खालील दिलेल्या शब्दांतील देशी शब्द ओळखा. अ. भाकरी ब. गाजर क. बटाटा ड. बाजरी
- अ)अ आणि क
- ब)अ आणि ब
- क)क
- ड)ड✓ योग्य
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Common Paper I · ९७ प्रश्न · रद्द १ · आक्षेप-सुधारित ०
तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासाअधिकृत उत्तरतालिका
प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.
खालील दिलेल्या शब्दांतील देशी शब्द ओळखा. अ. भाकरी ब. गाजर क. बटाटा ड. बाजरी
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणत्या शब्दांना संस्कृत उपसर्ग लागलेले आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी 'अभ्यस्त' शब्द कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →योग्य जोड्या लावा. अ a. तत्सम शब्द b. तद्भव शब्द c. देशी शब्द d. परभाषी शब्द ब i. घोडा, ढेकूण, बाजरी ii. तिकिट, बटाटा, सामान iii. पुष्प, कन्या, नदी iv. भाऊ, पान, ओठ
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →शुद्धलेखन नियमानुसार अचूक शब्दांचा गट ओळखा. a. ऊहापोह, नावीन्य, उत्कृष्ट b. मथितार्थ, घनश्याम, बलिष्ठ c. इशारा, अलीकडे, वाङ्मय d. ऊष्ण, मंदिर, परिक्षा
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“सर्व मुले मोठ्याने बोलत होती”, या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'चपळ घोड्याने शर्यत जिंकली.' या वाक्यातील विशेषण ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे आहे. हे विधान कोणते क्रियाविशेषण आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी अनिश्चित संख्यावाचक विशेषण ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते.' हे वाक्य क्रियाविशेषणाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे ? a. धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द. b. धातू ही विकारी शब्दजाती आहे. c. क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात. d. क्रियापदामुळेच वाक्य पूर्ण होते.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणले.' या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →पुढीलपैकी 'संकेतार्थी' वाक्य ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'व्यायाम करा आणि भरपूर खा.' या विधानाचे विद्यार्थी रूपांतर ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सयाजीरावांनी कोणत्या धर्माभ्यासाला योगदान दिले ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सयाजीरावांनी धार्मिक सुसंवादासाठी कोणते अभियान चालविले ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →अध्ययनाने कोणते कार्य हाती घेतले होते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →सयाजीरावांनी श्रद्धेला कशाची जोड दिली ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →वरील उताऱ्यास योग्य शीर्षक कोणते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता शब्द निपुण या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील शब्दजोडीतून अयोग्य शब्दजोडी ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणता पर्याय ‘अन्योक्ती’ शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →“गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती”, हे विधान कोणता वाक्प्रचार दर्शविते ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा', या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील वाक्यांमधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्ये ओळखा. अ. त्याने दार उघडले. ब. त्याला उदाहरण समजते. क. राम शिवधनुष्य मोडतो. ड. सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो', या वाक्यातील उद्देश कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'आपण देशासाठी त्याग करू.' वाक्याचा प्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे काय ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय-पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असे स्वतंत्र असते', अशा प्रकारच्या वाक्यरचनेस काय म्हणतात ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →एखाद्या म्हणीतील ______ हा त्या म्हणीचा आत्मा असतो.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →समानार्थी म्हणींच्या योग्य जोड्या जुळवा. a. आज अंबारी उद्या झोळी धरी b. मनसुबे केले नि दिवस निघून गेले c. काडी चोर तो माडी चोर d. वाऱ्यावर वरात दर्यावर घाला i. खोड जडली बालपणी सुटता सुटेना ii. राखणदार दारात नि चोर शिरला घरात iii. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा iv. मनात मनोरे पुढे ताट कोरे
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'कपिलाषष्ठीचा योग' या संदर्भात विविध अर्थ असलेले शब्द कोणते ? a. विलक्षण योगायोग b. अपूर्व घटना c. पुष्कळ काळाने येणारी संधी d. कळीचा नारद
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा', या शब्दसमूहासाठीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'अहमहमिका' या शब्दासाठी पर्यायी शब्द ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विरामचिन्हाचा अचूक वापर असणारे वाक्य कोणते ? अ. हो. 'जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे.' जयंत म्हणाला. ब. "हो ! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे," जयंत म्हणाला. क. "हो, 'जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला. ड. हो. जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, जयंत म्हणाला.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी आहे ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा. 'अ' (विभक्ती) 'ब' (प्रत्यय) a. द्वितीया i. चा, ची, चे b. षष्ठी ii. स, ला, ना, ते c. चतुर्थी iii. ऊन, हून d. तृतीया iv. स, ला, ते
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे हे कोणत्या प्रकारच्या वाक्यांचे गुणधर्म आहेत ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘पाऊस वेळेवर आला, म्हणून पिके वाचली.’ वाक्यप्रकार ओळखा.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘मी खूप कष्ट करून पैसा मिळविन.’ या वाक्याचा प्रकार कोणता ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. a. कर्ण, चक्र, विद्वान, जल b. अर्ज, अत्तर, पगार, चिमणी c. पाय, पान, सासू, सासरा d. गुरू, पुत्र, पुष्प, अग्नि
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरेजडित _________ मिळाला.’ रिकाम्या जागी उपसर्गघटित शब्दाचा वापर करा. अ. उपहार ब. नजराणा क. भेट ड. माळ
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →योग्य जोड्या जुळवा. अ ब a. उपसर्गघटित i. नीलकंठ b. प्रत्ययघटित ii. निरोगी c. अभ्यस्त शब्द iii. रक्षक d. सामासिक शब्द iv. घरघर
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →विरुद्धार्थी वाक्यप्रचारांच्या जोड्या जुळवा. a. उखळ पांढरे होणे i. धन शून्यावर येणे b. द्रविडी प्राणायाम करणे ii. अभय देणे c. मुळावर येणे iii. उकिरडे फुंकणे d. उदरी शनी येणे iv. हातचा मळ असणे
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →खालील प्रसंगाला योग्य म्हण ओळखा. 'मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस, मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही. पण आता राहिलंय काय माझं!'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out the meaning of the phrase underlined in the following sentence: "Will you call on him today and tell him that he is to reach the office by 7 a.m. tomorrow?"
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out the correct meaning of the underlined idiom in the given sentence: "It is unfortunate that India has mostly been at loggerheads with all her neighbours."
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the one word which is closest to the opposite in meaning of the underlined word in the given sentence: "There was no altruistic motive that prompted him."
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the meaning of the words underlined in the following sentences: a. The villagers may be coarse in their looks but they are very innocent at heart. b. The river appears to be changing its course.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out the meaning of the words underlined in the given sentences: a. Urban employment is a major problem. b. He is the soul of urbanity and wit.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the correctly punctuated sentence for the following: akbar said to tansen will you take me to him a. Akbar said to Tansen, “will you take me to him.” b. Akbar said to Tansen, “Will you take me to him?” c. Akbar said to Tansen, “Will you take me to him.” d. akbar said to tansen, “Will you take me to him ?”
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following is/are the correct negative sentence/s for – “We admit that we went to see a film.” a. We admit that we did not go to see the film. b. We admit going not to see a film. c. We deny that we did not go to see a film. d. We do not deny that we went to see a film.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘She gave the boy a book.’ Change this sentence into passive voice. a. The boy was given a book by her. b. The boy gave a book by her. c. A book was given to the boy by her. d. A book was given to her by the boy.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following is the correct noun form of the word 'Destroy' ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Find out “One word” for the underlined words : “One who is a good judge of an art.”
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →The word “run” can have multiple meanings. In which of the following contexts does “run” represent the action of movement on foot ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which word represents the phrase “excessively talkative” ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the sentence with the correct use of preposition.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the type of phrase underlined in the following sentence. 'The umbrella with a broken handle is mine.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the grammatically correct sentence/s. a. His parents loves him a lot. b. His courage won him honour. c. We all got very wet. d. They are been watched by the cops.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Computer can make sold artifacts more ________
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following statement/s is/are true in the context of the passage ? a. Illegal excavation is a challenge in the profession of archaeology. b. Museums have shortage of space to store excavated artifacts. c. The author argues that professionals should excavate for money.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →What are the advantages of selling excavated artifacts instead of storing them ? a. Photographs of sold artifacts can be taken. b. List of purchasers can be kept. c. Selling the artifacts would make them more popular.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which statement/s is/are true in the context of the excavation in cyprus mentioned in the passage ? a. Around 2,000 small jugs were uncovered. b. The excavation was very big. c. The jugs were almost similar to one another.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct word for the following group of words. 'One who talks much with little sense'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Select the correct option to complete the given sentence. 'Honest bureaucrats hate to be _________ by their _________ bosses.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the correct suffix in the word “preference”.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blanks with the correct pair of the articles. _________ young and _________ old both participated in the rally.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Match the words in column 'A' with their opposite meanings in column 'B'. 'A' 'B' A. Fickle i. Ferocious B. Frugal ii. Extravagant C. Loyal iii. Constant D. Gentle iv. Treacherous
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank. That he will be elected the Prime Minister __________.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →i. Please, boil the water. ii. The water is boiling. The underlined verbs in the sentences above belong to the types of verb called __________ and __________ respectively.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'I find no chance __________ making a profit in this business.' Which of the following prepositions correctly fills in the blank in the sentence above?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'The small child was crying for __________ mother.' Which of the following correctly agrees with the underlined subject noun in the sentence above?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'It is imperative that he catch the next plane.' The sentence above expresses ________ mood/moods.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the grammatically correct sentence/s. a. If you come the bank will be able to help you. b. Had I known it, I would come to you. c. Unless the floods went down, we shan't be able to drop food-packets.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).
'I do my work myself.' Identify the type of the pronoun underlined in the above sentence.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank with the most appropriate prepositions given below. 'A boy jumped ________ the well.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the clause elements in the given sentence. 'They call me the Texas Ranger.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the unit in which there is an error. She had been a nurse for three years and then she wants to study medicine. a. She had been a nurse b. for three years and then c. she wants to study medicine.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank with the correct antonym of the underlined word. 'Rohini's father is **bold** but her husband is ________.'
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the incorrect sentence/s from the following: a. Joseph is very clever. b. My father is a farmer. c. Character, and not looks, matter in the long run. d. While working with others, we have to help each other.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blanks. a. It was a secret ______ my parents. b. ______ his Aunt, he has six other female relations. c. Lord Roseberry took her ______ dinner.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Choose the best option to fill in the blank. ______ does not concern me.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →‘Had you been there, we could have fought it out with them.’ The underlined clause in the sentence above exemplifies
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →'Let Mr. Yadav preside over the conference.' Which of the following is the correct passive structure corresponding to the sentence above ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the sentence/s in subjunctive mood. a. It is time I prayed. b. Kindly excuse me. c. Long live the Prime Minister. d. Are you happy ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the correct sentence/s. a. He is senior than you by two years. b. This calf is older than that. c. He has greater popularity than any other leader.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the sentence/s with correct question tag. a. This picture is very attractive, isn't it ? b. Now do it as I tell you, won't you ? c. She needn't work so late, need she ? d. I am rather late, am I ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Complete the following idiomatic expression with the correct option: Well, that's fine kettle of ________. I thought I was helping John but he worked against me during the debate session.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Fill in the blank with the most appropriate option from the one given below. ________ occurs when a part of something is used to refer to the whole.
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →After presenting all the evidence in the court, the prosecutor delivered a powerful closing statement to drive home the seriousness of the crime. What does the phrase “to drive home” mean ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Identify the idiom that means “to accept the consequences of one’s actions.”
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →Which of the following sentences correctly uses the meaning of the word “overstated” ?
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा
२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत
१५ मिनिटांत तपासा →स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2023-common-paper-i