स्पर्धाAI

MPSC गट क २०२२

आयोगाने रद्द केलेले ९ प्रश्न — गुणांकनात नाहीत; अभ्यास यादीतून गायबही नाहीत.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

हे प्रश्न आम्ही का दाखवतो?

आयोग / TCS ने आक्षेपानंतर हे प्रश्न रद्द केले. बहुतेक मोफत PDF अजूनही मूळ चुकीची उत्तरे फिरवत असतात. स्पर्धा AI वर हे प्रश्न गुणांत धरले जात नाहीत.

← सर्व परीक्षांची रद्द यादी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

Tax Assistant Paper II

आयोगाने रद्द केलेला प्रश्नPolityप्रश्न १५

भारतीय राज्यघटनेच्या 42 व्या घटनादुरुस्तीने 4 थ्या भागातील कलम ______ मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

Fundamental Duties have been included in Article ______ of 4th Section of the Constitution of India by 42nd Amendment.

  • अ)51 अ / 51 A
  • ब)51 ब / 51 B
  • क)51 क / 51 C
  • ड)51 ड / 51 D

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नHistoryप्रश्न ३६

लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली?

Which institution was formed with a view to provide Political Education to the People ?

  • अ)डेक्कन सभा
  • ब)सार्वजनिक सभा
  • क)बहिष्कृत भारत
  • ड)यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नLogical Reasoningप्रश्न ४६

B, G, H, K, D, F, T व V या आठ व्यक्ती एका संस्थेत अध्यापन करतात. सर्वजण मिळून गणित, फिजिक्स व रसायनविज्ञान शिकवतात आणि ते दिल्ली, मुंबई, कोलकाता, रांची, पटना, भोपाळ, नागपूर आणि हैदराबाद येथून आले आहेत. मात्र ते याच क्रमाने असतील असे नाही. किमान दोन आणि जास्तीत जास्त तीन अध्यापक प्रत्येक विषय शिकवतात. G दिल्लीची व्यक्ती आहे व ती गणित शिकवते. H ही व्यक्ती रांचीची आहे पण ती फिजिक्स शिकवत नाही. हैदराबादची कोणीही व्यक्ती रसायनविज्ञान शिकवत नाही. D ही व्यक्ती रसायनविज्ञान शिकवते. G चा विषय शिकवणारी अन्य एकमेव व्यक्ती कोलकाताची आहे. D व्यक्ती हैदराबादची आहे आणि F ही व्यक्ती मुंबईची आहे. V ही व्यक्ती कोलकाताची नाही आणि D चेच विषय शिकवते. B व T या दोन्ही व्यक्ती रसायनविज्ञान शिकवतात. रसायनविज्ञान शिकवणारी एक व्यक्ती भोपाळची नाही. T ही व्यक्ती नागपूरची नाही. रसायनविज्ञान शिकवणाऱ्या व्यक्तींचा गट निवडा.

Eight persons B, G, H, K, D, F, T and V work as a teacher in one Institute. Together they teach Mathematics (Maths), Physics and Chemistry and are from Delhi, Mumbai, Kolkata, Ranchi, Patna, Bhopal, Nagpur and Hyderabad, not necessarily in this sequence. Minimum two and not more than three teachers teach each subject. G is from Delhi and teaches Maths. H is from Ranchi but doesn't teach Physics. No one from Hyderabad is teaching Chemistry. D teaches Chemistry. Only one another person of G's subject is from Kolkata. D is from Hyderabad and F is from Kolkata and teaches D's subject. B and T both teach Chemistry. One who teaches Chemistry, is not from Bhopal. T is not from Nagpur. Select the group of persons who teach Chemistry.

  • अ)BT
  • ब)BTF
  • क)BTK
  • ड)BHT

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEnglish Languageप्रश्न ६३

Which of the following sentences are grammatically correct? (a) She did not break it nor lose it. (b) She did not break it or lose it. (c) A month has passed since I come here. (d) A month passed since I am coming here.

  • अ)Only (b) and (c)
  • ब)Only (a) and (b)
  • क)Only (c) and (d)
  • ड)Only (a) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नScienceप्रश्न ७२

सामान्य डोळा 25 सेमी पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही कारण :

A normal eye is not able to see objects closer than 25 cm because :

  • अ)डोळ्याचे नाभिय अंतर 25 सेमी आहे. / the focal length of the eye is 25 cm.
  • ब)दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेमी आहे. / the distance of the retina from the eye-lens is 25 cm.
  • क)डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. / the eye is not able to decrease the distance between the eye-lens and the retina beyond a limit.
  • ड)डोळा हा नाभिय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. / the eye is not able to decrease the focal length beyond a limit.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEconomyप्रश्न ८०

लेखापालाला दिले जाणारे वेतन ________ खात्यामध्ये जमा केले जाते.

Payment of salary to the Accountant is debited to ________ account.

  • अ)वेतन (Salary)
  • ब)रोख (Cash)
  • क)कमिशन (Commission)
  • ड)यापैकी नाही (None of these)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नCurrent Affairsप्रश्न ८३

पुढीलपैकी अयोग्य जोड्या कोणत्या ते लिहा. अ. अमेरिकन नौदल ब. फ्रेंच नौदल क. ओमान नौदल ड. रशियन नौदल i. विजय प्रहार ii. शक्ती iii. नसीम-अल-बहार iv. वरुण

Which of the following are incorrectly matched ? Name of country a. US Navy b. French Navy c. Oman Navy d. Russian Navy Name of Joint Exercises with Navy i. Vijay Prahar ii. Shakti iii. Naseem-Al-Bahr iv. Varuna

  • अ)अ, ब, क, ड
  • ब)अ, ब, ड
  • क)ब, क
  • ड)क, ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEconomyप्रश्न ८४

WTO च्या ___________ फेरीत विकसनशील देशांनी त्यांचे शुल्क 40 टक्क्यांनी कमी करण्याचे मान्य केले.

The developing countries agreed to reduce their tariffs by 40 per cent in ___________ round of WTO.

  • अ)दोहा
  • ब)उरुग्वे
  • क)अर्जेंटिना
  • ड)जिनेव्हा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEconomyप्रश्न ९६

ब्लू बॉक्स अनुदान हे अन्न सुरक्षा, रोग नियंत्रण आणि ________ शी संबंधित होत्या.

The Blue box subsidies were related with food security, disease control and ________.

  • अ)उद्योजकांशी
  • ब)अवजड उद्योग
  • क)शेतकऱ्यांची कर्जे
  • ड)संशोधन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/cancelled/group-c-2022