खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. a. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरु झाली. b. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरु झाली. c. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरु केली.
- अ)फक्त a आणि c
- ब)फक्त a आणि b
- क)फक्त b आणि c
- ड)a, b आणि c✓ योग्य
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →