स्पर्धा AI

तलाठी २०२६

अर्ज केलाय? आता परीक्षा दिवसापर्यंत काय करायचं — अधिकृत शुद्धिपत्रकानुसार.

तलाठी / गट-क पूर्व परीक्षेला

दिवस

३ जानेवारी २०२७ · Offline OMR

१५ मिनिटांची मोफत मॉक →

परीक्षेच्या दिवशी Score Calculator सुरू झाल्यावर WhatsApp वर कळवू का?

३ जानेवारी २०२७ रोजी गुण तक्ता + अधिकृत key सूचना. एकच संदेश — जाहिरात नाही. कधीही STOP.

अधिकृत बदल (संक्षिप्त)

  • जाहिरात ०१७/२०२६ — २५ जून २०२६ (PDF)
  • मूळ तारीख २७ सप्टेंबर २०२६ → सुधारित २५ ऑक्टोबर २०२६; पद्धत CBT → Offline OMR (शुद्धिपत्रक १६ जुलै)
  • एकूण पदे २,६१९; तलाठी (गट-क) १,५३६ (शुद्धिपत्रक २२ जुलै)
  • अर्ज मुदतवाढ ३१ जुलै २०२६ पर्यंत; पूर्व परीक्षा ३७ जिल्हा केंद्रांवर (१६ जुलै शुद्धिपत्रक)
  • गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ → सुधारित ३ जानेवारी २०२७ (शुद्धिपत्रक ९ सप्टेंबर (PDF))

स्रोत यादी: mpsc.gov.in/adv_notification/8. परीक्षा योजनेतील प्रश्नसंख्या/वेळ MPSC च्या स्वतंत्र “परीक्षा योजना” पृष्ठावर — या जाहिरात PDF मध्ये छापलेली नाही.

जुने vs नवीन — काय बदलले

जुना तलाठी (२०२३ TCS)

वेगळी तलाठी भरती · TCS/CBT शैली — या Advt ०१७ मध्ये नाही.

नवीन (०१७/२०२६)

गट-क संयुक्त पूर्व · Offline OMR · ३ जानेवारी २०२७ · तलाठी पदे समाविष्ट.

जुन्या TCS तलाठी पेपरचा अभ्यास पुरेसा नाही — २०२६ ची परीक्षा गट-क संयुक्त पूर्व स्वरूपात आहे (शुद्धिपत्रक १६/२२ जुलै).

१५ मिनिटांची मोफत शॉर्ट मॉक

२५ प्रश्न · पूर्ण कटऑफ verdict + विषयवार अचूकता पहिल्यांदा मोफत. पुढची मॉक — साप्ताहिक ₹२९.

मोफत मॉक सुरू करा →

परीक्षा दिवसाचा गुण तक्ता

संच निवडा, उत्तरे टॅप करा — अधिकृत key आल्यावर गुण. (Exam Cycle)

स्पर्धा AI हे MPSC किंवा महाराष्ट्र शासनाशी संलग्न नाही. अधिकृत माहितीसाठी mpsc.gov.in. वरच्या सर्व आकड्यांचे स्रोत संबंधित PDF दुवे.