अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दांतील 'अव' हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे ?
- अ)फारसी
- ब)संस्कृत✓ योग्य
- क)अरबी
- ड)उर्दू
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Common Paper I · ९४ प्रश्न · रद्द ५ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
अवकृपा, अवगणना, अवगत, अवगुण या शब्दांतील 'अव' हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“च्यवनप्राश म्हणजे साक्षात बलच”, हे उदाहरण कोणत्या शब्दशक्तीचे आहे ? अ. शुद्धा उपादान ब. शुद्धा सारोपा क. लक्षणलक्षणा ड. शुद्धा साध्यवसाना
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
“शब्द उच्चारताच विशिष्ट आकृती वा वस्तू आपल्या मनचक्षुपुढे येते”, त्या शब्दशक्तीला काय म्हटले जाते ? अ. अभिधा ब. लक्षणा क. व्यंजना ड. लक्षणलक्षणा
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कोणते शब्द प्रमाणलेखन नियमानुसार बरोबर आहेत ? a. उपाहारगृह, कोट्यवधी, माहात्म्य, आलंकारिक b. उपाहारगृह, कोट्यावधी, माहात्म्य, आलंकारीक c. उपाहारगृह, कोट्यवधी, माहात्म्य, अलंकारिक d. उपाहारगृह, कोट्यवधी, माहात्म्य, आलंकारीक
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शत्रूंची सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'माझ्याने हे काम होणार नाही' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘पाऊस पडला असता तर पिके चांगली आली असती.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते.’
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सुदेशची टवाळी करणे रमेश कधी बंद करेल ? शब्दसमूहासाठी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
पुढील समानार्थाी वाक्प्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा. अ. पाणी पाजणे - तहान भागविणे ब. डोक्यावर मिऱ्या वाटणे - डोक्यावर बसणे क. हातमिळवणी करणे - नमस्कार करणे ड. आकाशपाताळ एक करणे - अकांडतांडव करणे
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'संघाला आलेल्या अपयशाचा सारा दोष' नियामक मंडळाने कर्णधाराला दिला. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील आशय सूचित करणारा वाक्प्रचार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'माहिती असूनही काहीच माहिती नाही' असे दाखविणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →म्हण पूर्ण करा. 'घर सारखं तर म्हणते......'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'उचलली जीभ, लावली टाळ्याला' या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →म्हण पूर्ण करा. 'ज्याचं करायला जावं भलं .........'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'दिव्याखाली अंधार' या म्हणीचा अर्थ ओळखा. अ. दिवा लावल्याशिवाय अंधार जात नाही. ब. मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. क. दिवा वर तर अंधार खाली असतो. ड. अंधार घालविण्यासाठी दिवा लावला जातो.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे' या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →उपसर्गसाधित शब्दांचे अचूक पर्याय ओळखा. a. अतिशय, आकर्षक, नास्तिक, प्रताप. b. अनुरूप, उद्देश, पराजय, सुकाळ. c. उपयोग, अपराध, सुलभ, विजय. d. नियुक्त, दुर्जन, अवजड, अवमान.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →लाडीगोडी, ओळखदेख ही अभ्यस्त शब्दांच्या कोणत्या प्रकारची उदाहरणे आहेत ? अचूक पर्याय ओळखा. a. पूर्णाभ्यस्त b. अंशाभ्यस्त c. अनुकरणवाचक d. कृदंत
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'गुण' शब्दाचे विविध अर्थ असलेले शब्द वापरून बनविलेली अचूक वाक्य कोणती ? a. राम सद्वर्तनी पुरुष होता. b. कारले कडूच, त्याचा मुळ स्वभाव जाणार नाही. c. संगीताने दहावीत चांगले अंक मिळविले. d. सुमनच्या हाती पाळण्याची दोरी आली.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'देवालय' या शब्दात संधीचा कोणता प्रकार आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'य' हा वर्ण पुढीलपैकी कोणत्या गटात बसतो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
सुरेश गीत गातो. या वाक्याचे रीतिकाळात अचूक रूपांतर असलेले वाक्य कोणते ? a. सुरेशने गीत गाईले. b. सुरेश गीत गात आहे. c. सुरेश गीत गात असतो. d. सुरेश गीत गात असेल.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दयोगी अव्ययांच्या योग्य जोड्यांचे अचूक पर्याय ओळखा. a. करणवाचक - ठायी, पाशी, नजीक, समीप b. हेतुवाचक - शिवाय, खेरीज, विना, वाचून c. दिकवाचक - बदल, ऐवजी, जागी, बदली d. कैवल्यवाचक - सह, संगे, सकट, सहित
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कळत, नकळत, येऊन, जाऊन ही क्रियाविशेषणे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘लागी’ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील शब्दयोगी अव्यय आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वकिली, सौंदर्य, दास्य, गारवा ही कोणत्या प्रकारची नामे आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिले नाही' या वाक्यातील कर्म, विधेयपूरक व विधेयविस्तार हे घटक कोणते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'संजनाला आईची आठवण येते', 'तिचा कंठ दाटून येतो' या दोन केवलवाक्यांचे मिश्र वाक्यात रूपांतर करा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'हा आंबा चांगला निघाला.' या वाक्यातील 'पूरक' शब्द कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →चित्रपटातील नायकाप्रमाणे दिसण्यासाठी शरीराला न झेपणारा अति व्यायाम केल्याने समीरला खूपच दुखापत झाली. या अर्थाची योग्य म्हण ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →स्वातंत्र्यपूर्वकाळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी विचारप्रवाह किती होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वास्तववलक्षी, विवेकनिष्ठ व्यक्तिवाद हे कोणाच्या राष्ट्रविषयक विचारांचे प्राणतत्त्व होते ? a. टिळक b. आगरकर c. चिपळूणकर d. रानडे
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आगरकरांसमोर कोणता जागतिक आदर्श होता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →आगरकरांच्या विचारांचा मध्यबिंदू ___________ होता. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. a. राष्ट्रहित व लोककल्याण b. निखळ राष्ट्रवाद c. राष्ट्राची प्रतिष्ठा d. केवळ माणूस
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वरील उतारा वाचून आगरकरांना कोणती उपाधी देणे समर्पक ठरेल ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एकारान्त पुल्लिंग नामांचे सामान्यरूप
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →योग्य जोड्या जुळवा. अ गट a. अर्धविराम b. स्वल्पविराम c. अपूर्णविराम d. संयोगचिन्ह ब गट I. दोन शब्द जोडताना II. दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी III. एकाच जातीचे अनेक शब्द आल्यास IV. वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. a. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग-वचन पुरुषप्रमाणे बनलेले असते. b. भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. c. भावे प्रयोगात कर्ता तृतीयान्त किंवा चतुर्थ्यन्त असतो.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →स्वरांचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. अ. ह्रस्व स्वर ब. संयुक्त स्वर क. सजातीय स्वर ड. विजातीय स्वर i. दोन स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर ii. भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर iii. स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ iv. एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अगं, अरे, अहो, ए ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यये आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘शेतात बांधलेली पडवी’ या शब्दसमूहाबद्दल योग्य तो पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. a. कर्ण, चक्र, अग्नि, पूर्ण b. कान, चाक, आग, पान c. गृह, पद, ग्राम, दुग्ध d. घर, पाय, गाव, दुध
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank with the correct option given below. I managed to get to sleep ________ there was a lot of noise.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct tense of the verb given in the bracket and complete the sentence. The police ________ (catch) the thief last night.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the right alternative to fill in the blank of the given sentence. 'He got over his enemy by ________ means.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out the correct meaning of the underlined idiom in the given sentence. 'We called off the match immediately after half time.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the word which is opposite in the meaning of following word. 'Plenty'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The interjection 'Hi' expresses a. Surprise b. Call for attention c. Shock d. Relief
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify from the following the sentence with correct use of preposition. a. She has been teaching in this college from 2001. b. She has been teaching in this college since 2001. c. She has been teaching in this college before 2001. d. She has been teaching in this college for 2001.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose from the following alternatives the word which is synonymous in meaning with “false”.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank in the following sentence with suitable word given below it. 'She wanted to buy _______ books.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct form of the future continuous tense in the following sentence. 'Even two hours from now she _______ the letters.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out the exact meaning of the given word. “Inevitable”
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank with the correct option. The United States of America ______ of people of all nationalities.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out the correct parts of speech of underlined words in the following sentences. a. All is now lost. b. All men are mortal. c. He spilled coffee all over himself. d. They all live together in the same house.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the parts of speech of the underlined word in the following sentence. ‘I ate some rice.’
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank with appropriate preposition from the options given below. 'A fair little girl sat ______ a tree.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The word 'exotic' stands in antonymous relationship with the word: a. enthusiastic b. exciting c. indigenous d. implicit
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'The meeting will break up after the President has addressed the audience'. The underlined phrase in the above sentence means: a. interrupt b. stop and continue after interval c. divide and end d. disperse ; dissolve
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The word ________ is correctly synonymous with the word 'ubiquitous'. a. general b. universal c. transparent d. omnipresent
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
Choose the correct option to fill in the blank in the following sentence. A good ________ who is able to get the best from those placed under his charge.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank by using the correct future tense. Don't worry ________ late tonight.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct one word substitute for the following: 'One who looks at the bright side of things.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the word/s to define the following sentence. 'One who eats too much.' a. Glutton b. Hungry c. Anxious d. Hypocrite
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct figure of speech in the following sentence. 'He is one of the three pillars of our organisation.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct word for idiomic phrase – ‘Out of question’.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
Choose the idiom that means “to achieve success without any obstacles or difficulties”.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The capabilities of strong statistical computing are found in the programming language named a. Lisp b. Julia c. R d. GNU Octave
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Of all the languages referred to in the passage, the two programming languages which are less efficient than others in some respects are a. Haskell and Julia b. Python and Prolog c. Lisp and R d. Prolog and C++
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following is the correct combination of programming language and its special features ? a. Julia = low-level control and scalability. b. Haskell = scientific computing and numerical computation. c. Prolog = expert systems and NLP. d. Lisp = high performance computing and numerical analysis.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Overall, the passage refers to ________ programming languages are used for developing AI and ML. Which of the following correctly fills in the blank in the sentence above ? a. ten b. eleven c. twelve d. eight
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →"If it rains, the match will be cancelled." The sentence above exemplifies ______ Mood. a. Subjunctive b. Imperative c. Indicative d. Conditional
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →a. She may be attending the parent-teacher meeting. b. She might be attending the parent-teacher meeting. c. She could be attending the parent-teacher meeting. In which of the sentence/sentences above do/does the underlined modal/s express/es a good possibility ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'It is time for the syllabi to be revised'. Identify from the following the correct active structure corresponding to the sentence above. a. It is time for revising the syllabi. b. It is time to revise the syllabi. c. It is time for the syllabi to revise. d. It is time for the syllabi to be revised.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →A simple sentence has only one subject and one ______. a. structure b. pattern c. predicate d. sentence-order
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct passive form of the sentence given below. 'I annoy him'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct meaning of the underlined word in the following sentence. 'His shows are unique because he is completely ambidextrous.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct sentences. a. Shall we have some coffee ? b. Please, you may post this letter for me ? c. You may take off your hat, I can't see the screen.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct option and fill in the blank in the following sentence. The boy is accused of ________ as he killed his own father.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'Teetotaller' is a person who a. takes alcoholic drinks. b. eats all kinds of food. c. drinks too much. d. abstains from alcoholic drinks.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the appropriate word for the phrase. 'That which cannot be removed or rubbed off .'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'Very few metals in the world are as costly as gold.' Select the correct comparative degree of the above sentence.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following sentence is the 'Simple Sentence' ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the grammatically correct sentence from the following.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the adverb clause underlined in the following sentence.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'ESPN is showing all the matches Live'. Which of the following is the correct passive structure corresponding to the sentence above ? a. All the matches are shown on ESPN. b. All the matches are being shown on ESPN. c. All the matches are being shown Live on ESPN. d. All the matches are being shown Live by ESPN.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the suitable modals which indicate 'some kind of rule' in the following sentence. 'In Delhi even the pillion-riders ________ wear a helmet.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →a. Neither pride nor prejudice affect him. b. Each of these qualities is to be found in him. c. Either he or I am to be blamed. Identify the correct sentence/s given above.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →We shall go to Amritsar when my sister ______ from Kolhapur. Select the correct alternative from the following to complete the sentence meaningfully.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correct meaning of the underlined phrase from the given sentence. 'He refused my request point-blank'.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which phrase represents the word "perseverance" ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2024-common-paper-i