स्पर्धाAI

MPSC गट क २०२३

आयोगाने रद्द केलेले ५ प्रश्न — गुणांकनात नाहीत; अभ्यास यादीतून गायबही नाहीत.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

हे प्रश्न आम्ही का दाखवतो?

आयोग / TCS ने आक्षेपानंतर हे प्रश्न रद्द केले. बहुतेक मोफत PDF अजूनही मूळ चुकीची उत्तरे फिरवत असतात. स्पर्धा AI वर हे प्रश्न गुणांत धरले जात नाहीत.

← सर्व परीक्षांची रद्द यादी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

Common Paper I

आयोगाने रद्द केलेला प्रश्नMarathi Languageप्रश्न १

'पत्नी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

  • अ)धव
  • ब)भर्ता
  • क)कान्ता
  • ड)कलत्र

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नGeographyप्रश्न १९

योग्य जोड्या जुळवा : औष्णिक विज केंद्र a. कोराडी b. पारस c. उरण d. फेकरी जिल्हा i. ठाणे ii. नागपूर iii. जळगाव iv. अकोला

Match the following : Thermal Power Station a. Koradi b. Paras c. Uran d. Fekari District i. Thane ii. Nagpur iii. Jalgaon iv. Akola

  • अ)(a)-i (b)-ii (c)-iii (d)-iv
  • ब)(a)-iv (b)-iii (c)-ii (d)-i
  • क)(a)-ii (b)-iv (c)-iii (d)-i
  • ड)(a)-ii (b)-iv (c)-i (d)-iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नQuantitative Aptitudeप्रश्न २६

जर A चे 30% = 0.25, B = C/5, तर A : B : C = ?

If 30% of A = 0.25, B = C/5, then A : B : C = ?

  • अ)15 : 12 : 10
  • ब)12 : 15 : 10
  • क)10 : 12 : 15
  • ड)10 : 15 : 12

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEnglish Languageप्रश्न ५१

It is always desirable / to listen to the advice / who have extensive practical experience / No error

  • अ)(a)
  • ब)(b)
  • क)(c)
  • ड)(d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नScienceप्रश्न ७४

विद्युतधारेने विद्युतरोधकांत खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते ?

The power expended by a current in a resistance is proportional to

  • अ)विद्युतरोधकातील विद्युत धारेचा वर्ग / Square of the current in the resistance
  • ब)विद्युतरोधकातील विद्युत धारेचा घन / Cube of the current in the resistance
  • क)विद्युतरोधकातील विद्युत धारेचे वर्गमूळ / Square root of the current in the resistance
  • ड)त्यातील विभवांतराचा वर्ग / Square of the potential difference across it

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/cancelled/group-c-2023