आयोगाने रद्द केलेला प्रश्नGeographyप्रश्न १९
योग्य जोड्या जुळवा :
औष्णिक विज केंद्र
a. कोराडी
b. पारस
c. उरण
d. फेकरी
जिल्हा
i. ठाणे
ii. नागपूर
iii. जळगाव
iv. अकोला
Match the following :
Thermal Power Station
a. Koradi
b. Paras
c. Uran
d. Fekari
District
i. Thane
ii. Nagpur
iii. Jalgaon
iv. Akola
- अ)(a)-i, (b)-ii, (c)-iii, (d)-iv
- ब)(a)-iv, (b)-iii, (c)-ii, (d)-i
- क)(a)-ii, (b)-iv, (c)-iii, (d)-i
- ड)(a)-ii, (b)-iv, (c)-i, (d)-iii
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नQuantitative Aptitudeप्रश्न २७
शैक्षणिक वर्ष २०१ ९-२० पेक्षा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये मुलींच्या संख्येत किती टक्क्यांनी वाढ किंवा घट झाली ?
What is the percent increase or decrease in the number of girls in the academic year 2021 – 22 as compared to the academic year 2019 – 20 ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नQuantitative Aptitudeप्रश्न २८
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ व २०२२-२३ मध्ये मुलांच्या संख्येचे गुणोत्तर किती ?
What is the ratio of the number of children in the academic year 2020 – 21 and 2022 – 23 ?
- अ)५ : ६
- ब)४ : ५
- क)३ : ४
- ड)२ : ३
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नScienceप्रश्न ७४
विद्युतधारेने विद्युतरोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते ?
The power expended by a current in a resistance is proportional to
- अ)विद्युतरोधकातील विद्युत धारेचा वर्ग
- ब)विद्युतरोधकातील विद्युत धारेचा घन
- क)विद्युतरोधकातील विद्युत धारेचे वर्गमूळ
- ड)त्यातील विभवांतराचा वर्ग
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).
आयोगाने रद्द केलेला प्रश्नEnglish Languageप्रश्न ८१
Identify the grammatically correct sentence/s.
a. If you come the bank will be able to help you.
b. Had I known it, I would come to you.
c. Unless the floods went down, we shan't be able to drop food-packets.
- अ)Only a
- ब)Only b
- क)Only a and c
- ड)Only b and c
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).