स्पर्धाAI

MPSC गट क २०२१

आयोगाने रद्द केलेले १० प्रश्न — गुणांकनात नाहीत; अभ्यास यादीतून गायबही नाहीत.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

हे प्रश्न आम्ही का दाखवतो?

आयोग / TCS ने आक्षेपानंतर हे प्रश्न रद्द केले. बहुतेक मोफत PDF अजूनही मूळ चुकीची उत्तरे फिरवत असतात. स्पर्धा AI वर हे प्रश्न गुणांत धरले जात नाहीत.

← सर्व परीक्षांची रद्द यादी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

Industry Inspector Paper II

आयोगाने रद्द केलेला प्रश्नLogical Reasoningप्रश्न १८

17 दिवसांनी नेल्ली तिचा प्रकल्प सादर करणार आहे. आज मंगळवार 23 फेब्रुवारी 2019 आहे. नेल्ली स्वतःचा प्रकल्प सादर करील तो वार निवडा.

Nelli will be presenting her project in 17 days. Today is Tuesday the 23rd of February, 2019. Select the day on which will Nelli present her project ?

  • अ)बुधवार
  • ब)गुरुवार
  • क)शुक्रवार
  • ड)शनिवार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नPolityप्रश्न २०

ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ?

Which statement is not correct regarding 'Gram Sabha' ?

  • अ)पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांच्या मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती ग्रामसभेचा सदस्य असतात. / It is a body consisting of persons registered in the electoral rolls of a village comprised within the area of the panchayat level.
  • ब)पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. / It is a village assembly consisting of all the registered voters in the area of the Panchayat.
  • क)ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते. / Its powers have been determined by the Central Government.
  • ड)त्याची ग्रामपातळीवरील अधिकार आणि कार्य राज्यपातळीवरील राज्यविधिमंडळासारखे असतात. / Its powers and functions at village level are like State Legislature at the state level.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नPolityप्रश्न २१

लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. (a) लोकलेखा समितीची स्थापना प्रथम 1923 मध्ये करण्यात आली. (b) सद्यस्थितीत लोकलेखा समिती 22 सदस्यांची मिळून बनली आहे. (c) लोकलेखा समिती सदस्यांचा कालावधी पाच वर्ष आहे. (d) मंत्री लोकलेखा समितीचे सदस्य म्हणून निवडले जाऊ शकतात. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

Consider the following statements regarding with Public Account Committee. (a) Public Account Committee was set up in 1923. (b) At present Public Account Committee consists of 22 members. (c) The tenure of Public Account Committee member is Five years. (d) A minister can be elected as a member of Public Account Committee. Which of the statements given above is/are correct ?

  • अ)(a), (b) आणि (c)
  • ब)(b), (c) आणि (d)
  • क)(a), (c) आणि (d)
  • ड)(a) आणि (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEnvironmentप्रश्न २२

ग्लासगो परिषदे संबंधी कोणते विधान असत्य आहे ?

Which of the following statement regarding the Glasgow Conference is not true ?

  • अ)ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेली होती. / Glasgow conference was based on climate change.
  • ब)सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते. / All the participating countries agreed on less Carbon Emission.
  • क)भारत सन् 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल. / India will reduce Carbon Emission upto zero till 2070.
  • ड)भारत सन् 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल. / India will reduce Carbon Emission upto zero till 2030.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नScienceप्रश्न ३३

किती वेळा सिग्नल बदल/सेकंद होतो त्याच्या मोजमापास नेटवर्किंग मध्ये ______ म्हणतात.

Number of times the signal changes/second is known as ______ in Networking concept.

  • अ)बीट रेट
  • ब)बड रेट
  • क)बीट्स
  • ड)बाईट्स

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नPolityप्रश्न ३८

प्रथम अपिलावरील निर्णय प्राप्त झाल्यानंतर किती दिवसात दुसरे अपील दाखल करता येईल?

Within how many days after receiving decision on the first appeal, a second appeal can be filed?

  • अ)90 दिवस / 90 days
  • ब)60 दिवस / 60 days
  • क)45 दिवस / 45 days
  • ड)30 दिवस / 30 days

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEconomyप्रश्न ५२

राज्यातील महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण - 2017 नुसार पात्र उत्पादन उद्योगांना खालीलप्रमाणे लाभ दिले जातात. (a) भांडवली अनुदान - 15% ते 35% (b) व्याज दर अनुदान - 5% (c) कामगार कल्याण सहाय्य (d) वीज दर अनुदान वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहेत?

As per the special policy for women entrepreneurs in the state - 2017, the following benefits are given to eligible manufacturing industries : (a) Capital Subsidy - 15% to 35% (b) Interest Subsidy - 5% (c) Labour welfare assistance (d) Subsidy for electricity tariff Which of the above given statement is/are wrong ?

  • अ)फक्त (c)
  • ब)फक्त (d)
  • क)फक्त (a) व (b)
  • ड)वरील सर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नQuantitative Aptitudeप्रश्न ५९

सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 20 आहे तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती ?

The average of 7 consecutive odd numbers is 20. Find the largest number among them.

  • अ)14
  • ब)16
  • क)20
  • ड)26

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नMaharashtraप्रश्न ७८

महाराष्ट्र विष नियम, 1972 अन्वये क्लोरल हायड्रेट चा समावेश कोणत्या परिशिष्टात केला आहे ?

In which schedule is Chloral Hydrate included under the Maharashtra Poisons Rules, 1972 ?

  • अ)परिशिष्ट अ
  • ब)परिशिष्ट ब
  • क)परिशिष्ट क
  • ड)परिशिष्ट ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नEconomyप्रश्न ९६

औद्योगिक विकास महामंडळाचे गठन MIDC Act 1959 अंतर्गत कोणत्या कलमाखाली झाले आहे?

Industrial development corporation is constituted under which section of MIDC Act 1959 ?

  • अ)कलम 1 / Section 1
  • ब)कलम 2 / Section 2
  • क)कलम 3 / Section 3
  • ड)कलम 4 / Section 4

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/cancelled/group-c-2021