स्पर्धाAI

MPSC गट क २०२२

Industry Inspector Paper II · ९५ प्रश्न · रद्द ० · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Current Affairs

कबड्डीची सर्वोच्च प्रशासकीय संस्था कोणती आहे ?

  • )आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटना / International Kabaddi Association
  • )आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ / International Kabaddi Federation✓ योग्य
  • )आंतरराष्ट्रीय कबड्डी परिषद / International Kabaddi Council
  • )आंतरराष्ट्रीय कबड्डी समिती / International Kabaddi Committee

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि कृषितज्ञ ________ यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच मेक्सिकोमध्ये करण्यात आले.

  • )सोहन सिंह भाकना / Sohan Singh Bhakna
  • )लाला हरदयाळ / Lala Hardayal
  • )पांडुरंग खानखोजे / Pandurang Khankhoje✓ योग्य
  • )विष्णू गणेश पिंगळे / Vishnu Ganesh Pingle

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

आयुष्मान भारत अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राची टारगेट (लक्ष्य) संख्या किती आहे ? (2022)

  • )1 लाख / 1 Lakh
  • )1.5 लाख / 1.5 Lakh✓ योग्य
  • )2.5 लाख / 2.5 Lakh
  • )5 लाख / 5 Lakh

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

योग्य कथन / ने ओळखा. A. डॉ. सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील कार्यासाठी 'पद्मभूषण पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. B. डॉ. एन. चंद्रशेखरन यांना वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी 'पद्मभूषण पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.

  • )फक्त A / Only A✓ योग्य
  • )फक्त B / Only B
  • )A व B दोन्ही / Both A and B
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

महिला व बालविकास मंत्रालयाने मुलांची सुरक्षा व कल्याण या उद्देशाने __________ ही योजना सुरु केली.

  • )मिशन पोषण 2.0 / Mission Poshan 2.0
  • )मिशन वात्सल्य / Mission Vatsalya✓ योग्य
  • )मिशन शक्ती / Mission Shakti
  • )वरील सर्व / All of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

भारतातील पहिले ऑनलाईन गेमिंग सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात स्थापन केले जाणार आहे ?

  • )सिक्कीम / Sikkim
  • )कर्नाटक / Karnataka
  • )मेघालय / Meghalaya✓ योग्य
  • )गुजरात / Gujarat

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले ?

  • )रशिया / Russia✓ योग्य
  • )मेक्सिको / Mexico
  • )चिली / Chili
  • )पेरू / Peru

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Current Affairs

खालीलपैकी कोणी नुकताच प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला ?

  • )मनिष सिसोदिया / Manish Sisodia
  • )सीताराम येचुरी / Sitaram Yechury
  • )के. के. शैलजा / K K Shailaja✓ योग्य
  • )पिनरई विजयन / Pinarayi Vijayan

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Current Affairs

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय हे भारतातील गावांच्या सांस्कृतिक पैलूंचे सर्वेक्षण ______ या नावाने करणार आहे.

  • )मेरा गांव, मेरा देश / Mera Gaon, Mera Desh
  • )मेरा गांव, मेरा स्वाभिमान / Mera Gaon, Mera Swabhiman
  • )मेरा गांव, मेरी सभ्यता / Mera Gaon, Meri Sabhyata
  • )मेरा गांव, मेरी धरोहर / Mera Gaon, Meri Dharohar✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Logical Reasoning

A, B, C आणि D यांना एका ओळीत बसायचे आहेत. पण C आणि D हे एकत्र असू शकत नाहीत. तसेच, B हा तिसऱ्या स्थानावर असू शकत नाही. खालीलपैकी कोणते चुकीचे आहे ?

  • )A हा पहिल्या स्थानावर आहे✓ योग्य
  • )A हा दुसऱ्या स्थानावर आहे
  • )A हा तिसऱ्या स्थानावर आहे
  • )A हा चौथ्या स्थानावर आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Logical Reasoning

'शब्द' 'दोन स्वर असलेले शब्द', 'पाच स्वर असलेले शब्द' यासाठी खालील पर्यायातून अचूक व्हेन आकृती निवडा.

  • )Two concentric circles
  • )Three overlapping circles
  • )Two separate circles
  • )Three concentric circles✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Logical Reasoning

माहिती अभ्यासून त्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. a. एका कुटुंबात P, Q, R, S, T व U या सहा व्यक्ती आणि दोन जोडपी आहेत. b. S ही P ची आजी आणि Q ची आई आहे. c. R ही Q ची बायको आहे. d. U ही T ची नात आहे. पर्याय :

  • )P हा U चा निश्चितपणे भाऊ आहे
  • )P ही निश्चितपणे U ची एकटी बहीण आहे
  • )S ला दोन नातवंडे आहेत आणि त्यापैकी एक निश्चितपणे मुलगी आहे✓ योग्य
  • )Q ला नक्कीच दोन मुली आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Logical Reasoning

एका सांकेतिक भाषेत ‘BUSINESS’ हा शब्द 2309500 असा लिहीला जातो. तर ‘GENERAL’ हा शब्द कसा लिहीला जाईल ?

  • )7514518112
  • )7555913✓ योग्य
  • )7969393
  • )755591

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Logical Reasoning

जर तेल म्हणजे बटर, बटर म्हणजे दूध, दूध म्हणजे पाणी, पाणी म्हणजे चहा, चहा म्हणजे पेट्रोल, पेट्रोल म्हणजे कॉफी, तर इंधन म्हणून कशाचा वापर करावा लागेल ?

  • )पेट्रोल
  • )चहा
  • )कॉफी✓ योग्य
  • )पाणी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Logical Reasoning

जर एका वर्षातील 25th डिसेंबरला रविवार आहे तर त्या महिन्यात किती शनिवार असतील ?

  • )4
  • )5✓ योग्य
  • )6
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Logical Reasoning

N ची आई R आहे, S हा R चा मुलगा आहे, G आणि M भाऊ-बहीण आहेत. M हा N चा मुलगा आहे. तर G ची आजी कोण आहे ?

  • )S
  • )N
  • )R✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

एखाद्या राज्यामध्ये अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ?

  • )राज्याची विधानसभा
  • )राज्यपाल
  • )संसद✓ योग्य
  • )राष्ट्रपती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

73 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार जर एखादी ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली तर तिची निवडणूक किती कालावधीत घेणे आवश्यक आहे ?

  • )1 महिना
  • )3 महिने
  • )6 महिने✓ योग्य
  • )1 वर्ष

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

खालीलपैकी कोणती समिती भारतातील निवडणूक सुधारणांशी संबंधित नाही ?

  • )एन. एन. वोहरा समिती✓ योग्य
  • )दिनेश गोस्वामी समिती
  • )तारकुंडे समिती
  • )इंद्रजीत गुप्ता समिती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Polity

'जनहित याचिका' या संकल्पनेचा उगम खालीलपैकी कोणत्या देशात झाला आहे ?

  • )कॅनडा
  • )ऑस्ट्रेलिया
  • )भारत
  • )अमेरिका✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशापर्यंत आहे ?

  • )कोलकाता
  • )तामिळनाडू
  • )बॉम्बे
  • )केरळ✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Polity

नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  • )जिल्हाधिकारी
  • )विभागीय आयुक्त✓ योग्य
  • )जिल्हा परिषदेचा अध्यक्ष
  • )मुख्य कार्यकारी अधिकारी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Polity

भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाशी संबंधित आहे ?

  • )कलम 26
  • )कलम 28
  • )कलम 21✓ योग्य
  • )कलम 29

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Polity

खालीलपैकी कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नाही ? a. तमिळ b. मल्याळम c. बंगाली d. ओडिया

  • )फक्त b, c आणि d
  • )फक्त a आणि c
  • )फक्त c✓ योग्य
  • )फक्त d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Maharashtra

खालीलपैकी कोणत्या तारखेपासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंमलात आला ?

  • )28th एप्रिल 2015✓ योग्य
  • )20th एप्रिल 2015
  • )28th मे 2015
  • )31st मे 2015

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Maharashtra

राज्यशासन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या प्रयोजनकरिता ___________ या नावाने संबोधला जाणारा एक आयोग, राजपत्रातील अधिसूचने द्वारे घटित करेल.

  • )महाराष्ट्र राज्य आयोग
  • )महाराष्ट्र राज्य नागरिकांच्या सेवांसाठी आयोग
  • )महाराष्ट्र राज्य मानवी हक्क साठी आयोग
  • )महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अन्वये मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांच्या नियुक्ती साठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष ___________ असतात.

  • )राज्यपाल
  • )मुख्यमंत्री✓ योग्य
  • )विधानसभेतील विरोधीपक्ष नेता
  • )मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले एक कॅबिनेट मंत्री

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 हा कायदा आला. अ. पारदर्शक ब. कार्यक्षम क. नियत वेळेत ड. वरीलपैकी एकही नाही वरीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे / त ?

  • )अ आणि ब फक्त
  • )ब आणि क फक्त
  • )अ, ब आणि क फक्त✓ योग्य
  • )ड फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Polity

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 6(3) अन्वये अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे किती दिवसात अर्ज हस्तांतरण करणे भाग असते ?

  • )अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 5 दिवसांपेक्षा अधिक विलंबाने नाही✓ योग्य
  • )अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा अधिक विलंबाने नाही
  • )अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा अधिक विलंबाने नाही
  • )अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 45 दिवसांपेक्षा अधिक विलंबाने नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Polity

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत कोणते कलम त्रयस्थ पक्षाच्या माहितीशी संबंधित आहे ?

  • )कलम 10
  • )कलम 11✓ योग्य
  • )कलम 12
  • )कलम 13

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Polity

माहितीचा अधिकार कायदा, 2005 च्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीचे आहे / आहेत ? a. या कायद्यानुसार केंद्र सरकार भारताच्या सरन्यायाधीशाच्या संमतीने केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करेल. b. केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या 12 पेक्षा जास्त नसावी. c. मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीशी सल्लामसलत करून करतात.

  • )a फक्त
  • )a आणि b फक्त
  • )c फक्त
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 कलम 13 अंतर्गत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग घटित करण्यात येईपर्यंत, शासन आयोगाचे अधिकार व कार्य कोणाकडे सोपवेल ?

  • )जिल्हा न्यायालय
  • )महानगरपालिका आयुक्त
  • )विभागीय आयुक्त✓ योग्य
  • )पोलीस आयुक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Polity

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 हा कायदा लागू करण्याच्या संदर्भाची माहिती कोणत्या अनुसूचित दिली आहे ?

  • )प्रथम अनुसूची
  • )द्वितीय अनुसूची✓ योग्य
  • )तृतीय अनुसूची
  • )नियमांत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Polity

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 11 अंतर्गत त्रयस्थ पक्षांवर नोटीस बजावण्यात आल्यावर, किती दिवसांत प्रस्तावित माहिती प्रकट करण्याविषयी निवेदन करण्याची संधी असते ?

  • )सात
  • )दहा✓ योग्य
  • )पंधरा
  • )तीस

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Science

भारताच्या डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशन च्या रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टम चे नाव _________ आहे.

  • )सरल / SARAL
  • )आर.एम.एस. / R.M.S.
  • )डी.ओ.टी.आर.एम.एस. / D.O.T.R.M.S.
  • )सरस / SARAS✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Science

इंटरनेट प्रोटोकॉल पत्त्याला _________ असेही म्हणतात.

  • )स्थानाचा पत्ता / Address of location
  • )संस्थेचा पत्ता / Address of organization
  • )ठिपके असलेला चौकोन / Dotted quad✓ योग्य
  • )डॉटेड आयत/ठिपके असलेला आयत / Dotted Rectangle

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Science

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ड्रायव्हरलेस कारमध्ये लिडार्स का वापरले जातात ?

  • )कार रांगेत लावण्यासाठी सहाय्य / Car Lane-keep Assistance
  • )अंध स्थान निरीक्षण करण्यासाठी / Blind spot Monitoring
  • )टक्कर चेतावनी / Collision Warning
  • )3-D नकाशा करणे, जे कारला संभाव्य धोके शोधून देते / Building 3-D map which allows car to detect potential hazards✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Science

Windows Azure साईट हे खालीलपैकी कसले उदाहरण आहे

  • )Saas (सेवा म्हणून सॉफ्टवेअर) / Saas (Software as a service)
  • )Iaas (सेवा म्हणून पायाभूत सुविधा) / Iaas (Infrastructure as a service)
  • )Paas (सेवा म्हणून प्लॅटफॉर्म) / Paas (Platform as a service)✓ योग्य
  • )Kaas (सेवा म्हणून ज्ञान) / Kaas (Knowledge as a service)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Science

ए.एल.व्ही.आय.एन.एन. ही ड्रायव्हरला ड्राईव्ह करताना बघून तयार झालेली वाहन नियंत्रित करणारी सिस्टिम असून यातील ALVINN या शब्दाची फोड खालील प्रकारे आहे.

  • )ऑटो लँड व्हेकल इन न्यू नेटवर्क
  • )ऑटोनॉमस लँड व्हेकल इन अ न्यूरल नेटवर्क✓ योग्य
  • )ऑटोमेटेड लँड व्हेकल इन नेक्स्ट नेटवर्क
  • )अंडव्हान्स लँड व्हेकल इन न्यूरल नेटवर्क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Current Affairs

NME-ICT चा पूर्ण रूप खालीलपैकी कोणता आहे ?

  • )नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रु इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी✓ योग्य
  • )नॅशनल मिशन ऑन इ-गव्हर्नन्स थ्रु इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी
  • )नॅशनल मिशन ऑन इ-कॉमर्स थ्रु इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी
  • )नॅशनल मिशन ऑन इ-लर्निंग थ्रु इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४७Current Affairs

भारतीय मूळ असलेली भारतीय सोसायटीची "गावे" डिजीटली कनेक्ट करून प्रत्येक गावातील गावकऱ्यांना डिजीटल प्रशिक्षण देण्याचा प्रस्तावित असलेला उपक्रम ________ हा आहे.

  • )ई-व्हिलेज
  • )ई-रुरल
  • )डिजी-रुरल
  • )डिजी-व्हिलेज✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Current Affairs

दुसऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक भूस्थानिक माहिती काँग्रेस दरम्यान तयार केलेल्या अहवालानुसार ________ हे गव्हर्नन्स करिता एकात्मिक नॅशनल जिओपोर्टल आहे जे सर्व कॅडेस्ट्रल नकाशे आणि लँड पार्सल डेटासाठी एकल भांडार आणि कॅडेस्ट्रल बेस लेयरचा एकल प्रामाणिक स्रोत म्हणून काम करते.

  • )नॅशनल जेनेरीक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम (NGDRS)
  • )मातृभूमी जिओपोर्टल✓ योग्य
  • )युनिक लँड पार्सल आयडेन्टीफिकेशन नंबर (ULPIN)
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Current Affairs

प्राचीन वारसा असणाऱ्या शहरांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाद्वारे कोणती योजना राबविली जाते ?

  • )हार्ट
  • )हृदय✓ योग्य
  • )हार्दिक
  • )हस्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Current Affairs

50. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन च्या _________ या विभागाने तंत्रज्ञान प्रयोगशाळेपासून जमिनीपर्यंत नेण्याच्या आणि “आयटी for मासेस” क्षेत्रात स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे.

  • )नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD)
  • )टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड डिप्लॉयमेंट डिव्हिजन (TDDD)✓ योग्य
  • )इंडिया सेमीकंडक्टर मिशन डिव्हिजन
  • )माय गव्ह. डिव्हिजन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Maharashtra

52. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत सेवा व कृषी पूरक उपक्रमांसाठी व उत्पादन प्रकारातील उपक्रमांसाठी प्रकल्प किंमती अंतर्गत इमारत खर्चाची मर्यादा किती आहे ?

  • )5%
  • )20%✓ योग्य
  • )70%
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Economy

महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत क्षमतावृद्धी कार्यक्रमाची प्रकल्प किंमत जास्तीत जास्त किती निश्चित केली आहे ?

  • )रुपये 1 लाख
  • )रुपये 2 लाख
  • )रुपये 10 लाख✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Economy

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये उत्पादन क्षेत्रांतर्गत, मार्जिन मनी सबसिडीसाठी प्रकल्पाची कमाल किंमत किती आहे ?

  • )रुपये 5 लाख
  • )रुपये 8 लाख
  • )रुपये 15 लाख
  • )रुपये 50 लाख✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Economy

सुधारित बीज भांडवल योजने संदर्भात खालील विधानांचा विचार करा. a. या योजनेतील प्रकल्प किंमत कमाल रु. 50.00 लाख असते. b. बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज म्हणून दरात 6% व्याजाने देण्यात येते. c. बीज भांडवल कर्जाची कमाल मर्यादा रु. 4.75 लाख असते. वरीलपैकी कोणती विधाने/विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त (a)
  • )फक्त (b) व (c)
  • )फक्त (b)✓ योग्य
  • )फक्त (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Maharashtra

महाराष्ट्र राज्यात कमीत कमी किती वर्षे वास्तव्य असलेली व्यक्ती ही स्थानिक व्यक्ती म्हणून समजली जाते ?

  • )2 वर्षे
  • )3 वर्षे
  • )15 वर्षे✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Maharashtra

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 मध्ये आकांक्षित जिल्हे म्हणून करण्यात आला आहे ?

  • )भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, उस्मानाबाद
  • )गडचिरोली, गोंदिया, नांदेड, वाशिम
  • )हिंगोली, परभणी, चंद्रपूर, नंदूरबार
  • )गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद, वाशिम✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Maharashtra

महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2019 ची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. a. व्यवसायास पोषक वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणुकीतील आघाडीचे स्थान अबाधित ठेवणे. b. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीची उच्च पातळी कायम ठेवणे. c. प्रादेशिकदृष्ट्या संतुलित, पर्यावरण दृष्ट्या शाश्वत व सर्वसमावेशक औद्योगिक वाढीस प्रोत्साहन देणे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )a फक्त
  • )b फक्त
  • )a आणि c
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Economy

एमएमएमईडी ॲक्ट, 2006 मधील कलम 2(बी) स्पष्ट करते की 'नियत दिन' म्हणजे असा दिवस की पुरवठादाराकडून खरेदीदाराने कोणतीही वस्तू किंवा सेवांच्या स्वीकृतीच्या दिवसापासून अथवा मानीव स्वीकृतीच्या दिवसापासून ______ कालावधी समाप्तीच्या लगेच पुढील दिवस होय.

  • )13
  • )15✓ योग्य
  • )17
  • )18

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Economy

एमएमएमईडी ॲक्ट, 2006 मधील कलम 3(3) (जी) अन्वये सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम राष्ट्रीय मंडळात भारत सरकारच्या ______ सचिवांचा समावेश असतो.

  • )4✓ योग्य
  • )7
  • )8
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Economy

सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी राष्ट्रीय मंडळ पहिल्यांदा ______ रोजी स्थापित/अधिसूचित करण्यात आले होते.

  • )10 जानेवारी, 2006
  • )20 मार्च, 2007
  • )15 मे, 2007✓ योग्य
  • )2 ऑक्टोबर, 2006

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Economy

एमएसआय ॲक्ट, 2006 अंतर्गत कोणत्या कलमान्वये, राज्य सरकारला नियमावली बनविणेच्या अधिकाराची प्रक्रिया नमूद केली आहे ?

  • )कलम 15
  • )कलम 10
  • )कलम 32
  • )कलम 30✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

आयडीआर ॲक्ट, 1951 मधील कोणत्या कलमान्वये 'सल्लागार परिषदेची' व्याख्या नमूद केली आहे ?

  • )कलम 3(a)✓ योग्य
  • )कलम 3(ab)
  • )कलम 3(ac)
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

आयडीआर ॲक्ट, 1951 मधील कोणत्या कलमांतर्गत 'विकास परिषदेची' व्याख्या नमूद केली आहे ?

  • )कलम 3(b)✓ योग्य
  • )कलम 3(a)
  • )कलम 3(d)
  • )कलम 3(e)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

एमएसएमई ॲक्ट, 2006 च्या कोणत्या कलमांतर्गत 'सूक्ष्म व लघु उद्योग सुकरता परिषदेची रचना' नमूद केली आहे ?

  • )कलम 16 / Section 16
  • )कलम 17 / Section 17
  • )कलम 21 / Section 21✓ योग्य
  • )कलम 12 / Section 12

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

सूक्ष्म आणि लघु मध्यम उपक्रमाच्या राष्ट्रीय मंडळाची बैठक वर्षातून _________ महिन्यानंतर होते.

  • )03✓ योग्य
  • )2.3
  • )04
  • )09

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

उद्योग (विकास व नियमन) अधिनियम, 1951 मधील खालीलपैकी कोणते/कोणती कलम/कलमे ही दुसऱ्या परिशिष्टाशी संबंधीत आहेत ? a. 18 एफ ए b. 18 एफ बी c. 6 (4) d. 3 (आय)

  • )फक्त a आणि b
  • )फक्त c✓ योग्य
  • )फक्त d
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Economy

एसईझेड अधिनियम, 2005 मधील कलम 11 अन्वये भारत सरकारच्या _________ पदापेक्षा कमी दर्जा नसलेल्या त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्याची "विकास आयुक्त" म्हणून केंद्र सरकार नियुक्ती करू शकते.

  • )उप सचिव✓ योग्य
  • )प्रधान सचिव
  • )अवर सचिव
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Economy

विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम, 2005 मधील कोणत्या कलमान्वये "विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्याची प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया" नमूद केली आहे ?

  • )कलम 8
  • )कलम 9
  • )कलम 11
  • )कलम 3✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Economy

फॅक्टरी ॲक्ट, 1948 नुसार एका आठवड्यात प्रौढ व्यक्ती साठी किती कामाचे तास असतात ?

  • )48 तास✓ योग्य
  • )46 तास
  • )54 तास
  • )42 तास

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Maharashtra

75. महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम, 2016 शी संबंधित खालील जोड्या जुळवा. तपशील I. अपील प्राधिकरण II. विद्युत शुल्क निरीक्षकांची नियुक्ती III. लायसन्सधारक इत्यादीने लेखापुस्तके ठेवणे IV. विद्युत शुल्काचे प्रदान व वसुली कलम a. 10 b. 7 c. 8 d. 6

  • )a b c d
  • )a c b d✓ योग्य
  • )c b d a
  • )b d c a

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polity

कारखाने अधिनियम, 1948 मधील कोणत्या कलमामध्ये रजा कालावधीतील कामगारांच्या वेतनाबाबत विशद केले आहे ?

  • )कलम 83 (कारखाने अधिनियम, 1948) / Section 83 of the Factories Act, 1948
  • )कलम 80 (कारखाने अधिनियम, 1948) / Section 80 of the Factories Act, 1948✓ योग्य
  • )कलम 85 (कारखाने अधिनियम, 1948) / Section 85 of the Factories Act, 1948
  • )कलम 86 (कारखाने अधिनियम, 1948) / Section 86 of the Factories Act, 1948

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polity

महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम, 2016 मधील कलम 12 अन्वये अपराधाची शास्ती म्हणून दोषसिद्धीनंतर पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस अपराधी पात्र असतो.

  • )रु. 5,000 / Rs. 5,000
  • )रु. 15,000 / Rs. 15,000
  • )रु. 13,500 / Rs. 13,500
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Geography

भौगोलिक निर्देशांक नोंदणीचे कार्यालय येथे स्थित आहे.

  • )अहमदाबाद / Ahmedabad
  • )चेन्नई / Chennai✓ योग्य
  • )मुंबई / Mumbai
  • )पानिपत / Panipat

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Polity

मुद्राचिन्ह अधिनियम (ट्रेड मार्क्स ॲक्ट), 1999 मध्ये एकूण किती कलमे आहेत ?

  • )112 / 112
  • )135 / 135
  • )159 / 159✓ योग्य
  • )यापैकी नाही / None of these

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

एसईझेड अधिनियम, 2005 अंतर्गत "बोर्ड ऑफ अप्रुव्हल" ची रचना कोणत्या कलमामध्ये विशद केली आहे ?

  • )कलम 12 (एसईझेड अधिनियम, 2005)
  • )कलम 08 (एसईझेड अधिनियम, 2005)✓ योग्य
  • )कलम 14 (एसईझेड अधिनियम, 2005)
  • )कलम 20 (एसईझेड अधिनियम, 2005)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण नियम, 2016 मधील कोणत्या कलमामध्ये 'फाईलर' ची व्याख्या नमूद केली आहे ?

  • )कलम 2(13)✓ योग्य
  • )कलम 2(9)
  • )कलम 2(20)
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण नियम, 2016 मधील कोणत्या कलमान्वये 'अध्यक्षांची कार्ये' नमूद केली आहेत ?

  • )कलम 15
  • )कलम 4
  • )कलम 16✓ योग्य
  • )कलम 18

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Economy

भारतीय दिवाळखोर व नादारी मंडळ (IBBI) कधी स्थापन झाले ?

  • )1 ऑक्टोबर, 2016✓ योग्य
  • )2 ऑक्टोबर, 2016
  • )3 सप्टेंबर, 2016
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरणाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक आहे ?

  • )ज्याने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पाच वर्ष कार्य केले आहे✓ योग्य
  • )ज्याने जिल्हा न्यायाधीश म्हणून पाच वर्ष कार्य केले आहे
  • )ज्याने उच्च न्यायालयात वकील म्हणून तीन वर्ष कार्य केले आहे
  • )ज्याने न्यायालयात वकील म्हणून पाच वर्ष कार्य केले आहे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) नियम, 2016 मधील कोणत्या कलमामध्ये “पब्लिकेशन ऑफ नोटिस” बद्दल विशद केले आहे ?

  • )कलम 87 एनसीएलटी नियम, 2016✓ योग्य
  • )कलम 91 एनसीएलटी नियम, 2016
  • )कलम 92 एनसीएलटी नियम, 2016
  • )कलम 93 एनसीएलटी नियम, 2016

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण नियम, 2016 मधील कोणत्या कलमामध्ये, ‘प्रतिउत्तर दाखल करणे’ च्या प्रक्रियेबाबत नमूद केले आहे ?

  • )कलम 42✓ योग्य
  • )कलम 39
  • )कलम 37
  • )कलम 36

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Economy

जिल्हा आजारी लघु उद्योग पुनर्वसन समितीचे अध्यक्ष ________ असतात.

  • )अप्पर जिल्हाधिकारी
  • )जिल्हाधिकारी✓ योग्य
  • )महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
  • )अग्रणी बँक व्यवस्थापक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Economy

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूत्रानुसार, सूक्ष्म किंवा लघु उपक्रम आजारी असल्याचे म्हटले जाते जर

  • )उपक्रमाचे कर्ज खाते एक महिना कार्य न करणारी मालमत्ता राहते किंवा मागील लेखा वर्षात उपक्रमाच्या निव्वळ मूल्याच्या 30% मर्यादेपर्यंत समग्र तोट्यामुळे निव्वळ मूल्यात घट होते
  • )उपक्रमाचे कर्ज खाते दोन महिना कार्य न करणारी मालमत्ता राहते
  • )उपक्रमाचे कर्ज खाते तीन महिना किंवा अधिक काळ कार्य न करणारी मालमत्ता राहते किंवा मागील लेखा वर्षात उपक्रमाच्या निव्वळ मूल्याच्या 50% मर्यादेपर्यंत समग्र तोट्यामुळे निव्वळ मूल्यात घट होते✓ योग्य
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Polity

राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय अधिकरणाचे अध्यक्ष हे त्यांचे वय ______ पूर्ण होईपर्यंत पदावर राहतील.

  • )62 वर्षे
  • )65 वर्षे
  • )67 वर्षे
  • )70 वर्षे✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

कंपनी कायदा, 2013 कलम 427 अन्वये, राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय अधिकरणाचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी आणि इतर कर्मचारी हे ______ च्या अर्थानुसार लोकसेवक आहेत असे मानले जाईल.

  • )भारतीय दंडसंहिता कलम 94
  • )भारतीय दंडसंहिता कलम 87
  • )भारतीय दंडसंहिता कलम 21✓ योग्य
  • )भारतीय दंडसंहिता कलम 45

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Economy

केंद्र शासनाच्या सूक्ष्म व लघु उपक्रम मंत्रालयाने दि. 23-3-2012 च्या आदेशान्वये दिलेल्या सवलतीच्या धर्तीवर, नोंदणीकृत सूक्ष्म व लघु उद्योगामार्फत खरेदी करण्यासाठी ______ वस्तू राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

  • )250
  • )300
  • )277
  • )241✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Polity

खरेदीदार प्रशासकीय विभागांनी/कार्यालयांनी कोणतीही खरेदी करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याचे प्रशासकीय मान्यतेचे काढलेले आदेश मा-यतेच्या दिनांकापासून किती कालावधी पर्यंत ग्राह्य राहतील ?

  • )15 वर्षे
  • )1 वर्ष✓ योग्य
  • )20 वर्षे
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Economy

शासकीय विभागाद्वारे, खुल्या निविदेमध्ये रु. 25 लाख ते 5 कोटी पर्यंत रकमेच्या खरेदीची निविदा, निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून खुली निविदा सादर करण्यासाठी शासकीय विभागाकडून किमान कालावधी किती दिला जातो ?

  • )1 आठवडा किंवा कामाचे किमान 5 दिवस जे जास्त असेल ते
  • )2 आठवडे किंवा कामाचे किमान 10 दिवस जे जास्त असेल ते✓ योग्य
  • )3 आठवडे किंवा कामाचे किमान 15 दिवस जे जास्त असेल ते
  • )4 आठवडे किंवा कामाचे किमान 20 दिवस जे जास्त असेल ते

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Maharashtra

महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळाची एकूण प्रादेशिक कार्यालये ___________ आहेत.

  • )5✓ योग्य
  • )7
  • )9
  • )यापैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Maharashtra

MIDC महामंडळाचे नामनिर्देशित सदस्याचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?

  • )3 वर्षे✓ योग्य
  • )5 वर्षे
  • )6 वर्षे
  • )राज्यपालाची मर्जी असे पर्यंत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Maharashtra

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 मधील कोणत्या कलमामध्ये महामंडळाला येणे असलेल्या थकित रकमा, जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्याच्या तरतुदीबद्दल नमूद केले आहे ?

  • )कलम 51✓ योग्य
  • )कलम 54
  • )कलम 31
  • )कलम 5

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Maharashtra

98. संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. संस्था a. खादी व ग्रामोद्योग आयोग b. खादी व ग्रामोद्योग मंडळ c. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ d. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापना वर्ष I. 1962 II. 7 सप्टेंबर 1970 III. एप्रिल 1957 IV. ऑक्टोबर 1962

  • )IV II III I
  • )III I IV II✓ योग्य
  • )II III I IV
  • )III IV II I

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Maharashtra

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 मधील कोणत्या कलमामध्ये महामंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी वर्ग हे लोकसेवक मानण्याबाबत नमूद केले आहे ?

  • )कलम 52
  • )कलम 53
  • )कलम 61
  • )कलम 66✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2022-industry-inspector-paper-ii