स्पर्धाAI

MPSC गट ब २०२०

आयोगाने रद्द केलेले ४ प्रश्न — गुणांकनात नाहीत; अभ्यास यादीतून गायबही नाहीत.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

हे प्रश्न आम्ही का दाखवतो?

आयोग / TCS ने आक्षेपानंतर हे प्रश्न रद्द केले. बहुतेक मोफत PDF अजूनही मूळ चुकीची उत्तरे फिरवत असतात. स्पर्धा AI वर हे प्रश्न गुणांत धरले जात नाहीत.

← सर्व परीक्षांची रद्द यादी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

PSI Paper II

आयोगाने रद्द केलेला प्रश्नHistoryप्रश्न ३

1885 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी ______ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली.

Swami Dayanand Sarswati founded the Arya Samaj in ______ in 1885.

  • अ)जालंधर
  • ब)रावळपिंडी
  • क)लाहोर
  • ड)मुंबई

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नHistoryप्रश्न ६

शेतकरी चळवळीविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ. भारतात शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ प्रथम सार्वजनिक सभेने केली. ब. दख्खन दंगे म्हणून ओळखला जाणारा उठाव महाराष्ट्रात 1867 मध्ये सुरु झाला. क. 1936 मध्ये लखनौ येथे स्थापन झालेल्या भारतीय किसान सभेचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. ड. खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या साराबंदीच्या चळवळीत इंदुलाल पारिख व ना.म. जोशी हे काँग्रेस नेते सामील झाले.

Which statements are correct regarding Farmers Movement ? a. Sarvajanik Sabha placed the first appeal from farmers in India to government. b. The uprising known as the Deccan riots took place in Maharashtra in 1867. c. Sardar Vallabhbhai Patel was the President of the Bhartiya Kisan Sabha at Lucknow in 1936. d. Indulal Parikh and N.M. Joshi were the Congress leaders at Kheda district for farmers Sarabandi.

  • अ)विधान अ आणि ब बरोबर आहेत
  • ब)विधान अ आणि ड बरोबर आहेत
  • क)विधान ब, क आणि ड बरोबर आहेत
  • ड)विधान अ, क आणि ड बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEnglish Languageप्रश्न ७३

A feature of each new weapon is that it ________. Answer Options: (1) Only d, (2) Only a, (3) Only c, (4) Only b

  • अ)a. is created by science
  • ब)b. frightens people into their wits
  • क)c. is dictated by men's compulsions
  • ड)d. can kill people more secretly and more unpleasantly

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नCurrent Affairsप्रश्न ८९

ज्ञान वाहिनीचे प्रत्येक नोडल सेंटर ______ या विद्यापीठा द्वारे विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक मीडिया उत्पादन केंद्र मधून मीडिया उपलब्ध करून पुरविले जातात.

Each Nodal Centre for Gyan Vahini is provided with media from ______ University's Electronic Media Production Centre.

  • अ)इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास
  • ब)कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता
  • क)मुंबई विद्यापीठ, मुंबई
  • ड)इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU), नवी दिल्ली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/cancelled/group-b-2020