प्रश्न ७९Economy
रोख रक्कम ₹ 5,00,000 आणि फर्निचर ₹ 2,00,000 या सह व्यवसायाची सुरुवात करण्यात आली. वरील व्यवहार रमेश यांच्या पुस्तकातील आहे. या व्यवहाराची अचूक नोंद _________ आहे.
(a) रोख खाते नावे ₹ 5,00,000, फर्निचर खाते नावे ₹ 2,00,000, भांडवल खाते जमा ₹ 7,00,000
(b) रोख खाते नावे ₹ 5,00,000, फर्निचर खाते नावे ₹ 2,00,000, रमेश खाते जमा ₹ 7,00,000
(c) रोख खाते नावे ₹ 5,00,000, फर्निचर खाते जमा ₹ 2,00,000, रमेश खाते जमा ₹ 3,00,000
(d) भांडवल खाते नावे ₹ 7,00,000, रोख खाते जमा ₹ 5,00,000, फर्निचर खाते जमा ₹ 2,00,000
कोणती नोंद/नोंदी बरोबर आहेत ?
- अ)(a) फक्त✓ योग्य
- ब)(b) फक्त
- क)(c) आणि (d) फक्त
- ड)(a), (b), (c) आणि (d)
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →