4. दिलेल्या विधानासाठी अनुमान तपासा व योग्य पर्याय निवडा. विधान : सर्व मानव वाघ आहेत. सर्व मानव हुशार आहेत. अनुमान : I. सर्व हुशार मानव आहेत. II. सर्व वाघ मानव आहेत. III. वाघ नसणारे हुशार नाहीत. IV. काही वाघ हुशार आहेत.
- अ)अनुमान I
- ब)अनुमान II
- क)अनुमान III
- ड)अनुमान IV✓ योग्य
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →