तलाठी २०२६ — परीक्षापूर्व मार्गदर्शक
परीक्षा दिवशी गुण तक्ता आणि उत्तरतालिका येथेच. आजपासून सराव आणि कटऑफ संदर्भ — स्पर्धा AI हे MPSC शी संलग्न नाही.
परीक्षेला 108 दिवस · 2027-01-03
पेपर पॅटर्न (गट-क / तलाठी २०२६)
- 100 वस्तुनिष्ठ प्रश्न · संच A/B/C/D वेगळे
- गुण: +1 बरोबर, −0.25 चुकीचे (संचानुसारच मोजा — क्रॉसवॉक अंदाज नाही)
- जुना TCS तलाठी पेपर वेगळा होता; २०२६ मध्ये Group-C combined prelims पॅटर्न — अधिकृत जाहिरात / शुद्धिपत्र पहा
अधिकृत स्रोत: mpsc.gov.in जाहिराती (Advt 017/2026 व शुद्धिपत्रे).
मागील वर्षांचे Group-C prelims कटऑफ (खुला प्रवर्ग)
राज्यस्तरीय गट-क prelims — अधिकृत निकाल PDF वरून. तलाठी जिल्हावार यादी ≠ हा कटऑफ.
| वर्ष | खुला प्रवर्ग कटऑफ | पडताळा |
|---|---|---|
| २०२५ | ५०.२५/१०० | मूळ MPSC निकाल पहा (जाहिरात क्र. 124/2025 शोधा) |
| २०२४ | ४८.२५/१०० | मूळ MPSC निकाल पहा (जाहिरात क्र. 049/2024 शोधा) |
हे अंदाजे कटऑफ नाहीत — मागील अधिकृत आकडे. २०२६ साठी स्पर्धा AI predicted cutoff प्रकाशित करत नाही.
अभ्यास विभाग (सराव)
पेपर प्रश्न क्रमांकानुसार विभागलेला आहे; विषय एकत्र मिसळलेले. मोफत सरावाने कमकुवत भाग मजबूत करा.
मोफत सराव / शॉर्ट मॉक →शोध शब्द (SEO)
MPSC गट क उत्तरतालिका २०२६ · Group C answer key 2026 · गट क कटऑफ · तलाठी गुण तक्ता · Talathi 2026 score calculator