स्पर्धाAI

MPSC गट क २०२३

Common Paper I · ९२ प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Languageआयोगाने रद्द

'पत्नी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

  • )धव
  • )भर्ता
  • )कान्ता
  • )कलत्र

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न Marathi Language

'वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते' या अर्थाची म्हण कोणती?

  • )बळी तो कान पिळी
  • )चोराच्या मनात चांदणे✓ योग्य
  • )कर नाही त्याला डर कशाला
  • )दिव्याखाली अंधार

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा.

  • )तंबाखू, बशी, चावी, प्रीति
  • )साबण, फणस, हापूस, कोबी
  • )बाजरी, चिमणी, बोका, ओसरी✓ योग्य
  • )कागद, मिठाई, नोकरी, दवाखाना

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )केवळ संयुक्त
  • )मिश्र संयुक्त✓ योग्य
  • )मिश्र वाक्य
  • )केवळ मिश्र संयुक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'आपली पाठ आपणास दिसत नाही', या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा.

  • )दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत.
  • )स्वतःचे दोष स्वतः:ला दिसत नाही.✓ योग्य
  • )स्वतः:चे गुण स्वतः:ला दिसतात.
  • )दुसऱ्याचे गुण दिसतात.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

'मी तुला रामकडून पाच रुपये देववीन', या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

  • )भावकर्तृक क्रियापद
  • )संयुक्त क्रियापद
  • )प्रयोजक क्रियापद✓ योग्य
  • )सहाय्य क्रियापद

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'पारध्याकडून मोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा.

  • )कर्तरी
  • )शक्य कर्मणी
  • )कर्मकर्तरी✓ योग्य
  • )भावे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Marathi Language

समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. 'अ' (a) अमृत (b) पोपट (c) अनल (d) चंद्र 'ब' (i) शुक (ii) विलंब (iii) हिमांशु (iv) सुधा पर्यायी उत्तरे:

  • )(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)✓ योग्य
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे ? (a) वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण (b) एक ध्वनी, एक लिपिचिन्ह (c) एक चिन्ह, एक ध्वनी (d) उच्चारण लेखनासाठी एकरूपता पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) व (b) बरोबर
  • )सर्व पर्याय बरोबर✓ योग्य
  • )फक्त (c) व (d) बरोबर
  • )फक्त (a), (b) व (c) बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिला काय म्हणतात?

  • )विभक्ती
  • )धातुसाधिते
  • )आख्यात
  • )प्रयोग✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Marathi Language

'मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाडले' हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे?

  • )मिश्र संकर प्रयोग
  • )कर्मभाव संकर प्रयोग
  • )भाव कर्तरी प्रयोग✓ योग्य
  • )कर्मणी प्रयोग

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Marathi Language

यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

  • )संगम
  • )जावक✓ योग्य
  • )आयात
  • )आगम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

'त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे' या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असणारा शब्द निवडा.

  • )दोष
  • )व्यंग
  • )व्याधी✓ योग्य
  • )रहस्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे?

  • )संकेतार्थी✓ योग्य
  • )आज्ञार्थी
  • )नकारार्थी
  • )विधानार्थी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Marathi Language

'उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले', या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

  • )पायाला गोळे येणे
  • )जीवात जीव येणे
  • )जीव टांगणीला लागणे
  • )प्राण कासावीस होणे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

'दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी', हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा.

  • )अटकळ्या देवा दंडवत
  • )आदपाव भोपळा आणि अडीच शेर तेल
  • )अवसबाई तुझ्याकडे, पुनवबाई तुझ्याकडे
  • )अस्वलआधी आरोळी✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहांला काय म्हणतात?

  • )विशेषण
  • )वाक्प्रचार✓ योग्य
  • )शब्दशक्ती
  • )शब्दजाती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Marathi Language

'मुले मोजून पाहिली, पण ती वीसच भरली,' वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )केवळ वाक्य
  • )संयुक्त वाक्य✓ योग्य
  • )मिश्र वाक्य
  • )स्वार्थी वाक्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

खालील शब्दसमूहांपैकी अंशाभ्यस्त शब्दसमूह ओळखा.

  • )गेलांबिला, आंबटबिंबट, उलटासुलटा✓ योग्य
  • )रानरान, खालींखाल, मागोमाग
  • )गडगडाट, घमघम, गदगद
  • )पळापळ, डगमगणे, कडकडून

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Marathi Language

'तप घालीत बसणे', या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?

  • )तप करून बसणे
  • )अंतर्मुख होऊन बसणे✓ योग्य
  • )तपश्चर्या करणे
  • )प्रार्थना करणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Marathi Language

'अपमान केल्यास कुणाला राग येत नाही' या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.

  • )अपमान केल्यास राग येणार नाही का ?
  • )अपमान केल्यास राग का येऊ नये?
  • )अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच.✓ योग्य
  • )अपमान केल्यास राग यावा.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Marathi Language

'तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला', या वाक्याचा प्रकार ओळखा.

  • )संयुक्त वाक्य
  • )केवळ वाक्य✓ योग्य
  • )प्रश्नार्थी वाक्य
  • )उद्गारार्थी वाक्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Marathi Language

बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिऱ्हाडकऱूनेच वाड्याचा ताबा मिळविला. या आशयाची योग्य म्हण ओळखा.

  • )चोराच्या मनात चांदणे
  • )गोगल गाय पोटात पाय
  • )आयत्या बिळावर नागोबा✓ योग्य
  • )थेंबे थेंबे तळे साचे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Marathi Language

'आई बापासारखीच मुले असतात' हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा.

  • )अनुभवाच्या खाणी
  • )बाप बेटा सवाई
  • )खाण तशी माती✓ योग्य
  • )घरोघरी मातीच्या चुली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Marathi Language

'प्रथमग्रासे मक्षिकापात:' या म्हणीचा अर्थ काय ?

  • )पहिल्या घासालाच मधमाशी सापडली.
  • )एखादी चांगली गोष्ट सुरु होतानाच त्यात विघ्न येणे.✓ योग्य
  • )पहिल्या घासालाच आनंद झाला.
  • )पहिल्या घासाची चव चांगली असते.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Marathi Language

नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा धर्म असतो त्यास ______ म्हणतात.

  • )आख्यात
  • )कारकार्थ
  • )पूरक
  • )वचन✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Marathi Language

धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात ?

  • )धातू
  • )धातुसाधिते✓ योग्य
  • )विशेषण
  • )शक्य क्रियापदे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Marathi Language

'मलिन' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे ?

  • )स्वच्छतेचे पालन करावे.
  • )तो मळलेल्या कपड्यांशी गावी गेला.
  • )घाणेरड्या नजरेने तो माझ्याकडे पाहात होता.
  • )निर्मळ अंत:करणाने ती कधी वागलीच नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Marathi Language

'काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

  • )विधेय विस्तार✓ योग्य
  • )कर्म विस्तार
  • )कर्मपूरक
  • )विधीपूरक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Marathi Language

'शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज', या शब्दसमुहासठी योग्य पर्यायी शब्द निवडा.

  • )अनुदान
  • )तगाई✓ योग्य
  • )सानुग्रह
  • )धनादेश

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Marathi Language

'शिडीवर चढून डबा काढ' या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

  • )क्रियाविशेषण अव्यय
  • )शब्दयोगी अव्यय✓ योग्य
  • )उभयान्वयी अव्यय
  • )विकल्पबोध अव्यय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Marathi Language

'वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे,' अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. (a) स्थिरबुद्धी (b) स्थिरमती (c) हजरजबाबी (d) मनकवडा पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b)
  • )(b) आणि (d)
  • )(c)✓ योग्य
  • )(d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Marathi Language

देवी+औदार्य या पोटशब्दापासून तयार होणारा योग्य जोडशब्द ओळखा.

  • )दैवदार्य
  • )दैवीदार्य
  • )देवीऔदार्य
  • )देव्यौदार्य✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Marathi Language

खालील 'होकारार्थी' वाक्याचे 'नकारार्थी' वाक्य करा. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते.

  • )या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होत नाही.
  • )या अज्ञानी लोकांचे काय होणार ?
  • )या अज्ञानी लोकांनी शिक्षण घ्यावे.
  • )या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Marathi Language

उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणते?

  • )मूळ उद्देश व मूळ विधेय
  • )मूळ उद्देश व विधेयविस्तार
  • )विधेयविस्तार व विधेयपूरक
  • )मूळ उद्देश व उद्देशविस्तार✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Marathi Language

'_______ जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे.' या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा.

  • )झाड
  • )वृक्ष✓ योग्य
  • )रोप
  • )वेल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७History

प्रारंभी युरोपीय राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते?

  • )लोकभाषा व वाङ्मयनिर्मिती
  • )भाषांतरे आणि संस्कृती
  • )भाषा, वंश आणि संस्कृती✓ योग्य
  • )भौगोलिकता, धार्मिकता आणि भाषा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०History

वेगवेगळ्या धर्मचिंतकांनी धर्मचिंतनासाठी कोणत्या भाषेचा आधार घेतला ?

  • )वैदिक भाषा
  • )संस्कृत भाषा
  • )प्रमाण भाषा
  • )लोकभाषा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१English Languageआयोगाने रद्द

It is always desirable / to listen to the advice / who have extensive practical experience / No error

  • )(a)
  • )(b)
  • )(c)
  • )(d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ५२English Language

Select the grammatically correct sentence/s. (a) Neither did men nor women go out at night. (b) Not only the kitten was wet but cold also. (c) No sooner does the curtain go up when the children watch the play closely.

  • )Only (a)✓ योग्य
  • )Only (b)
  • )Only (a) and (b)
  • )Only (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५English Language

Choose the correct sentences : (a) Try and come tomorrow. (b) I felt sure he would die and his money would go to his son. (c) The pundit read the first mantra and the bridegroom read the second.

  • )(c) only✓ योग्य
  • )(b) only
  • )(b) and (c) only
  • )(a), (b) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९English Language

After years of guilt, she finally decided to make a clean breast of her involvement in the scandal and confessed everything to the authorities. What does the phrase “make a clean breast of” mean ?

  • )To clean something thoroughly
  • )To reveal or confess something✓ योग्य
  • )To make heartfelt apology
  • )To face the consequences of one's actions.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०English Language

Identify the sentence/s with adverbial clause. (a) The doctor advised his patient where he should go for a holiday. (b) The judge wondered who had committed the crime. (c) It is a pity that you couldn't come. (d) Although aeroplanes sometimes crash, accidents are rare.

  • )Only (a) and (c)
  • )Only (b) and (d)
  • )Only (a) and (b)
  • )Only (d)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२English Language

Find the correct option of the question tag for - 'They will fail.' (a) They will fail, will they ? (b) They will fail, would they ? (c) They will fail, won't they ? (d) They will fail, will not they ?

  • )(a) and (b)
  • )(b) and (d)
  • )(c) and (d)
  • )only (c)✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३English Language

'I knew that he was ill, but I did not know that he suffered from cancer.' The above sentence exemplifies __________. (a) Compound sentence (b) Compound-Complex sentence (c) Complex sentence (d) Simple sentence

  • )(c) only
  • )(b) only✓ योग्य
  • )(a) only
  • )(d) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४English Language

Choose the correct sentences : (a) Can you tell me why you're interested in an administrative career? (b) Can you tell me why you are late? (c) Do you think does your name indicate your personality?

  • )(c) only
  • )(a) and (b) only✓ योग्य
  • )(b) and (c) only
  • )(a), (b) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८English Language

Select the correct meaning of the underlined idiom in the given sentence : "My father burnt his fingers by interfering in his neighbour's affair."

  • )Got opportunity for revenge.
  • )Got himself into trouble.✓ योग्य
  • )Got injury on fingers.
  • )Got worried for his fingers.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०English Language

Identify the correct sentences : (a) I met Renu after I had finished my work. (b) When I first seeing him, I thought he was a lawyer. (c) He joined after had his dinner. Answer Options : (1) (a) only (2) (a) and (b) only (3) (a) and (c) only (4) (a), (b) and (c)

  • )(a) only✓ योग्य
  • )(a) and (b) only
  • )(a) and (c) only
  • )(a), (b) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१English Language

Find out the meaning of the word underlined in the following sentences : (a) She is forever interrupting the conversation. (b) She has left him forever. Answer Options : (1) (a) Previously (b) Currently (2) (a) Officially (b) Previously (3) (a) endlessly (b) Permanently (4) (a) Permanently (b) endlessly

  • )(a) Previously (b) Currently
  • )(a) Officially (b) Previously
  • )(a) endlessly (b) Permanently✓ योग्य
  • )(a) Permanently (b) endlessly

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४English Language

Choose the correct reported speech of the following sentence: He said, “I do not wish to see any of you; go away.”

  • )He said that he did not wish to see any of them and ordered them to go away.✓ योग्य
  • )He told that he did not wish to see any one of them and punished them to went away.
  • )He exclaimed them that he did not wish to see them and even told them to go away.
  • )He said to them that he did not wish to see anyone of them and told them to go away.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५English Language

Choose the correct sequencing of the following sentence: The students are (a) with the help (b) for last two hours (c) of the teacher (d) solving the questions Answer Options :

  • )(d), (c), (a), (b)
  • )(d), (a), (c), (b)✓ योग्य
  • )(d), (a), (b), (c)
  • )(d), (b), (c), (a)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७English Language

“After years of searching for answers, she had an epiphany and finally understood the true meaning of happiness.” Which phrase represents the word “epiphany” ? (1) “A sudden realization or insight.” (2) “A feeling of confusion or uncertainty.” (3) “A state of complete contentment.” (4) “A strong sense of empathy”.

  • )“A sudden realization or insight.”✓ योग्य
  • )“A feeling of confusion or uncertainty.”
  • )“A state of complete contentment.”
  • )“A strong sense of empathy”.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८English Language

‘He must be asleep for there is no light in his room.’ The underlined conjunction in the sentence above expresses _________ and hence is called _________ conjunction. Which one of the following correctly fills in the blanks in the sentence above ? (a) inference, illative (b) addition, copulative (c) contrast, adversative (d) choice, alternative Answer Options :

  • )(c) only
  • )(a) only✓ योग्य
  • )(d) only
  • )(b) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०English Language

Match the following pairs with the correct meaning : A: (a) Ignorant (b) Imminent (c) Obstinate (d) Prudent B: (i) Stubborn (ii) Uniformed (iii) Wise (iv) Approaching

  • )(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)✓ योग्य
  • )(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२English Language

Which of the above is/are the correct sentence/sentences in respect of Relative Pronoun agreement ? (a) It is I who am to blame. (b) It is I who is to blame. (c) It is me who is to blame. (d) It is I who is to be blamed.

  • )(b) only
  • )both (a) and (d)
  • )(a) only✓ योग्य
  • )(c) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५English Language

“If I had wings, I would come flying to you.” Which of the following conditions is expressed by the sentence above ? (a) Impossible condition (b) Improbable condition (c) Probable condition (d) Likely condition

  • )(d) only
  • )(a) only
  • )(c) only
  • )(b) only✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९English Language

Match the following : (a) Demonstrative pronouns (b) Emphatic pronouns (c) Interrogative pronouns (d) Indefinite pronouns (i) myself, herself (ii) what, which (iii) anyone, everybody (iv) This, that

  • )(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
  • )(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)✓ योग्य
  • )(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
  • )(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१English Language

Identify the grammatically correct sentence/s. (a) He is the man whom we all respect. (b) I don’t know why she like dogs. (c) His endeavours needs to be rewarded. (d) Give me some food which I may eat.

  • )(a) and (b) only
  • )(b) and (c) only
  • )(a) and (d) only✓ योग्य
  • )(a) and (c) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३English Language

Find out the correct option for the following matches : (A) (a) Altar (b) Alter (c) Affection (d) Affectation (B) (i) Pretence, false show (ii) Place of worship (iii) To change (iv) Love, dedicate, emotions of liking

  • )(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
  • )(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
  • )(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)✓ योग्य
  • )(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४English Language

The politicians response to the accusation simply begged the question and failed to provide a clear answer. What does the phrase “to beg the question” mean ?

  • )To ask for a favour or assistance.
  • )To avoid answering the question directly.
  • )To make a logical fallacy by assuming the conclusion in premise.✓ योग्य
  • )To question someone’s authority or credibility.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Science

Deep Learning plays a very important role in ________.

  • )(a) identifying the structure of human brain.
  • )(b) the treatment, classification, analysis and security of data.✓ योग्य
  • )(c) controlling the dropout and Rectified Linear Units (ReLU).
  • )(d) measuring the depth of layers in neural networks.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Science

One important feature of Deep Learning is that ________.

  • )(a) Deep Learning requires a Chief Data Officer (CDO).
  • )(b) Deep Learning is a module not requiring labelled data to learn from.
  • )(c) Deep Learning is a subset of Artificial Intelligence (AI).✓ योग्य
  • )(d) Deep Learning is more efficient than Machine Learning (ML).

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2023-common-paper-i