जनगणना 2011) वर्धा जिल्ह्या पेक्षा जास्त आहे
- ब)जनगणना 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या 25 कोटी पेक्षा जास्त होती
- क)माणगंगा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते.
- ड)कळमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातील तालुका ठिकाण आहे
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नHistoryप्रश्न २८
25 सप्टेंबर 1930 ला चिरनेर येथील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्या कार्यकर्त्याला पोलीसांच्या खुनाचा कट केल्याच्या आरोपावरून शिक्षा दिली होती ?
अ. नानासाहेब देव, त्र्यं. ब. हरोलीकर / a. Nanasaheb Dev, T.B. Harolikar
ब. केशव गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते / b. Keshav Ganesh Gupte, Prabhakar Raste
क. वसंत महादेव बेडेकर, नारायण धोंडो खरे / c. Vasant Mahadev Bedekar, Narayan Dhondo Khare
ड. त्र्यंबक नारायण बेडेकर / d. Trimbak Narayan Bedekar
Which of the following activists were prosecuted for conspiracy of Police murder in Participation of Farmers march on 25th September 1930 at Chirner ?
- अ)अ आणि ब फक्त / a and b only
- ब)ब आणि क फक्त / b and c only
- क)क आणि ड फक्त / c and d only
- ड)ब, क आणि ड फक्त / b, c and d only
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नPolityप्रश्न ६७
खालीलपैकी कोणते भारताचे पंतप्रधान हे राज्यसभेचे सदस्य होते ?
अ. इंदिरा गांधी (१९६६)
ब. डॉ. मनमोहन सिंह (२००४)
क. आय. के. गुजराल (१९९७)
ड. एच. डी. देवेगौडा (१९९६)
Which of the following Prime Ministers of India were Members of Rajya Sabha ?
- अ)फक्त अ, ब, क
- ब)फक्त ब, क, ड
- क)फक्त अ, क, ड
- ड)फक्त अ, ब, ड
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).