स्पर्धाAI

MPSC गट क २०१९

आयोगाने रद्द केलेले ४ प्रश्न — गुणांकनात नाहीत; अभ्यास यादीतून गायबही नाहीत.

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

हे प्रश्न आम्ही का दाखवतो?

आयोग / TCS ने आक्षेपानंतर हे प्रश्न रद्द केले. बहुतेक मोफत PDF अजूनही मूळ चुकीची उत्तरे फिरवत असतात. स्पर्धा AI वर हे प्रश्न गुणांत धरले जात नाहीत.

← सर्व परीक्षांची रद्द यादी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

Tax Assistant Paper II

आयोगाने रद्द केलेला प्रश्नCurrent Affairsप्रश्न २४

2019 मध्ये चिली या राष्ट्राने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली या घोषणे मागचे कारण कोणते आहे ?

Recently Chile declared state of emergency in 2019, what was a reason behind this ?

  • अ)ज्वालामुखी जीवंत होणे / Volcanic irruptions
  • ब)जंगलांना लागलेली आग / Wild fires
  • क)बेकायदेशीर स्थलांतरीत / Illegal migrants
  • ड)मशिदींवर जहालाकडून झालेले हल्ले / Attacks on Mosques by extremists

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नLogical Reasoningप्रश्न ३९

विनय आणि भाविका रस्त्याने जात होते. त्यांना कोणीतरी विचारले की तुमच्या दोघांत काय संबंध आहे? तेव्हा विनय म्हणाला, "माझे काका हिच्या काकाचे काका आहे!" तर भाविका आणि विनय यांच्यात काय संबंध आहे?

Vinay and Bhavika is walking on the road. Someone asked them about their relationship. Vinay replied, "My paternal uncle is the paternal uncle of her paternal uncle". What is the relationship between Bhavika and Vinay ?

  • अ)आई आणि वडील / Father and mother
  • ब)मुलगी आणि वडील / Father and daughter
  • क)पुतणी आणि काका / Uncle and niece
  • ड)भाऊ आणि बहीण / Sister and brother

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नQuantitative Aptitudeप्रश्न ४१

10 पुरुष आणि 14 महिला एका दिवसात ₹ 1750 कमाई करतात तर 10 पुरुष आणि 10 महिला एका दिवसात किती कमाई करतील?

If 10 men and 14 women can earn ₹ 1750 per day. How much would 10 men and 10 women can earn per day ?

  • अ)1675
  • ब)1575
  • क)1475
  • ड)1250

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

आयोगाने रद्द केलेला प्रश्नQuantitative Aptitudeप्रश्न ४४

जर ‘बेरीज’ म्हणजे ‘गुणाकार’, ‘वजाबाकी’ म्हणजे ‘बेरीज’ आणि ‘गुणाकार’ म्हणजे ‘भागाकार’ असेल तर खालील उदाहरणाचे उत्तर काय ? 10 + 8 – 16 × 6

If '+' means 'x', '-' means '+' and 'x' means '÷', then find the value of : 10 + 8 – 16 × 6

  • अ)108
  • ब)16
  • क)120
  • ड)30

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — प्रश्नासमोर '#' (अधिकृतरीत्या रद्द / गुणांकनातून वगळले).

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/cancelled/group-c-2019