स्पर्धाAI

MPSC गट क २०१९

Tax Assistant Paper II · ९२ प्रश्न · रद्द ४ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Polity

खालील जोड्या जुळवा : (अ) (a) कलम - 243 - Q (b) कलम - 243 - T (c) कलम - 243 - Z (d) कलम - 243 - Y (ब) (i) वित्त आयोग (ii) नगरपालिकांची स्थापना (iii) जागांचे आरक्षण (iv) नगरपालिकांच्या लेखांचे लेखापरीक्षण पर्यायी उत्तरे :

  • )(a) (b) (c) (d) (ii) (iii) (iv) (i)✓ योग्य
  • )(iv) (ii) (i) (iii)
  • )(iii) (iv) (ii) (i)
  • )(i) (iii) (iv) (ii)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

योग्य कथने ओळखा. (a) जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 50 ते 75 सदस्य असते. (b) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारे होते. (c) जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. (d) जिल्हा परिषदेची मुदत पाच वर्षे आहे. पर्यायी उत्तरे :

  • )(a), (b) आणि (c)
  • )(b), (c) आणि (d)
  • )(a), (b) आणि (d)✓ योग्य
  • )(a), (c) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

खालील विधाने विचारात घ्या. (a) 73 व्या घटना दुरुस्तीने 11 वे परिशिष्ट भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. (b) राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. (c) पंचायतींच्या आर्थिक परीक्षणासाठी दर पाच वर्षांनी नियोजन आयोगाची स्थापना केली जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त ?

  • )(a) आणि (b)
  • )फक्त (a)
  • )फक्त (c)✓ योग्य
  • )(a) आणि (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

खालील विधाने विचारात घ्या. (a) मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्र्यांची नियुक्ती करतात. (b) राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. (c) मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालांकडून निर्धारित केले जातात. (d) मंत्रीमंडळ सामूहिक रित्या विधान परिषदेला जबाबदार असते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )(a), (b) आणि (c)
  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )(b) आणि (c)
  • )(b), (c) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

खालील विधाने विचारात घ्या. (a) जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. (b) जिल्हा न्यायाधीश पदी नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीची शिफारस उच्च न्यायालयाने केलेली असावी. (c) जिल्हा न्यायाधीश पदी नियुक्ती होणारी व्यक्ती केंद्र वा राज्य सरकारमध्ये सेवेत असावी. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

  • )फक्त (a)
  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )फक्त (c)
  • )(a) आणि (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणताही समुदाय हा ________ आधारावर अल्पसंख्यांक म्हणून घोषित करता येतो.

  • )जात आणि भाषा
  • )धर्म आणि जात
  • )भाषा आणि वंश
  • )एकतर धर्म किंवा भाषा✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

  • )उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेवून राज्यपाल नियुक्ती करतात.
  • )मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात.
  • )उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तिस नेमला येईल.✓ योग्य
  • )भारतातील कोणत्याही न्यायालयात सुनावणीचा त्यास अधिकार आहे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

खालील विधाने काळजीपूर्वक वाचून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ओळखा. (a) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचे संवर्धन करणे. (b) 14 वर्षांच्या आतील मुलांसाठी सक्तीची व मोफत शिक्षणाची व्यवस्था करणे. (c) सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची स्थापना करणे. (d) नागरिकांसाठी समान नागरी कायदा अस्तित्वात आणणे. योग्य पर्याय निवडा.

  • )(a), (b), (d)
  • )(a), (c), (d)✓ योग्य
  • )(b), (c), (d)
  • )All the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Polity

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

  • )राज्यघटनेमध्ये कोणत्याही मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी थेट तरतूद नाही किंवा त्यांचे उल्लंघन टाळण्यासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही.
  • )सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की मूलभूत कर्तव्य ही नागरिकांवर बंधनकारक आहेत त्यामुळे राज्याने देखील ही उद्दिष्टे प्राप्त करण्याच्या उत्कट प्रयत्न केला पाहिजे.
  • )अनुच्छेद-51-A राज्यावर जरी स्पष्टपणे कोणतेही मूलभूत कर्तव्य थोपत नसले तरी ही वस्तुस्थिती कायम राहते की प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य हे राज्याचे सामूहिक कर्तव्य आहे.
  • )वरीलपैकी एकही नाही.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Polity

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा.

  • )(a) डॉ. राजेंद्र प्रसाद
  • )(b) एन्. गोपाळस्वामी अय्यंगार✓ योग्य
  • )(c) डॉ. के.एम. मुन्शी
  • )(d) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १२Polity

मूलभूत हक्कांच्या संदर्भातील योग्य विधान निवडा. (a) सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. (b) मूलभूत हक्कांच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही. (c) मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्थगित केले जाऊ शकतात. (d) मूलभूत हक्क हे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नाहीत. योग्य पर्याय निवडा.

  • )(b), (c)
  • )फक्त (c) (Only (c))✓ योग्य
  • )(a), (b)
  • )वरील सर्व (All the above)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Polity

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत, राज्य कृषि आणि पशुपालनाची आधुनिक आणि वैज्ञानिक प्रणाली संघटित करण्याचा प्रयत्न करते, अशी तरतूद आहे?

  • )अनुच्छेद 38 / Article 38
  • )अनुच्छेद 39 / Article 39
  • )अनुच्छेद 46 / Article 46
  • )अनुच्छेद 48 / Article 48✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Polity

राज्य निवडणूक आयुक्त ________ पदमुक्त केले जाऊ शकतात. (a) राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यामसलतीने राज्यपालांकडून (b) फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून (c) फक्त राष्ट्रपतींकडून (d) भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सल्ल्यामसलतीने पंतप्रधानांकडून पर्यायी उत्तरे :

  • )(a) आणि (b) / (a) and (b)
  • )फक्त (c) / Only (c)✓ योग्य
  • )(b) आणि (d) / (b) and (d)
  • )फक्त (b) / Only (b)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Polity

मतदार संघाचे परिसीमन यासंबंधी असलेल्या कोणत्याही कायद्याच्या वैधतेला कोणत्या न्यायालयात आव्हान देता येते ?

  • )भारताचे सर्वोच्च न्यायालय / Supreme Court of India
  • )उच्च न्यायालय / High Court
  • )जिल्हा न्यायालय / District Court
  • )कोणत्याही न्यायालयात नाही / Not in any Court✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १६Economy

9 व्या पंचवार्षिक योजनेतील ________________ हे धोरण भारताच्या विस्तृत आणि वैविध्याच्या पाया असणारे खाजगी क्षेत्र उत्पादनवाढ आणि उत्पादनपातळी याबाबतीत त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणारे होते.

  • )आदान-प्रदान धोरण
  • )निर्यातप्रधान वृद्धी धोरण✓ योग्य
  • )नवीन कृषि धोरण
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Economy

सातव्या पंचवार्षिक योजनेसाठी सर्वात जास्त वित्तपुरवठा ________________ या स्रोतापासून मिळाला.

  • )चालू महसुली शिल्लक
  • )बाजारातील कर्जे✓ योग्य
  • )अल्प बचत
  • )तुटीचा अर्थभरणा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Economy

चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पुढीलपैकी कोणते कार्यक्रम सुरु करण्यात आले ? (a) अवर्षणप्रवण क्षेत्र कार्यक्रम (b) सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम (c) लघु शेतकरी विकास कार्यक्रम पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a)
  • )फक्त (b) आणि (c)
  • )फक्त (a) आणि (c)
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २०Economy

______ या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रारूप संबंधित होते.

  • )पहिली पंचवार्षिक योजना / First Five Year Plan
  • )दुसरी पंचवार्षिक योजना / Second Five Year Plan✓ योग्य
  • )तिसरी पंचवार्षिक योजना / Third Five Year Plan
  • )पाचवी पंचवार्षिक योजना / Fifth Five Year Plan

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २१Current Affairs

पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शाहिद आफ्रिदी यांचे आत्मचरित्राचे नाव ______ आहे.

  • )द नाइन वेव्ह्ज / The Nine Waves
  • )प्लेइंग इट माय वे / Playing it my way
  • )गेम चेंजर / Game Changer✓ योग्य
  • )वाईड अँगल / Wide Angle

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Current Affairs

भारतातील 2019 च्या गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे कोण होते ?

  • )दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान / South African Prime Minister
  • )कोलंबियाचे पंतप्रधान / Prime Minister of Colombia
  • )दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती / South African President✓ योग्य
  • )ब्रुनेईचे सुलतान / Sultan of Brunei

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Current Affairs

गुजरात मधील 'एकतेचा पुतळा' अर्थात सरदार पटेल यांचा भव्य पुतळा कोणत्या कलाकाराने निर्माण केला आहे ?

  • )राम सुतार / Ram Sutar✓ योग्य
  • )भूषण पाथोरे / Bhushan Pathare
  • )नीरज गुप्ता / Neeraj Gupta
  • )दिनेश सिंग / Dinesh Singh

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २४Current Affairsआयोगाने रद्द

2019 मध्ये चिली या राष्ट्राने आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली या घोषणे मागचे कारण कोणते आहे ?

  • )ज्वालामुखी जीवंत होणे / Volcanic irruptions
  • )जंगलांना लागलेली आग / Wild fires
  • )बेकायदेशीर स्थलांतरीत / Illegal migrants
  • )मशिदींवर जहालाकडून झालेले हल्ले / Attacks on Mosques by extremists

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न २५History

बँक ऑफ बडोदाची स्थापना कोणत्या बडोदा नरेशांनी केली होती ?

  • )सयाजीराव गायकवाड II
  • )शिवाजीराव गायकवाड
  • )सयाजीराव गायकवाड III✓ योग्य
  • )प्रतापसिंग राव गायकवाड

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Science

विक्रम आणि प्रज्ञान ही यंत्रांची नावे भारत सरकारच्या पुढीलपैकी कोणत्या उपक्रमांशी संबंधित आहेत?

  • )अण्वस्त्र मिसाईल
  • )मंगळयान
  • )महा-संगणक
  • )चंद्रयान II✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २८Current Affairs

'रॅप' या संगीत प्रकाराचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते?

  • )आर. केली
  • )गिल स्कॉट-हेरॉन✓ योग्य
  • )टूपाक शकूर
  • )जे. कोल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २९Current Affairs

पुढीलपैकी कलाकार आणि त्यांचे प्राविण्य क्षेत्र अशा जोड्यांतून योग्य जोडलेल्या जोड्या शोधा. (a) बुधादित्य मुखर्जी - सतार (b) प्रीतम भारतवन - लोक संगीत (c) स्वप्न चौधरी - तबला (d) थंगा डारलॉंग - गिटार पर्यायी उत्तरे :

  • )(a), (b), (c), (d)
  • )(a), (b), (c)✓ योग्य
  • )(a), (c)
  • )(d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३०Current Affairs

2019 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ______ या चित्रपटाने पटकावला आहे.

  • )रोमा / Roma
  • )ब्लॅक पँथर / Black Panther
  • )ग्रीन बुक / Green Book✓ योग्य
  • )द फेव्हरेट / The Favourite

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३१Logical Reasoning

फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत. लताच्या लगेचच डावीकडे सविता बसलेली आहे. अमृताच्या लगेचच डावीकडे भाविका बसलेली आहे तर मध्यभागी कोण बसलेले आहे?

  • )सविता / Savita
  • )कविता / Kavita✓ योग्य
  • )अमृता / Amruta
  • )लता / Lata

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Logical Reasoning

जर 'X' हा 'Y' चा भाऊ आहे. 'Y' हा 'Z' चा भाऊ आहे. 'Z' हा 'A' चा नवरा आहे. 'B' हे 'X' चे वडील आहेत तर 'A' चे 'B' शी नाते काय?

  • )मुलगी / Daughter
  • )सून / Daughter in law✓ योग्य
  • )नणंद / Sister in law
  • )बहीण / Sister

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Logical Reasoning

एका सांकेतिक भाषेत ‘Queen’ हा शब्द 18225515 असा लिहीला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत ‘Parrot’ हा शब्द कसा लिहीला जाईल?

  • )17218181621✓ योग्य
  • )161119191516
  • )1512131415
  • )1112131418

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Logical Reasoning

खाली चार आकृत्या आहेत. त्यातील तीन आकृत्या एकमेकांशी कोणत्या तरी नियमानुसार सारख्या आहेत. एक आकृती वेगळी आहे. ती आकृती शोधा.

  • )Figure (1)
  • )Figure (2)✓ योग्य
  • )Figure (3)
  • )Figure (4)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Logical Reasoningआयोगाने रद्द

विनय आणि भाविका रस्त्याने जात होते. त्यांना कोणीतरी विचारले की तुमच्या दोघांत काय संबंध आहे? तेव्हा विनय म्हणाला, "माझे काका हिच्या काकाचे काका आहे!" तर भाविका आणि विनय यांच्यात काय संबंध आहे?

  • )आई आणि वडील / Father and mother
  • )मुलगी आणि वडील / Father and daughter
  • )पुतणी आणि काका / Uncle and niece
  • )भाऊ आणि बहीण / Sister and brother

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ४०Logical Reasoning

क्रांतीदिनाला शुक्रवार असेल तर बाल दिनाला कोणता वार असेल?

  • )गुरुवार / Thursday✓ योग्य
  • )सोमवार / Monday
  • )मंगळवार / Tuesday
  • )रविवार / Sunday

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Quantitative Aptitudeआयोगाने रद्द

10 पुरुष आणि 14 महिला एका दिवसात ₹ 1750 कमाई करतात तर 10 पुरुष आणि 10 महिला एका दिवसात किती कमाई करतील?

  • )1675
  • )1575
  • )1475
  • )1250

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ४३Quantitative Aptitude

एका प्राणीसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. तर त्यापैकी हत्तींची संख्या किती?

  • )16
  • )21✓ योग्य
  • )37
  • )15

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४४Quantitative Aptitudeआयोगाने रद्द

जर ‘बेरीज’ म्हणजे ‘गुणाकार’, ‘वजाबाकी’ म्हणजे ‘बेरीज’ आणि ‘गुणाकार’ म्हणजे ‘भागाकार’ असेल तर खालील उदाहरणाचे उत्तर काय ? 10 + 8 – 16 × 6

  • )108
  • )16
  • )120
  • )30

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ४५Quantitative Aptitude

एका आयताची लांबी व रुंदी यांतील फरक 13 मी. आहे. त्याची परिमिती 82 मी. आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती ?

  • )378 चौ.मी.✓ योग्य
  • )387 चौ.मी.
  • )182 चौ.मी.
  • )198 चौ.मी.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Quantitative Aptitude

एकाच प्रकारचे 7 पेन व 5 वह्या यांची एकूण किंमत ₹ 445 आहे आणि 5 पेन व 7 वह्या यांची एकूण किंमत ₹ 455 आहे, तर एक पेन व एक वही यांची अनुक्रमे किंमत किती ?

  • )₹ 40, ₹ 35
  • )₹ 35, ₹ 35
  • )₹ 40, ₹ 45
  • )₹ 35, ₹ 40✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Quantitative Aptitude

एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे. त्या संख्येतील अंकांची अदला-बदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यात 54 चा फरक आहे. तर मूळ संख्या कोणती ?

  • )55
  • )37
  • )28✓ योग्य
  • )46

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१Quantitative Aptitude

कविता आणि काजल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होते. तर त्यांची आजची वये काढा.

  • )कविताचे वय = 15 वर्षे व काजलचे वय = 25 वर्षे✓ योग्य
  • )कविताचे वय = 25 वर्षे व काजलचे वय = 15 वर्षे
  • )कविताचे वय = 10 वर्षे व काजलचे वय = 12 वर्षे
  • )कविताचे वय = 11 वर्षे व काजलचे वय = 16 वर्षे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५२Quantitative Aptitude

7 व्यक्ती रोज 9 तासाप्रमाणे काम करीत असल्यास एक काम 64 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 6 व्यक्ती रोज 7 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

  • )96✓ योग्य
  • )90
  • )84
  • )75

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४Quantitative Aptitude

वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6 ने घटल्यामुळे दोन वर्षांनी झाडांची संख्या 26508 झाली तर दोन वर्षापूर्वी एकूण झाडांची संख्या किती होती?

  • )30,000✓ योग्य
  • )31,000
  • )28,500
  • )30,300

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५५Quantitative Aptitude

अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा 30% जास्त आहे. अक्षय एकटा एक काम 23 दिवसांत पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?

  • )23 दिवसांत
  • )10 दिवसांत
  • )15 दिवसांत
  • )13 दिवसांत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६Quantitative Aptitude

दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या?

  • )45, 225
  • )75, 100
  • )45, 75✓ योग्य
  • )45, 90

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७Quantitative Aptitude

1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल?

  • )250 सेकंद
  • )260 सेकंद
  • )270 सेकंद
  • )280 सेकंद✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५८Quantitative Aptitude

13 वस्तुंची खरेदी किंमत ही 11 वस्तुंच्या विक्री किंमती इतकी असल्यास फायदा किती टक्के होईल?

  • )16%
  • )18 2/11 %✓ योग्य
  • )35/2 %
  • )19 7/11 %

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६३Economy

खालील बाबतीत बहुपर्यायांपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत ते दर्शवा. (a) मालमत्ता ______ हेतूने ठेवली जाते. (i) उत्पन्न मिळविण्याच्या (ii) पुनर्विक्री (iii) रोकड मध्ये रूपांतरित करण्याच्या (b) साठ्याचे मूल्यांकन ______ वर केले जाते. (i) परिव्यय किंमत (ii) बाजारपेठ किंमत (iii) परिव्यय किंवा बाजारपेठ मूल्य यापैकी कमी (c) घसारा ______ वर आकाराला जातो. (i) स्थिर मालमत्ता (ii) चालू मालमत्ता (iii) अदृश्य मालमत्ता पुढीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? (a) (b) (c)

  • )(ii) (ii) (ii)
  • )(iii) (iii) (i)
  • )(i) (iii) (i)✓ योग्य
  • )(i) (ii) (i)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६४Economy

खालीलपैकी कोणते द्विनोंद पद्धतीचे 'लेखांकन समीकरण' आहे ?

  • )मालमत्ता = समभाग / Assets = Equities
  • )मालमत्ता = देणी + भांडवल / Assets = Liabilities + Capital
  • )मालमत्ता – देणी = भांडवल / Assets – Liabilities = Capital
  • )वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५Economy

______ या संकल्पनेनुसार व्यवसाय संस्थेचे व्यवहार हे व्यवसायिकाच्या वैयक्तिक व्यवहारामध्ये समाविष्ट करू नयेत.

  • )खर्च संकल्पना / Cost concept
  • )दुहेरी बाब संकल्पना / Dual aspect concept
  • )अस्तित्व संकल्पना / Entity concept✓ योग्य
  • )चालू व्यवसाय संकल्पना / Going concern concept

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६६Economy

श्री. विजय यांनी ₹ 5,00,000 ला एक मोटर वाहन खरेदी केले. मोटर वाहनाचे उपयुक्त आयुर्मान पाच वर्षे आहे. पाचव्या वर्षा अखेरीस त्याचे अवशिष्ट मूल्य ₹ 1,00,000 आहे. घसारा सरळ रेषा पद्धतीने तरतूद करावयाचा आहे. मोटर वाहनाचे तीन वर्षांनंतरचे निव्वळ पुस्तक मूल्य ______ राहील.

  • )₹ 1,25,000
  • )₹ 2,65,000
  • )₹ 2,60,000✓ योग्य
  • )₹ 2,70,000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६७Economy

दलाली आकारल्यानंतरच्या निव्वळ नफ्यावर 5% दराने व्यवस्थापकाला दलाली मिळते. जर दलाली आकारण्यापूर्वीचा नफा ₹ 21,000 आहे; तर व्यवस्थापकाची दलाली किती असेल ?

  • )₹ 1,000✓ योग्य
  • )₹ 2,100
  • )₹ 1,050
  • )वरीलपैकी नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६८Economy

तेरीज पत्रक हे खालील त्रुटी उघड करू शकत नाही. (a) मूळ पुस्तकामध्ये विसरलेली नोंद. (b) मूळ पुस्तकामधील चुकीची नोंद. (c) योग्य खात्यावर चुकीच्या रकमेची नोंद. (d) खतावणीच्या चुकीच्या बाजूला केलेली नोंद. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

  • )(a) आणि (b)✓ योग्य
  • )(b) आणि (c)
  • )(c) आणि (d)
  • )(a) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६९Economy

पुढीलपैकी कोणती व्यवस्था तरलताच्या क्रमाने प्रतिनिधित्व करते ? (1) रोकड, प्राप्त विनिमय पत्र, साठा, ऋणको (2) प्राप्त विनिमय पत्र, ऋणको, रोकड, साठा (3) रोकड, प्राप्त विनिमय पत्र, ऋणको, साठा (4) रोकड, ऋणको, प्राप्त विनिमय पत्र, साठा

  • )Cash, Bills Receivables, Stock, Debtors
  • )Bills Receivables, Debtors, Cash, Stock
  • )Cash, Bills Receivables, Debtors, Stock✓ योग्य
  • )Cash, Debtors, Bills Receivables, Stock

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७०Economy

बँक जुळवणी पत्रकाचा तपशील खालील प्रमाणे आहे. (a) ग्राहक पुस्तके प्रमाणे (पासबुक) शिल्लक ₹ 6,00,000 (b) दिलेला परंतु वसुलीसाठी जमा न झालेला धनादेश ₹ 1,00,000 (c) वसुलीसाठी जमा केलेला परंतु वसूल न झालेला धनादेश ₹ 1,20,000 (d) बँकेने ग्राहक पुस्तकेमध्ये (पासबुक) नावे बाजूस लिहिलेले बँक शुल्क ₹ 20,000 रोકડ किर्द प्रमाणे शिल्लक किती असेल ?

  • )₹ 6,00,000
  • )₹ 6,40,000✓ योग्य
  • )₹ 3,60,000
  • )₹ 8,40,000

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७१Economy

खालील विधाने वेगवेगळ्या व्यवहारांच्या दस्तऐवजाशी संबंधीत आहेत. (a) प्रमाणक व्यवहाराचा कागदोपत्री पुरावा आहे. (b) रोख पावती हा दस्तऐवज उधारीने माल खरेदी केल्यानंतर दिला जातो. (c) प्रमाणकाची रक्कम ₹ 5,000 किंवा जास्त असते तेंव्हा त्यावर ₹ 1 चे रेव्हेन्यू तिकीट चिकटविणे आवश्यक आहे. (d) कमी रकमेच्या खर्चासाठी किरकोळ रोख प्रमाणक तयार केले जाते. कोणते विधान/विधाने बरोबर आहे ?

  • )(a) फक्त
  • )(a) आणि (b) फक्त
  • )(a), (c) आणि (d)✓ योग्य
  • )(a), (b), (c) आणि (d)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२Economy

चुकीची जमा किंवा अतिरिक्त देण्यात आलेली जमा रद्द करण्यासाठी _________ बनवितात.

  • )नावे पत्र / Debit Note✓ योग्य
  • )जमा पत्र / Credit Note
  • )रोखेचे टिपण / Cash Memo
  • )उधारीचे टिपण / Credit Memo

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३Economy

ऱ्हासण अधिक्य पद्धत/घट शिल्लक पद्धत अंतर्गत घसाऱ्याची आकारणी _________ प्रमाणे केली जाते.

  • )प्रत्येक वर्षी वाढ / increases every year
  • )प्रत्येक वर्षी घट / decreases every year✓ योग्य
  • )प्रत्येक वर्षी स्थिर / is constant every year
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / none of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७४Economy

खालीलपैकी _________ व्यतिरिक्त सर्व, लेखाकर्माच्या मूलभूत संकल्पना आहेत. (a) दुहेरी बाजू (b) चालू संस्था (c) पूर्ण प्रकटीकरण (d) व्यवसायाला स्वतंत्र अस्तित्व असणे खालीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे?

  • )(a) फक्त / (a) only
  • )(c) फक्त / (c) only✓ योग्य
  • )(d) फक्त / (d) only
  • )(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७५Economy

उत्पन्न व खर्च खात्याची नावे बाकी _________ दर्शविते.

  • )खर्चापेक्षा अधिक उत्पन्न / the excess of Income over Expenditure
  • )उत्पन्नापेक्षा अधिक खर्च / the excess of Expenditure over Income✓ योग्य
  • )रोख दयेयापेक्षा अधिक रोख जमा / the excess of cash receipts over cash payments
  • )रोख जमापेक्षा अधिक रोख दयेय / the excess of cash payments over cash receipts

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७७Economy

एका मालमत्तेचे उपयुक्त आयुष्य 10 वर्षे व अवशिष्ट मूल्य ₹ 5,000 आहे, ती मालमत्ता ₹ 25,000 ला खरेदी केली. सरळ रेषा पद्धतीनुसार घसारा दर किती असेल?

  • )10%
  • )8%✓ योग्य
  • )5%
  • )15%

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७८Economy

एखाद्या वेळी कर्ज बुडीत होत आहे, तर ती रक्कम या जमा बाजूस झाली पाहिजे :

  • )विक्रीचे खाते
  • )बुडीत कर्जाचे खाते
  • )ऋणकोचे खाते✓ योग्य
  • )खरेदीचे खाते

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७९Economy

_________ मध्ये परिव्यय लेखा, अर्थसंकल्पीय नियंत्रण आणि साठा नियंत्रण इ. समाविष्ट असते.

  • )व्यवस्थापन लेखा✓ योग्य
  • )आर्थिक लेखा
  • )लेखापरीक्षण
  • )पुस्तपालन

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०Economy

खालील गटात न बसणारा/न बसणारे निवडा. (a) येणे हुंड्या (c) कारखाना खर्च (b) रोकड (d) विविध ऋणको खालीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे?

  • )(a) फक्त
  • )(c) फक्त✓ योग्य
  • )(a) आणि (b) फक्त
  • )(d) फक्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Economy

खालीलपैकी कोणता डब्ल्यू.टी.ओ. (WTO) करार नाही?

  • )कृषीबाबतचा करार
  • )कापड गिरणी आणि कापड व्यापाराबाबतचा करार (मल्टी फायबर ॲग्रिमेंट)
  • )अर्धक-उद्योग करार✓ योग्य
  • )सेवांबाबतचा करार (GATs)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Economy

आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचा (WTO) सभासद झाल्यामुळे भारताला कोणते लाभ अपेक्षित होते?

  • )आंतरराष्ट्रीय व्यापार विस्ताराचा लाभ
  • )मल्टी फायबर ॲग्रिमेंट दूर केल्याचा लाभ
  • )शेतीमाल निर्यातीला चांगले भवितव्य
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Economy

वस्तू आणि सेवा करदात्याच्या ओळख क्रमांकातील पहिले दोन अंक ______ दर्शवितात.

  • )उत्पादन संकेतांक
  • )राज्य संकेतांक✓ योग्य
  • )देश संकेतांक
  • )सेवा संकेतांक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Economy

खालीलपैकी कोणते भारताच्या विकासातील महत्त्वाचे मुद्दे आहेत ? (a) कमी दरडोई उत्पन्न व आर्थिक वाढीचा कमी दर (b) बेरोजगारीचा प्रश्न (c) दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांचे वाढते प्रमाण (d) लोकसंख्येचा आकार, साधने व भांडवल यांचा असमतोल पर्यायी उत्तरे :

  • )(a) फक्त
  • )(b) फक्त
  • )(c) फक्त
  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Economy

जुलै 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची पुरवठा बाजू सुधारण्यासाठी कोणत्या विस्तृत उदारीकरण उपाययोजना हाती घेण्यात आल्या ?

  • )व्यापार आणि भांडवल प्रचलन सुधारणा / Trade and capital flow reforms
  • )औद्योगिक विनियमन आणि निर्गुंतवणूक / Industrial deregulation and disinvestment
  • )वित्तीय क्षेत्रातील सुधारणा / Financial sector reforms
  • )वरील सर्व / All above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८७Economy

वगळून बाकी सर्व अप्रत्यक्ष कर जी.एस.टी. मध्ये समाविष्ट करण्यात आले.

  • )उत्पादन शुल्क / excise duty
  • )सीमा शुल्क / customs duties✓ योग्य
  • )मूल्यवर्धित कर / value added tax
  • )विक्री कर / sales tax

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Economy

आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (WTO) शेतीविषयक करारातील (AOA) प्रमुख वचनबद्धता कोणत्या ?

  • )शेतीवरील कररचनेचा आढावा घेणे / To review tax structure on agricultural products
  • )शेतीवरील खर्चाचा आढावा घेणे / To review government expenditure on agriculture
  • )बाजार संपर्क, देशांतर्गत आधार आणि निर्यात स्पर्धा यांच्याशी संबंधित वचनबद्धता / Commitments related to market access, domestic support and export competition✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Economy

भारतामध्ये मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी पुढीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली ?

  • )1 एप्रिल, 2003 / 1st April, 2003
  • )1 एप्रिल, 2004 / 1st April, 2004
  • )1 एप्रिल, 2005 / 1st April, 2005✓ योग्य
  • )1 एप्रिल, 2006 / 1st April, 2006

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९०Economy

1991 च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी किती उद्योग राखीव ठेवण्यात आले होते ?

  • )17
  • )15
  • )08✓ योग्य
  • )03

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Economy

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या निर्गुंतवणुकीसंदर्भात 1993 मध्ये पुढीलपैकी कोणत्या समितीने अहवाल सादर केला ?

  • )विमल जालान समिती
  • )रंगराजन समिती✓ योग्य
  • )आर.एन्. मल्होत्रा समिती
  • )एम्. नरसिंहम समिती

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Economy

व्यापारसंबंधित गुंतवणूक साधनांच्या तरतुदींमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ? (a) विदेशी गुंतवणुकीवरील सर्व निर्बंध काढणे. (b) कच्च्या मालाची मुफ्त आयात. (c) स्थानिक साहित्याच्या वापरांवर निर्बंध. पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) आणि (c)
  • )फक्त (b) आणि (c)
  • )फक्त (a) आणि (b)✓ योग्य
  • )फक्त (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Economy

1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया ______ च्या सरकारने सुरु केली.

  • )इंदिरा गांधी
  • )राजीव गांधी
  • )पी.व्ही. नरसिंह राव✓ योग्य
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Economy

खाजगीकरण करण्याच्या उपायांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ? (a) मालकी उपाय (b) संस्थात्मक उपाय (c) कार्यरत उपाय

  • )फक्त (a) आणि (b)
  • )फक्त (a) आणि (c)
  • )फक्त (b) आणि (c)
  • )वरील सर्व✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Economy

2005 मध्ये मल्टी फायबर ॲग्रिमेंट (MFA) दूर करण्यामुळे भारतासाठी कोणत्या फायद्याचा दावा निश्चित झाला ?

  • )कापड आणि तयार कपड्याच्या निर्यातीला चालना✓ योग्य
  • )कापूस आणि ताग यांच्या निर्यातीला चालना
  • )सेवांच्या निर्यातीला चालना
  • )वरीलपैकी कोणतेही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९७Economy

भारतामध्ये राज्य विक्री कर रद्द करून पुढीलपैकी कोणता कर लागू करण्यात आला होता ?

  • )वस्तू व सेवा कर
  • )सेवा कर
  • )मूल्यवर्धित कर✓ योग्य
  • )महामंडळ कर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Economy

पाचव्या आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद ______ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

  • )कॅनकून / Cancun✓ योग्य
  • )हाँगकाँग / Hongkong
  • )सिंगापूर / Singapore
  • )वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९९Economy

भारतीय निर्यातीला सामान्यतः ______ या बिगर जकाती निर्बंधाचा सामना करावा लागतो.

  • )संवेष्टन व लेबलिंग / Packaging and labelling
  • )एकसमानतेची आवश्यकता / Uniformity requirements
  • )कागदपत्रे, दस्तऐवज आणि संबंधित प्रक्रिया / Documentation and related procedures
  • )वरील सर्व निर्बंध / All the above✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Economy

जागतिकीकरणासाठी आवश्यक असलेल्या परिस्थितीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही ? (a) आर्थिक उदारीकरण (b) पायाभूत सुविधांची उपलब्धता (c) अस्पर्धात्मकता पर्यायी उत्तरे :

  • )फक्त (a) आणि (b) / Only (a) and (b)
  • )फक्त (a) / Only (a)
  • )फक्त (c) / Only (c)✓ योग्य
  • )फक्त (a) आणि (c) / Only (a) and (c)

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-c-2019-tax-assistant-paper-ii