स्पर्धाAI

MPSC गट क २०२१

Excise Sub Inspector Paper II · ९० प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Logical Reasoning

गटात एकूण 15 व्यक्ति आहेत. त्यातील, 7 व्यक्ती फ्रेंच, 8 व्यक्ती स्पॅनिश भाषा बोलतात. 3 व्यक्ती एकही परदेशी भाषा बोलत नाहीत. सर्व व्यक्तीतील या दोन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा भाग निवडा.

  • )4/5
  • )3/5
  • )2/5
  • )1/5✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

काही पुस्तकांसाठी जर प्रकाशकाने मुद्रण खर्च ₹ 30,600 केला, तर त्या पुस्तकांसाठी ग्रंथप्रसिद्धी हक्का पोटी किती रक्कम खर्च पडेल ?

  • )₹ 19,450
  • )₹ 21,200
  • )₹ 22,950✓ योग्य
  • )₹ 26,150

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

वरील युक्तिवादातील दोष सर्वात उत्तमप्रकारे अभिव्यक्त करणारा पर्याय निवडा.

  • )झोपेचे तंत्र सफेद द्रव्याच्या गुणवत्तेत बदल घडवून आणेल असे तो गृहीत धरतो.✓ योग्य
  • )उदासीनता ही लोकात आढळणारी खूपच सर्वसामान्य बाब आहे हे तथ्य तो दुर्लक्षित करतो.
  • )‘चंडोल’ आणि ‘रात पिंगळे’ प्रकारांच्या दरम्यान असलेल्यांच्या मेंदूचा संदर्भ समाविष्ट करण्यात तो अपयशी ठरला आहे.
  • )‘रात पिंगळे’ स्वतःच्या झोपेच्या तंत्रात बदल करतील अशी इच्छा त्यात अंतर्निहित आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

एक सकाळी सूर्योदयानंतर, एका चौकात नवीन व डॅनी एकमेकांसमोर उभे राहून बोलत होते. जर डॅनीची सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे असेल, तर डॅनीचे तोंड ज्या दिशेला आहे तिची निवड करा.

  • )पूर्व
  • )पश्चिम
  • )उत्तर✓ योग्य
  • )दक्षिण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

खालील आयताकृतीत नऊ रकाने आहेत. त्या प्रत्येकात अंक आहेत. ही अंक काही नियमांचे पालन करतात. तो नियम शोधून रिकाम्या रकान्यातील अंक शोधा.

  • )244
  • )280✓ योग्य
  • )120
  • )136

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Quantitative Aptitude

घड्याळाचा तास व मिनिट काटा सहजपणे हालचाल करतात, घड्याळ 8 ते 9 च्या दरम्यानचा वेळ दाखवत आहे आणि घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांवर आहेत असे गृहीत धरा. अंदाजे किती मिनिटांनी या घड्याळाचे दोन्ही काटे पुन्हा परस्परांवर येतील तेवढी मिनिटे दाखवणारा पर्याय निवडा.

  • )60
  • )62
  • )65✓ योग्य
  • )67

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Logical Reasoning

खूप मोठ्या संख्येने प्राणी प्रदर्शित करण्याऐवजी अनेक आधुनिक प्राणीसंग्रहालये धोक्यात असलेल्या मोजक्या प्राण्यांना प्रदर्शित करून संवर्धनाच्या आवश्यकतेचे स्पष्टीकरण करण्याला पसंती देऊ लागली आहेत. धोक्यातील प्राण्यांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत जागृत करण्यासाठी लोकांना प्राणीसंग्रहालयांना भेट द्यायला प्रोत्साहित करणे हा एकच मार्ग आहे. लोकांना विविध प्राणी पाहण्यात अधिक रस असतो, मग त्यांना धोका असो वा नसो. परंतु प्राणीसंग्रहालये फायदेशीर बनवण्यासाठी लोकांना प्राणी पाहायला आकर्षित करणे आवश्यक आहे. वरील युक्तिवाद सर्वात उत्तम समर्थन करत असलेल्या अनुमानाची निवड दिलेल्या पर्यायांतून करा. (1) फायदेशीर प्राणीसंग्रहालये विविध प्राणी प्रजाती बाळगण्याला प्राधान्य देतात. (2) जी प्राणीसंग्रहालये संवर्धन उपक्रमांना आणि धोक्यातील प्राण्यांच्या सुरक्षेला व जोपासनेला प्राधान्य देतात ती फायदेशीर नसतात. (3) सर्वसाधारण लोकांना प्राणीसंग्रहालयांमार्फत होणाऱ्या संवर्धन उपक्रमात आणि धोक्यातील प्राण्यांची सुरक्षा व जोपासना यात खूप मर्यादित रस असतो. (4) फायदेशीर असल्याखेरीज प्राणीसंग्रहालयांना संवर्धन उपक्रमांसाठी खर्च करता येणार नाही.

  • )Profitable zoos give priority to have varieties of interesting animal species.
  • )The zoos, those giving priority to conservation programme and protection and rearing of endangered species, are unable to make profits.✓ योग्य
  • )People at large have very limited interest in conservation programme and protection and rearing of endangered species through zoos.
  • )Zoos cannot afford conservation programme unless it is profitable.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Logical Reasoning

एका रांगेत श्री X हे सुरुवातीपासून 14 व्या क्रमांकावर आहेत व श्री Y हे शेवटकडून 17 व्या क्रमांकावर आहेत. श्री A हे श्री X व श्री Y यांच्या नेमके मध्योमधे आहेत. श्री X हे श्री Y यांच्या पुढे आहेत. रांगेत एकूण 48 व्यक्ती आहेत. श्री X आणि श्री A यांच्यादरम्यान किती व्यक्ती आहेत ?

  • )6
  • )7
  • )8✓ योग्य
  • )9

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Polity

निवडणूक सुधारणांशी संबंधीत सूची अ (समित्या) व सूची ब (स्थापनेचे वर्ष) यांच्या जोड्या लावा.

  • )अ-i, ब-ii, क-iii, ड-iv
  • )अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • )अ-ii, ब-iii, क-iv, ड-i✓ योग्य
  • )अ-iii, ब-iv, क-i, ड-ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Polity

विभागीय परिषदांबाबत खालील विधाने विचारात घ्या : अ. विभागीय परिषद ही घटनात्मक संस्था आहे. ब. केंद्रीय गृह मंत्री विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात. क. पश्चिम विभागीय परिषदेचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त ब✓ योग्य
  • )फक्त अ आणि क
  • )फक्त क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Polity

खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल सत्य नाही ?

  • )त्याची स्थापना 1993 मध्ये झाली.
  • )मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यास, दोषींना शिक्षा करण्याचा अधिकार आयोगास नाही.
  • )या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती भारतीय सर्वोच्च न्यायालय करते.✓ योग्य
  • )आयोग आपला वार्षिक अहवाल केंद्रसरकार आणि राज्यसरकारंना पाठवितो.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Polity

“ज्या न्यायालयीन कृतीने कार्यकारी आणि कायदे मंडळाच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण होते अशी कृती म्हणजे न्यायालयीन सक्रियता अशी न्यायालयीन सक्रियतेची व्याख्या करता येईल” असे कोणी म्हटले आहे ?

  • )पी.बी. सावंत✓ योग्य
  • )जे.एस. वर्मा
  • )एस.सी. कश्यप
  • )उपेंद्र बक्षी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Polity

खालील विधाने लक्षात घ्या : अ. भारतीय संविधान अनुच्छेद 88 नुसार महान्यायवादी हा मंत्रिमंडळाचा सदस्य नसला तरी त्यास संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा तो ज्या सभागृह समितीचा सदस्य असेल त्यात भाषण करण्याचा अधिकार असतो, मात्र मतदान करू शकत नाही. ब. अनुच्छेद 105(4) मधील तरतुदीनुसार संसद सदस्यास प्राप्त असलेले विशेषाधिकार महान्यायवादीस पण प्राप्त असतात. क. भारताचा महान्यायवादी म्हणून तो देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात केंद्र शासनाची बाजू मांडू शकतो. पर्यायी उत्तरे:

  • )अ आणि क बरोबर आहे
  • )अ आणि ब बरोबर मात्र क चूक आहे
  • )ब आणि क बरोबर मात्र अ चूक आहे
  • )अ, ब आणि क बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १७Polity

योग्य पर्याय निवडा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये “इंडिया, देट इज भारत शैल बी अ युनियन ऑफ स्टेट्स” असा उल्लेख असून ‘युनियन’ या शब्दप्रयोगाद्वारे सूचित करण्यात आले आहे की, अ. राज्यांच्या आपापसातील कराराची परिणती म्हणून हे संघराज्य अस्तित्वात आलेले नाही. ब. भारतीय संघराज्य हा कराराचा परिणाम नसल्याने कोणत्याही घटकराज्यास त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. संघराज्य हे ‘युनियन’ आहे कारण ते अविध्वंसनीय आहे.

  • )अ बरोबर मात्र ब चूक आहे
  • )ब बरोबर मात्र अ चूक आहे
  • )अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत✓ योग्य
  • )अ आणि ब दोन्ही चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Polity

योग्य पर्याय निवडा. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्त्वे कोणत्या देशातील संविधानापासून प्रेरित आहेत ?

  • )ब्रिटीश संविधान
  • )आयरीश संविधान
  • )फ्रेंच संविधान✓ योग्य
  • )यापैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Polity

राज्यघटनेतील तरतुदीनुसार व्यक्तिस अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा उपयोग खालील कोणत्या कारणांसाठी करता येत नाही. अ. शासनावर टीका करण्यासाठी ब. स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी क. दुसऱ्यांची बदनामी करण्यासाठी ड. सरकार विरुद्ध बंड करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यासाठी पर्यायी उत्तरे:

  • )फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत
  • )अ, ब, क आणि ड बरोबर आहेत
  • )फक्त क आणि ड बरोबर आहेत✓ योग्य
  • )फक्त अ आणि क बरोबर आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Polity

'स्वाधिकार' (सुओ मोटो) प्रकटीकरणा संबंधीची सूचना माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या खालील पैकी कोणत्या कलमामध्ये केली आहे ?

  • )कलम 11
  • )कलम 12
  • )कलम 4✓ योग्य
  • )कलम 24

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Polity

माहिती अधिकार अधिनियम च्या संदर्भात खालील विधानांचे अवलोकन करा : विधान I : राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून सहावर्षे कालावधी साठी पद धारण करतील. विधान II : दुरुस्ती कायदा, 2019 मध्ये असे नमूद केले आहे की “राष्ट्रपतींनी विहित केलेल्या मुदतीसाठी” हा शब्द वापरला जाईल.

  • )विधान I बरोबर; II चूक
  • )विधान II बरोबर; I चूक
  • )दोन्ही विधाने बरोबर
  • )दोन्ही विधाने चूक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Polity

माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रस्तावना विशद करते की माहितीगार नागरिक समूह आणि माहितीची पारदर्शकता _________________ अत्यावश्यक आहे.

  • )भ्रष्टाचारावर उपाय करण्याकरिता
  • )भ्रष्टाचार निर्मूलनाकरिता
  • )भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरिता✓ योग्य
  • )भ्रष्टाचाराला चालना देण्याकरिता

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Polity

माहिती अधिकार अधिनियम, 2005 अधिनियमित होण्यापूर्वी माहिती या विषयाशी कोणता कायदा संबंधीत होता जो सध्याच्या कायद्याद्वारे निरसित करण्यात आला ?

  • )माहितीचे स्वातंत्र्य कायदा, 2002✓ योग्य
  • )माहिती तंत्रज्ञान कायदा, 2002
  • )वरीलपैकी कोणताही नाही
  • )वरीलपैकी दोन्ही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २६Maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा हक्क, 2015 कायद्याचे कोणते कलम विहित कालमर्यादित सार्वजनिक सेवा मिळविण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे ?

  • )कलम 13
  • )कलम 12
  • )कलम 11
  • )वरीलपैकी काहीही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Polity

महाराष्ट्र राज्यसेवा हक्क आयोगाला कोणावर शास्ती लादता येते ?

  • )फक्त पदनिर्देशित अधिकाऱ्यावर / Only Designated officer
  • )पदनिर्देशित अधिकारी आणि प्रथम अपील प्राधिकाऱ्यावर / Designated officer and First Appellate Authority✓ योग्य
  • )पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपील प्राधिकारी आणि द्वितीय अपील प्राधिकारी यांचवर / Designated officer, First Appellate Authority and Second Appellate Authority
  • )फक्त द्वितीय अपील प्राधिकाऱ्यावर / Only Second Appellate Authority

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Polity

लोकसेवा मिळण्याबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पदनिर्देशित अधिकारी

  • )अर्जात उल्लेखित लोकसेवा प्रदान करू शकतो. / Render the public service sought in the application.
  • )सदर अर्ज कारणे नमूद करून नामंजूर करू शकतो. / Reject the application by stating reasons.
  • )वरील पैकी दोन्ही बरोबर आहेत / Both the options are correct✓ योग्य
  • )फक्त पर्याय (1) च बरोबर आहे / Only option (1) is correct

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३२Science

पीआर-टू-पीआर कॉम्प्युटिंग मॉडेल ने सेवा देणारे पहिले लोकप्रिय अनुप्रयोग (ॲप्लीकेशन) ज्यात जुळणी केलेल्या संगणकात ______ ही फाईल प्रवेशीत (ॲक्सेस) करण्यात आली.

  • )क्वीक आणि अँटीव्हायरस / Quick and Antivirus
  • )नॅपस्टर आणि टेक्स्ट / Napster and Text
  • )लॉकर आणि प्रोग्राम / Locker and Program
  • )नॅपस्टर आणि एमपी3 / Napster and MP3✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३३Scienceआयोगाने रद्द

किती वेळा सिग्नल बदल/सेकंद होतो त्याच्या मोजमापास नेटवर्किंग मध्ये ______ म्हणतात.

  • )बीट रेट
  • )बड रेट
  • )बीट्स
  • )बाईट्स

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ३४Science

स्थानिक बाजाराच्या भाषाविषयक, सांस्कृतिक व तांत्रिक गरजानुसार सॉफ्टवेअर उत्पादित करणे म्हणजे

  • )सॉफ्टवेअर लोकलाईझेशन✓ योग्य
  • )सॉफ्टवेअर सेंट्रलाईझेशन
  • )सॉफ्टवेअर कस्टमाईझेशन
  • )सॉफ्टवेअर युनिफिकेशन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Science

कार्यालयीन कागदपत्रांची संगणकीय पद्धतीने हाताळणी करण्यासाठी निर्मित पद्धतीला खालीलपैकी ______ नावाने ओळखले जाते.

  • )ई-ऑफिस✓ योग्य
  • )ई-वे
  • )ई-कॉमर्स
  • )एमएस ऑफिस

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या 'ई-प्रशासन' धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष कोण होते ?

  • )अच्युत गोडबोले
  • )डॉ. माधव चितळे
  • )डॉ. विजय भटकर✓ योग्य
  • )डॉ. जब्बार पटेल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या ‘ई-प्रशासन’ धोरणाची पुढची पायरी म्हणजे

  • )मोबाईल गव्हर्नन्स (एम-गव्हर्नन्स)✓ योग्य
  • )इंटरनेट प्रशासन
  • )स्वयं-प्रशासन
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Science

भारतीय भाषा मानकानुसार वापरण्यात येणाऱ्या ‘टी.टी.एफ.’ या संबोधनाचे पूर्णरूप ______ आहे.

  • )टेली टाईप फॉन्ट
  • )टेक्स्ट टाईप फॉन्ट
  • )ट्रू टाईप फॉन्ट✓ योग्य
  • )ट्रू टेक्स्ट फॉन्ट

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Science

इंटरनेटमधील माहिती देवाणघेवाणीसाठी संगणकाचा खालील अॅड्रेस महत्त्वाचा असतो :

  • )आय.पी. अॅड्रेस✓ योग्य
  • )लोकेशन अॅड्रेस
  • )ई-मेल अॅड्रेस
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Polity

मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र 10 डिसेंबर, 1948 रोजी कोणी स्वीकारले.

  • )अटलांटिक सनद
  • )संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने
  • )जागतिक परिषदेने
  • )संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४२Polity

पुढील विधानांचा विचार करा : विधान I : भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 16(4ब) अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणा संदर्भात कायदा करण्याचे अधिकार राज्यांना देतो. विधान II : अनुच्छेद 16(4ब) हे 84 व्या दुरुस्ती अधिनियम, 2000 ने जोडले आहे. पर्यायी उत्तरे :

  • )विधान II बरोबर, I चूक
  • )विधान I बरोबर, II चूक
  • )दोन्ही विधाने चूक✓ योग्य
  • )दोन्ही विधाने बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Polity

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 च्या अनुषंगाने जोड्या लावा : कलम तरतूद अ. 3 i. आयोगाची कार्ये ब. 12 ii. राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण आयोगाची रचना क. 20 iii. आयोगाचा वार्षिक आणि विशेष अहवाल ड. 21 iv. राज्य मानवी हक्क संरक्षण आयोगाची रचना पर्यायी उत्तरे :

  • )ii iii iv i
  • )ii i iii iv✓ योग्य
  • )i iii ii iv
  • )i ii iv iii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Polity

मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993 मधील कलम ______ मध्ये मानवी हक्क उल्लंघनाच्या गुन्ह्याच्या संबंधात विशेष तपासणी पथक स्थापण्याची तरतूद दिलेली आहे.

  • )36
  • )37✓ योग्य
  • )38
  • )39

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Polity

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे ?

  • )न्यायमूर्ती ए.एस. आनंद / Justice A.S. Anand
  • )न्यायमूर्ती एच.एल. दत्तू / Justice H.L. Dattu
  • )न्यायमूर्ती ए.के. मिश्रा / Justice A.K. Mishra✓ योग्य
  • )वरीलपैकी काहीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Polity

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, 2005 च्या अनुषंगाने जोड्या लावा : कलम | तरतूद अ. 4 | i. समुपदेशन ब. 9 | ii. संरक्षण आदेश क. 14 | iii. संरक्षण अधिकाऱ्यास माहिती देणे आणि माहिती देणाऱ्यावर कोणतेही दायित्व नसावे ड. 18 | iv. संरक्षण अधिकाऱ्यांची कर्तव्ये आणि कार्ये

  • )iii ii i iv
  • )iii iv i ii✓ योग्य
  • )iv ii i iii
  • )iii i iv ii

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Polity

संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जाहीरनामा कधी स्वीकारला ?

  • )6 डिसेंबर, 1948
  • )1 जानेवारी, 1949
  • )10 डिसेंबर, 1948✓ योग्य
  • )1 मे, 1960

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Polity

केंद्र सरकार मानवी हक्क संरक्षण अधिनियमान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी व सोपवलेली कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कोणत्या कलमाखाली स्थापन करील ?

  • )कलम 3(1)✓ योग्य
  • )कलम 3(2)
  • )कलम 3(3)
  • )कलम 3(4)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Polity

भारताच्या राष्ट्रपतींनी पाच सदस्यीय राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारा अध्यादेश कधी जारी केला ?

  • )29 सप्टेंबर, 1993✓ योग्य
  • )22 डिसेंबर, 1993
  • )10 डिसेंबर, 1993
  • )1 सप्टेंबर, 1993

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Maharashtra

महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट, 1949 च्या अंतर्गत पुढीलपैकी कोणत्या कलमाखालील गुन्हे अजमिनपात्र आहेत ?

  • )अ आणि ब
  • )अ, ब आणि क
  • )क आणि ड
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 मधील कलम ______ नुसार कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ विक्री आणि प्रशासन करण्याबाबत प्रतिबंध किंवा नियमन किंवा प्रतिबंधित करण्याचा अधिकार अनुसूचित क्षेत्रातील ग्राम सभेस दिलेला आहे.

  • )10
  • )10अ
  • )11
  • )11अ✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 खाली ‘अनुज्ञप्ती जप्त’ करता येते का ?

  • )जसी या कायद्याखाली करता येत नाही.
  • )जसी इंडियन पीनल कोड खाली होऊ शकते.
  • )जसी स्थानिक कायद्याखाली होऊ शकते.
  • )वरीलपैकी एकही नाही✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Maharashtra

महाराष्ट्र मद्य प्रतिबंधक कायदा, 1949 च्या कलम 46(अ) अन्वये राज्यशासन, प्रवासी व्यक्तीस विदेशी दारू सेवन करण्याकरिता, वापरण्याकरिता, विकत घेण्याकरिता, पर्यटक परवाना देण्यास एखाद्या अधिकाऱ्यास प्राधिकृत करता येईल, तसेच खालील अटी/शर्ती लागू होतील. अ. 2 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी पर्यटन परवाना मंजूर केला जाऊ शकत नाही. ब. एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कोणत्याही बाबतीत मंजुरी दिली जाणार नाही. क. असे परवाने आयुक्ता द्वारे निश्चित केले जातील अशा ठिकाणी उपलब्ध असतील. ड. अंतरिम परवाना 2 आठवड्यांपेक्षा जास्त नसेल. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ, ब आणि ड
  • )फक्त अ आणि ब
  • )फक्त क आणि ड
  • )फक्त ब आणि क✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Maharashtra

महाराष्ट्र मद्य प्रतिबंधक कायदा, 1949 च्या कलम 140 अन्वये खाली दिलेल्या कोणत्या बाबी/बाबी साठी तरतूद आहे : (1) ज्या ठिकाणी मादकपदार्थ किंवा भांग विकली जाते अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांचे अधिकार (2) सार्वजनिक जागी मादक द्रव्ये वगैरेचे सेवन करणे किंवा वापरणे यास मनाई व विनियमन किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य शासनाचा अधिकार (3) जादा पोलिसांची नेमणूक करणे (4) वरीलसर्व

  • )ज्या ठिकाणी मादकपदार्थ किंवा भांग विकली जाते अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांचे अधिकार
  • )सार्वजनिक जागी मादक द्रव्ये वगैरेचे सेवन करणे किंवा वापरणे यास मनाई व विनियमन किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य शासनाचा अधिकार✓ योग्य
  • )जादा पोलिसांची नेमणूक करणे
  • )वरीलसर्व

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Maharashtra

महाराष्ट्र मद्य प्रतिबंधक कायदा 1949 अन्वये ब्रँडी, रम, इत्यादीचा औषधीय उपयोगासाठी किंवा आपत्कालीन (निकडीचे) परवाने देण्याकरीता खालील तरतूदी करण्यात आल्या आहेत. अ. सदर परवाने, विहित करण्यात येईल अशा परीणामा पुरते देता येतील. ब. कोणत्याही एकावेळी एका कुटुंबातील एका पेक्षा अधिक व्यक्तिला असा परवाना देता येणार नाही. क. सदर परवाने हस्तांतरणीय असतील. ड. सदर परवाने जास्तीत जास्त 02 महिन्या करिता देता येतील. पर्यायी उत्तरे:

  • )फक्त विधान अ बरोबर
  • )फक्त विधान क आणि ड बरोबर
  • )फक्त विधान अ आणि ब बरोबर✓ योग्य
  • )सर्व विधाने चूक आहेत

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Maharashtra

महाराष्ट्र मद्य प्रतिबंधक अधिनियम, 1949 मधील कलम 145 नुसार या अधिनियमा अंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी व व्यक्तींना सार्वजनिक सेवकाचा अर्थ भारतीय दंड संहितेच्या कलम, 1860 ______ लावला जातो.

  • )18
  • )19
  • )21✓ योग्य
  • )32

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५९Maharashtra

महाराष्ट्र मद्य प्रतिबंधक अधिनियम, 1949 मधील कलम ______ मध्ये अव्हेष्टींत वस्तु उघडण्याचा अधिकार दिलेला आहे.

  • )120
  • )121✓ योग्य
  • )121अ
  • )121ब

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 मध्ये 'मादक औषधी द्रव्य' याचा अर्थ कोणत्या कलमांत आहे ?

  • )कलम 2(22)
  • )कलम 2(23)✓ योग्य
  • )कलम 2(24)
  • )कलम 2(25)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६१Polity

एका व्यक्तीस त्याच्याकडील CL-III अनुज्ञप्ती मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्थलांतरीत करावयाची असल्यास, अनुज्ञप्तीधारकास किती विशेषाधिकार शुल्क अदा करावे लागेल ?

  • )अनुज्ञप्ती मंजुरी किंवा नूतनीकरण किंवा पुढे चालू ठेवणे यापैकी जे शुल्क जास्त असेल त्या शुल्काच्या चार पट शुल्क आकारण्यात यावे.
  • )अनुज्ञप्ती मंजुरी किंवा नूतनीकरण किंवा पुढे चालू ठेवणे यापैकी जे शुल्क जास्त असेल त्या शुल्काच्या तीन पट शुल्क आकारण्यात यावे.✓ योग्य
  • )अनुज्ञप्ती मंजुरी किंवा नूतनीकरण किंवा पुढे चालू ठेवणे यापैकी जे शुल्क जास्त असेल त्या शुल्काच्या दोन पट शुल्क आकारण्यात यावे.
  • )अनुज्ञप्ती मंजुरी किंवा नूतनीकरण किंवा पुढे चालू ठेवणे यापैकी जे शुल्क जास्त असेल त्या शुल्का एवढे शुल्क आकारण्यात यावे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६२Science

ड्राट बिअर म्हणजे

  • )अनफिल्टरड बीयर
  • )अर्कमुक्त बीयर
  • )अनपाश्चराइज्ड बीयर✓ योग्य
  • )किण्वन प्रक्रिये शिवाय तयार झालेली बीयर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Polity

ग्रामरक्षक दलाबाबतच्या खालील विधानांचा विचार करा : अ. त्याची स्थापना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 चे कलम 134 नुसार केली जाते. ब. उप-विभागीय दंडाधिकारी, ग्रामसभेच्या शिफारशीवरून ग्रामरक्षक दल स्थापन करील. क. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांची मुदत तीन वर्षांपर्यंत असेल. ड. ग्रामरक्षक दल हे, एखाद्या ग्रामपंचायतीचे जेवढे सदस्य असतील तितक्या सदस्यांनी मिळून बनलेले असेल, मात्र, त्यांची संख्या अकरापेक्षा अधिक असणार नाही. वरीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत ?

  • )अ आणि ब
  • )ब आणि ड
  • )क आणि ड
  • )अ आणि क✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Maharashtra

मुंबई विदेशी मद्य अधिनियम, 1953 अंतर्गत विधीग्राह्य मद्यसेवन परवान्याच्याआधारे व्यक्ती एकाचवेळी विदेशी मद्याच्या किती बाटल्या बाळगू व वाहतूक करू शकतो ?

  • )1000 मिली क्षमतेच्या 12 बाटल्या✓ योग्य
  • )750 मिली क्षमतेच्या 12 बाटल्या
  • )750 मिली क्षमतेच्या 2 बाटल्या
  • )650 मिली क्षमतेच्या 12 बाटल्या

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Maharashtra

महाराष्ट्र मद्यार्क आसवन व पेय मद्य निर्मिती नियम, 1966 च्या नियम 5 अन्वये मळी, मद्यार्क आणि पाणी वहन करणाऱ्या पाइपलाइनला खालीलपैकी कोणते ठळक रंग दिलेले असतात ?

  • )हिरवा, लाल व पांढरा / Green, Red and White✓ योग्य
  • )तपकिरी/राखाडी, पांढरा व पिवळा / Brown, White and Yellow
  • )पिवळा, लाल व चंदेरी / Yellow, Red and Silver Aluminium
  • )निळा, नारंगी व जांभळा / Blue, Orange and Purple

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Maharashtra

जी कोणतीही व्यक्ती कोणत्याही सडकेवर दारूच्या नशेत गैरशिस्तीने वागेल तिला महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 च्या कलम ______ मधील तरतुदीनुसार शिक्षा करण्यात येईल.

  • )83
  • )84
  • )85✓ योग्य
  • )86

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Maharashtra

नमुना एम.एफ.-I ही अनुज्ञप्ति (1) मोहा फुले निर्यातीकरिता (2) मळी आयातीकरिता (3) शुद्ध मद्यार्काच्या घाऊक विक्रीकरिता (4) मोहा फुले जवळ बाळगण्याकरता

  • )मोहा फुले निर्यातीकरिता / Export of Mhowra flowers
  • )मळी आयातीकरिता / Import of Molasses
  • )शुद्ध मद्यार्काच्या घाऊक विक्रीकरिता / Wholesale of Rectified spirit
  • )मोहा फुले जवळ बाळगण्याकरता / Possession of Mhowra flowers✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Current Affairs

U.P. चे दीर्घरूप/पूर्णरूप काय आहे ?

  • )अंडर प्राईस / Under Price
  • )अंडर प्रूफ / Under Proof✓ योग्य
  • )अंडर प्रोटेक्शन / Under Protection
  • )अंडर प्रेशर / Under Pressure

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Maharashtra

महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत विदेशी दारूच्या किरकोळ विक्रीसाठी कोणती अनुज्ञप्ती प्रदान करण्यात येते ? ज्यास विक्रेत्याची अनुज्ञप्ती असेही संबोधले जाते.

  • )नमूना FL I / Form FL I licence
  • )नमूना FL II / Form FL II licence✓ योग्य
  • )नमूना FL III / Form FL III licence
  • )नमूना FL IV / Form FL IV licence

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Maharashtra

CL III अनुज्ञप्तीचे (देशी दारूची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती) त्याच तालुक्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर कोणाच्या पूर्वमान्यतेशिवाय करता येणार नाही.

  • )आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क / The Commissioner, State Excise
  • )जिल्ह्याचे जिल्हाधिकारी / The District Collector✓ योग्य
  • )राज्य शासन / The State Government
  • )अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क / The Superintendent of State Excise

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Science

व्यसनी व्यक्ती म्हणजे

  • )देशी दारूच्या आहारी गेलेली व्यक्ती
  • )ताडीच्या आहारी गेलेली व्यक्ती
  • )कोणत्याही प्रकारच्या उपलब्ध दारूच्या आहारी गेलेली व्यक्ती
  • )कोणत्याही गुंगीकारक औषधीद्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या आहारी गेलेली व्यक्ती✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Maharashtra

एखाद्या संस्थेच्या वतीने 'गांजा' असलेले औषध विक्रीसाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी महाराष्ट्र नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्राफिक पदार्थ नियम, 1985 अंतर्गत खालील फॉर्म ______ मध्ये परवाना प्राप्त करता येईल.

  • )B-III
  • )B-V
  • )B-II✓ योग्य
  • )B-IV

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Economy

केंद्र सरकारच्या अखत्यारतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अफूची निर्मिती केली जाते ?

  • )गाजीपूर आणि निमच✓ योग्य
  • )मंदसौर आणि उज्जैन
  • )इंदोर आणि महू
  • )अलाहाबाद आणि ग्वाल्हेर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७६Polity

अमली पदार्थ औषधी आणि सायकोट्रॉपिक पदार्थ अधिनियम, 1985 कलम 6 अन्वये केंद्रसरकार खालीलपैकी कोणती समिती स्थापन करते?

  • )सल्लागार समिती✓ योग्य
  • )निर्मिती समिती
  • )स्थायी समिती
  • )प्रगती समिती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Polity

एन.डी.पी.एस. कायदा, 1985 च्या कलम 15 अन्वये पॉपीस्ट्रा/खसखस बाबत कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यास शिक्षेची कोणती तरतूद आहे?

  • )10 ते 20 वर्षे तुरुंगवास आणि ₹ 1 ते 2 लाख दंड✓ योग्य
  • )1 ते 5 वर्षे तुरुंगवास आणि ₹ 25,000 ते 50,000 दंड
  • )5 ते 10 वर्षे तुरुंगवास आणि ₹ 50,000 ते 1 लाख दंड
  • )1 ते 2 वर्षे तुरुंगवास आणि ₹ 10,000 ते 25,000 दंड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Maharashtraआयोगाने रद्द

महाराष्ट्र विष नियम, 1972 अन्वये क्लोरल हायड्रेट चा समावेश कोणत्या परिशिष्टात केला आहे ?

  • )परिशिष्ट अ
  • )परिशिष्ट ब
  • )परिशिष्ट क
  • )परिशिष्ट ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ७९Maharashtra

महाराष्ट्र विष नियम, 1972 च्या नियम 3 अन्वये विष विक्री करणे वा विक्रीकरिता जवळ बाळगण्यासाठी कोणत्या नमुन्यात अनुज्ञप्ती देण्यात येते ?

  • )नमुना अ✓ योग्य
  • )नमुना ब
  • )नमुना क
  • )नमुना ड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Polity

गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोष्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 चे खालीलपैकी कोणते कलम कोका वनस्पतीची लागवड करण्यास मनाई करते ?

  • )कलम 8✓ योग्य
  • )कलम 9
  • )कलम 7
  • )कलम 10

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

कोणतीही व्यक्ती नमुन्याच्या उद्देशाने अधिसूचित औषधे जास्तीत जास्त किती प्रमाणात जवळ बाळगू शकते ?

  • )114 मिली
  • )116 मिली✓ योग्य
  • )118 मिली
  • )120 मिली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Maharashtra

मुंबई औषधी (नियंत्रण) अधिनियम, 1959 च्या कोणत्या कलमान्वये जिल्हाधिकारी अनुज्ञप्ती रद्द करू शकतात ?

  • )कलम 15
  • )कलम 16
  • )कलम 17
  • )कलम 18✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

अधिसूचित औषधे बाळगण्याचा परवाना म्हणजेच

  • )नमुना एन.डी.आर.एल.
  • )नमुना एन.डी.डब्ल्यू.एल.
  • )नमुना एन.डी.पी.✓ योग्य
  • )नमुना एन.डी.पी.पी.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

मुंबई औषधीद्रव्ये नियंत्रण अधिनियम, 1959 च्या कलम 26 अन्वये आयुक्त खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक करतो ?

  • )अधीक्षक / Superintendent
  • )उप-अधीक्षक / Deputy Superintendent
  • )निरीक्षक / Inspector✓ योग्य
  • )दुय्यम निरीक्षक / Sub-Inspector

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

मुंबई औषधीद्रव्ये नियंत्रण अधिनियम, 1959 च्या कलम 22 अन्वये कोणाचे अपराध स्पष्ट केलेले आहेत ?

  • )व्यक्ती / Person
  • )कंपनी / Company✓ योग्य
  • )जहाजाचा कप्तान / Captain of Ship
  • )वितरक / Distributor

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Polity

मुंबई औषधीद्रव्ये नियंत्रण अधिनियम, 1959 च्या कलम 4 अन्वये कोणाचे अधिकार स्पष्ट केलेले आहेत ?

  • )जिल्हाधिकारी / Collector✓ योग्य
  • )आयुक्त / Commissioner
  • )मुख्याधिकारी / Chief Officer
  • )विभागीय आयुक्त / Divisional Commissioner

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Polity

अमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम, 1985 चे कोणते कलम अफूच्या झाडाची लागवड करण्यास प्रतिबंध करते ?

  • )कलम 7 / Section 7
  • )कलम 8 / Section 8✓ योग्य
  • )कलम 9 / Section 9
  • )कलम 10 / Section 10

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

मुंबई औषधीद्रव्ये नियंत्रण अधिनियम, 1959 च्या कोणत्या कलमान्वये अधिसूचित औषधे घोषित केली जातात ?

  • )कलम 8 / Section 8
  • )कलम 6 / Section 6✓ योग्य
  • )कलम 11 / Section 11
  • )कलम 13 / Section 13

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Polity

मुंबई औषधीद्रव्ये नियंत्रण अधिनियम, 1959 च्या कोणत्या कलमान्वये वैद्यकीय व्यवसायी स्पष्ट केलेले आहे ?

  • )कलम 2(एच) / Section 2(H)✓ योग्य
  • )कलम 2(जी) / Section 2(G)
  • )कलम 2(एफ) / Section 2(F)
  • )कलम 2(डी) / Section 2(D)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Polity

मुंबई औषध नियंत्रण कायदा, 1959 नुसार वैद्यकीय चिकित्सकांचा अर्थ सांगते ते खालील प्रमाणे : अ. कोणतीही व्यक्ती जी शस्त्रक्रिया आणि प्रसुतिशास्त्रासह कोणत्याही औषध पद्धतीचा अभ्यास करते. ब. एखाद्या व्यक्तीकडे तत्वज्ञानात्मक पदवी आहे आणि योग्य कायद्यांतर्गत ती नोंदणीकृत आहे. क. कोणताही नोंदणीकृत दंत चिकित्सक, जो दंतचिकित्सक कायदा, 1948 (XVI) अंतर्गत येतो. ड. कोणताही पशुवैद्यक जो पशुवैद्यक प्रॅक्टीशनर्स कायदा, 1953 मध्ये समाविष्ट आहे. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त विधान अ आणि ब / Only statements a and b
  • )फक्त विधान अ, क आणि ड / Statements a, c and d✓ योग्य
  • )वरील सर्व / All of the above
  • )वरीलपैकी कोणतीही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Current Affairs

26 फेब्रुवारी, 2022 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या अमेरिकेच्या पुरस्कृत ठरावाच्या संदर्भातील खालील विधाने पहा आणि कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ते सांगा : अ. भारताने मतदानात भाग घेतला नाही ब. रशियाने या ठरावाच्या विरुद्ध नकाराधिकार वापरला क. चीन आणि संयुक्त अरब अमीरात ने मतदानात भाग घेतला नाही ड. उरलेल्या 11 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

  • )फक्त अ, ब, क बरोबर आहेत
  • )फक्त अ, ब, ड बरोबर आहेत
  • )फक्त ब, क, ड बरोबर आहेत
  • )सर्व विधाने बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Current Affairs

नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विक्रम व त्या प्राप्त करणाऱ्या व्यक्ति/संस्था यांचा योग्य क्रम असणाऱ्या अचूक पर्यायाची निवड करा.

  • )अ-iii, ब-i, क-iv, ड-ii✓ योग्य
  • )अ-ii, ब-iv, क-i, ड-iii
  • )अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • )अ-iii, ब-ii, क-i, ड-iv

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Science

अमेरिकेतील डॉक्टर संशोधकांच्या एका पथकाने नुकतेच एका प्राण्याचे हृदय जनुकीय बदल करून मानवी शरीरात बसवले. तो प्राणी कोणता आहे?

  • )बैल
  • )डुक्कर✓ योग्य
  • )कुत्रा
  • )माकड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Current Affairs

सन 2022 च्या 'पृथ्वीदिवसा' ची विषयवस्तु (थीम) कोणती होती ?

  • )पृथ्वीचे पुन:संचयन / Invest in Our Planet✓ योग्य
  • )प्रदूषणास नकार / No to Pollution
  • )कोविड-19 आणि पृथ्वी / COVID-19 and the Planet
  • )शाश्वत जीवन / Sustainable Living

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Current Affairs

योग्य कथने/ने ओळखा. अ. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे टॉम्ब ऑफ सँड हे मुलतः कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक आहे. ब. गीतांजली श्री यांनी लिहिलेल्या आणि डेसि रॉकवेलेने अनुवादित केलेल्या टॉम्ब ऑफ सँड या अनुवादित काल्पनिक ग्रंथासाठी 2022 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.

  • )फक्त अ / Only a
  • )फक्त ब / Only b
  • )अ व ब दोन्ही / Both a and b✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Current Affairs

तळागाळातील महिला राजकीय नेत्यांचे नेतृत्व कौशल्य सुधारण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने सर्व स्तरातील महिला प्रतिनिधींसाठी ______ कार्यक्रम सुरु केला आहे.

  • )मिशन शक्ती / Mission Shakti
  • )मिशन दुर्गा / Mission Durga
  • )मिशन सुषमा / Mission Sushama
  • )शी इज अ चेंजमेकर / She is a Changemaker✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Current Affairs

बी.बी. कुमार यांचे 2019 मध्ये निधन झाले, ते कोणत्या संघटनेचे अध्यक्ष होते ?

  • )आय.सी.एस.एस.आर.✓ योग्य
  • )इस्रो
  • )डी.आर.डी.ओ.
  • )सी.एस.आय.आर.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Current Affairs

भारतीय लष्करातील पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून खालीलपैकी कोणास ओळख प्राप्त झाली आहे ?

  • )मेजर युतिका
  • )कॅप्टन अभिलाषा बराक✓ योग्य
  • )मेजर सुचित्रा चेल्लाप्पन
  • )कॅप्टन अवनी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९History

1857 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाची पहिली परीक्षा 1859 साली घेण्यात आली, त्या परीक्षेस ______ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

  • )132✓ योग्य
  • )123
  • )125
  • )130

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Environment

भारतीय हवामान विभागाने 2021 मधील तापमान आणि पावसाच्या हंगामाबद्दल अहवाल जाहीर केला असून, 120 वर्षांच्या कालावधीत 2021 हे वर्ष देशातील ______ सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे.

  • )दुसरे
  • )पाचवे✓ योग्य
  • )सहावे
  • )दहावे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2021-excise-sub-inspector-paper-ii