खालीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळे आहे ? मीटर, यार्ड, मैल, एकर
- अ)मीटर
- ब)यार्ड
- क)मैल
- ड)एकर
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
Common Paper II · ९२ प्रश्न · रद्द ७ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
खालीलपैकी कोणते इतरांपेक्षा वेगळे आहे ? मीटर, यार्ड, मैल, एकर
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
प्रश्नातील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ? 100, 81, 64, 51, ?, 33
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट नियमांचे पालन करतात. दिलेल्या पर्यायांमधून अशी संख्या शोधा जी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
खालील संख्या श्रेणी पूर्ण करा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ 10 किमी चालतो, परत उजवीकडे वळतो व 4 किमी चालतो, परत उजवीकडे वळतो व 15 किमी चालतो व शेवटी उजवीकडे वळतो व 16 किमी चालतो. आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती वेन आकृती 'व्यावसायिक', 'वकील' आणि 'न्यायाधीश' यांच्यामधील योग्य संबंध दर्शविते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
खालील गणितीय पदावलीचे मूल्य शोधा ज्यामध्ये विशिष्ट क्रमाने येणारी 27 पदे आहेत. 3 + 5 - 6 + 2 - 4 + 3 + 5 - 6 + 2 - 4 + 3 + 5 - 6 .........
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील अक्षर श्रेणी पूर्ण करा. ODE, PFG, QHI, _____, SLM
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकांच्या वडीलांच्या मुलीचा मुलगा म्हणून करून दिली. तर मुलगा आणि मुलीचे नाते संबंध :
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ. आयुष मंत्रालयाने ‘विश्व होमियोपथी दिन’ 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला. ब. 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस, 2024 ची थीम ‘राष्ट्र-निर्मितीसाठी योग’ ही होती. क. आयुष मंत्रालयाने 11 फेब्रुवारी, 2024 रोजी युनानी दिन, 2024 साजरा केला.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलिटस् कमिशनचा सदस्य नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जोड्या लावा - (नोबेल पुरस्कार, 2024). 'अ' अ. भौतिकशास्त्र ब. रसायनशास्त्र क. शरीर विज्ञान ड. साहित्य 'ब' i. डेव्हिड बेकर ii. जॉन जे. हॉपफिल्ड iii. हॅन कँग iv. विक्टर ॲम्ब्रोस
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →रतन टाटांना मिळालेल्या पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे आहे/त ? अ. त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब. त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क. त्यांना 2023 मध्ये उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ड. ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील दिलेल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ॲपच्या सहाय्याने नागरिक आदर्श आचार संहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादांच्या भंगासंबंधी तक्रार दाखल करू शकतात ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘आंबेडकर : अ लाईफ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या एजन्सीने ‘नो युअर मेडिसिन’ ॲप लॉन्च केले आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एम. एस. स्वामीनाथन यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →युथसॅट (YouthSat) हे कोणत्या देशांचे संयुक्त उपग्रह मिशन आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर घड्याळात सकाळचे 8 तास व 20 मिनिटे झाले असतील तर तास काटा व मिनिट काटा यांमधील कोन किती अंशाचा असेल ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →60 लीटर मिश्रणात रंग व पाणी 3 : 2 प्रमाणात आहेत. किती लीटर पाणी घातल्यास प्रमाण 3 : 5 होईल ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →मे महिन्यात C व D दोन्ही कंपन्यांनी मिळून विकलेले लॅपटॉप हे एप्रिल मध्ये कंपनी B ने विकलेल्या लॅपटॉप पेक्षा किती टक्के जास्त आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील स्तंभालेखात एका शाळेची 3 वर्षांची विद्यार्थी संख्या दर्शविली आहे. तर 2002 साली मुलांची संख्या मुलींची संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर तांदळाचे प्रती एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक असेल तर गव्हाचे उत्पन्न हे तांदळाच्या किती टक्के आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर अन्नपिकांचे एकूण क्षेत्र 5% वाढले व तांदळाचे उत्पन्न क्षेत्र 12% ने वाढले तर नवीन वर्तुळलेखांमध्ये तांदळाचा कोन किती असेल ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर एक आगगाडी नेहमीच्या तिच्या ताशी 80 किमी वेगा ऐवजी ताशी 100 किमी वेगाने धावल्यास, ती निर्धारित ठिकाणी 36 मिनिटे लवकर पोहोचते, तर तिच्या गंतव्य स्थानाचे अंतर किती ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दोन कार एकाच दिशेने 80 km/hr व 70 km/hr वेगाने जात आहेत. किती वेळानंतर त्या दोन कार एकमेकांपासून 60 km अंतरावर राहतील ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →दोन संख्यांचे म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे 24 आणि 168 आहे. दोन्ही संख्या 1 : 7 या प्रमाणात आहे. तर दोन्ही मधील मोठी संख्या शोधा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →30% विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात आणि 40% विद्यार्थी लोकमत वृत्तपत्र वाचतात, जर 15% विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचत असतील तर किती टक्के विद्यार्थी कुठलेच वृत्तपत्र वाचत नाहीत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जर एक व्यक्ती रु. 50 प्रमाणे 20 समभाग रु. 5 च्या सवलतीने खरेदी करतो व त्यावर 13 1/2 % लाभांश असेल तर मिळालेले व्याजाचा दर असेल ________.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →7 पुरुष किंवा 10 महिला एक 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. 600 मीटरची भिंत बांधण्यासाठी 14 पुरुष व 20 महिला किती दिवस घेतील ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विधान I : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अंतर्गत “निर्धारित वेळ मर्यादा” म्हणजे कलम 4 अंतर्गत अधिसूचित केलेली वेळ मर्यादा. विधान II : निवडणुकीच्या काळात राज्य सरकारकडून ही निर्धारित वेळ मर्यादा वाढविता येते. योग्य पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 चे खालीलपैकी कोणते कलम महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे अधिकार आणि कार्य यांच्याशी संबंधित आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम ______ नुसार सार्वजनिक प्राधिकरणांची सर्व माहिती व्यापकपणे आणि अशा स्वरूपात आणि पद्धतीने प्रसारित केली जाईल की जी जनतेला सहज उपलब्ध होईल.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागास वर्गांतर्गत “क्रीमी लेयर” ही संकल्पना मांडली ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →योग्य जोड्या जुळवा. अ. विधानसभेचा कार्यकाल ब. ग्रामसभेचा अध्यक्ष क. विधानपरिषदेचा कार्यकाल ड. मंत्रिमंडळाचा प्रमुख i. स्थायी सभागृह ii. मुख्यमंत्री iii. 5 वर्ष iv. सरपंच
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आला आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. ब. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. क. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेले असेल.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? अ. राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा आहे. ब. राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो. क. कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची तरतूद आहे. ड. राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहेत ? अ. त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. ब. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. क. त्याने आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे. ड. तो भारताचा नागरिक असावा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील व ते कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत. ब. उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतींची कार्ये पार पाडतील, तेव्हा अशा कोणताही कालावधीत ते राज्यसभेच्या सभापती पदाची कर्तव्ये पार पाडणार नाहीत. क. अशा कोणत्याही कालावधीत, जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील, तेव्हा अनुच्छेद 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्यास हक्कदार असेल.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते विधान कलम 168 शी संबंधित नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत ? अ. राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निर्वहनासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. ब. परदेशी सार्वभौम, राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळते. क. संयुक्त राष्ट्र संघटना व त्याची अभिकरणे यांना राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रीमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व निहित आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सर्व राज्याचे मुख्यमंत्री चे पदसिद्ध सदस्य आहेत.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उप-समितीचे अध्यक्ष कोण होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अनुच्छेद 51 अन्वये राज्य हे प्रयत्नशील राहील. अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचे संवर्धन करण्यासाठी ब. परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी क. राष्ट्रांराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ड. आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यात प्रोत्साहन देण्यासाठी
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते विधान, केंद्र-राज्य संबंधामधील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण करते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →माझ्या बैलाचे नाव “ब्रिटानिया” ठेवले, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव “टर्किश फ्लॅग” ठेवले, माझ्या गाईचे नाव “जपान” ठेवले म्हणून मी जपान अगर तुर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल काय ? हे उद्गार मुंबई कायदेमंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भात इ.स. 1920 मध्ये कोणी काढले ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“शूद्रातिशूद्र हे भारताचे मुळ रहिवासी आहेत” हा सिद्धान्त कोणी मांडला ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इ.स. 1895 मधील पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेतल्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी खालीलपैकी कोणी दिली होती ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुणे येथे 'देशी व्यापारोत्तेजक मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली होती ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →इ.स. 1911 मध्ये ना.म. जोशी यांनी _________ ह्या संस्थेची स्थापना केली.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल व काँग्रेस सुदृढ बनेल ह्यासाठी स्थापन करण्यात आली.’ असे खालीलपैकी कोणी स्पष्ट केले ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सुरजागड लोहखनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जोड्या जुळवा. स्तंभ – I (भूकंप) a. कोयना b. किल्लारी c. भूज d. उत्तर काशी स्तंभ – II (वर्ष) I. 1991 II. 1967 III. 1993 IV. 2001
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →डॉ. त्रिवार्था यांच्या मतानुसार, महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश ______ हवामान विभागात होतो. अ. मान्सून सॅव्हाना हवामान विभाग ब. स्टेपी हवामान प्रदेश विभाग क. उष्ण कटिबंधीय वर्षारण्याचा हवामान विभाग ड. सुदान हवामान विभाग
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
पाणी संबंधित आव्हानांवर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2018 – 2028 हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केले आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली (EMS) प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता आहे ? (1) पर्यावरणीय जबाबदारी नेमून द्या (2) पर्यावरणीय धोरण स्थापित करा (3) पर्यावरणीय उद्दिष्ट्ये आणि लक्ष्ये निर्धारित करा (4) अंमलबजावणीचे पुनरावलोकन करा
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलागत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे ? (1) सातपुडा पर्वतरांग (3) विंध्य पर्वतरांग (2) शंभू महादेव पर्वतरांग (4) बालाघाट पर्वतरांग
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर रांगा पसरल्या आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा. अ. सातपुडा रांग ब. हरिश्चंद्र बालाघाट रांग क. महादेव डोंगर रांग ड. सातमाळा-अजिंठा डोंगर रांग
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता गॅमा किरणांचा गुणधर्म आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भौतिक राशी आणि त्यांचे एकक यांच्या जोड्या लावा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“तुरटी” जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते, त्यात खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते ? (अणुभार : O = 16, Al = 27, S = 32, K = 39)
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आधुनिक आवर्त सारणीमध्ये, डावीकडून उजवीकडे जाताना, दुसऱ्या आवर्तात लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्यांची अणु त्रिज्या ______. अ. वाढत जाते ब. कमी होत जाते क. सुरुवातीला कमी होत जाते नंतर वाढते ड. स्थिर राहते
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →ओझोन स्तराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सरपटणाऱ्या/सरीसृप प्राणिवर्गाच्या खालील प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कोणते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास 'वर्गीकरणाचे जनक' असे म्हणतात ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →__________________ ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →हे वनस्पतीतील संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमाटा बंद करते.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वर्गीकरणाचा पदानुक्रम लावा. अ. गण ब. वर्ग क. प्रजाती ड. कुल
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →भारतातील हवाई छायाचित्रणाचे आदर्श प्रमाण कोणते आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
जर तुम्ही दुष्काळ परिस्थितीचा वनस्पतींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत असाल तर विद्युतचुंबकीय वर्णपटातील कोणता भाग सर्वाधिक उपयुक्त डेटा प्रदान करू शकतो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील विधानांचा विचार करा. a. जी. आय. एस. चा उपयोग अवकाशीय विश्लेषणासाठी केला जातो. b. जी. आय. एस. चा वापर स्रोतापासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर ऊर्जेच्या संक्रमणासाठी होतो. c. जी. आय. एस. चा उपयोग डेटा दृश्यमान होण्याकरिता केला जातो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/त ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्रात संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण समान असते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते सिंटॅक्स त्रुटी शोधते आणि त्या प्रोग्रामला रिपोर्ट करते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कम्प्यूटर सिस्टिममध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते क्लाउड कम्प्यूटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस (IaaS) मॉडेलचे उदाहरण नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते साधन इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? i. 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. ii. 50 कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असलेल्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →1951-52 ते 2018-19 या संपूर्ण काळात जवळपास 93 ते 94% परदेशी साहाय्य (foreign aid) ________ स्वरूपात भारताला मिळाली आहे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आर्थिक सुधारणांसंदर्भातील मूल्यमापनात खालीलपैकी कोणते मुद्दे सुधारणांचे अपयश दर्शवतात ? a. रोजगारविहीन वृद्धी b. वाढती असमानता c. वाढता आर्थिक विकास दर d. आरोग्य सुविधांवरील कमी झालेले सार्वजनिक खर्च खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →फिशरचा पैशाचे प्रमाण सिद्धांत खालील विनिमयाशी संबंधित कोणते समीकरण स्पष्ट करतो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणती पत मानांकन संस्था भारतातील सेबीमध्ये नोंदणीकृत नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चालू केंद्रीय अर्थसंकल्पात लिंगभावाच्या आधारावर अर्थसंकल्पातील वाटा हा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.8% होता. तो आर्थिक वर्ष 2025-26 साठी ______ पर्यंत वाढला आहे.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष यांची योग्य जोडी लावा. वित्त आयोग अ. तेरावा वित्त आयोग ब. चौदावा वित्त आयोग क. पंधरावा वित्त आयोग ड. सोळावा वित्त आयोग अध्यक्ष i. अरविंद पांगारिया ii. एन. के. सिंग iii. विजय केळकर iv. वाय. व्ही. रेड्डी
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2024-common-paper-ii