स्पर्धाAI

MPSC गट ब २०२०

Common Paper I · ९० प्रश्न · रद्द २ · आक्षेप-सुधारित ०

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक उत्तराचा स्रोत आयोगाची अंतिम key (किंवा आक्षेपांवरील अधिकृत निर्णय). AI-अंदाज इथे नाहीत. रद्द प्रश्नांना सध्याचे उत्तर दाखवले जात नाही.

✓ अधिकृत उत्तररद्दआक्षेपानंतर सुधारित
प्रश्न Marathi Language

‘एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतात’ हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे?

  • )समास✓ योग्य
  • )उपसर्गघटित
  • )प्रत्ययघटित
  • )अभ्यस्त

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

ज्याचा अपकर्ष व्हावयाचा असतो त्याची वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती आपोआप जाते. म्हणून म्हणतात ना हेच खरं! रिकाम्या जागी योग्य म्हण कोणती?

  • )भित्याच्या पाठीस ब्रह्मराक्षस
  • )भांडणाचे तोंड काळे
  • )बुडत्याचा पाय खोलात✓ योग्य
  • )दात कोरून पोट भरणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

‘माझे नुकतेच जेवण झाले होते पण वेडांश्याच्या आग्रहामुळे मी थोडा आहार घेतला.’ अधोरेखित वाक्यांशासाठी योग्य वाक्प्रचार

  • )तोंड घालणे.
  • )तोंड काळे करणे.
  • )तोंड उष्टे करणे.✓ योग्य
  • )तोंडसुख घेणे.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणून संबोधतात?

  • )अभिकरण
  • )उपसर्ग✓ योग्य
  • )विकरण
  • )प्रत्ययघटित

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

“रस्त्यावरून जाताना सावकाश व जपून चालावे,” या विधानातील ‘सावकाश’ शब्दावरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो? अ. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ब. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय क. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ड. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय पर्यायी उत्तरे :

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न Marathi Language

'आज जी संपत्ती त्याजपाशी आहे, ती त्याने स्वतःच्या पराक्रमावर आपल्या हयातीतच मिळवली आहे.' या वाक्याचा प्रकार आहे.

  • )संयुक्त वाक्य
  • )मिश्र वाक्य✓ योग्य
  • )प्रश्नार्थक वाक्य
  • )यापैकी कोणताही पर्याय बरोबर नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १०Marathi Language

बाग, मजा, ढेकर या शब्दांचे लिंग कोणते ?

  • )पुल्लिंगी
  • )स्त्रीलिंगी
  • )पुल्लिंगी व स्त्रीलिंगी✓ योग्य
  • )नपुसकलिंगी

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ११Marathi Language

'सुधा' या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा. अ. नदी ब. पीयूष क. समुद्र ड. तलाव पर्यायी उत्तरे :

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १३Marathi Language

स्वरमालेतील 'अं आणि अ:' या दोन वर्णांना काय म्हणतात ?

  • )संयुक्त स्वर
  • )स्वरादी✓ योग्य
  • )दीर्घ स्वर
  • )परवर्ण स्वर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १४Marathi Language

'स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, असे स्पर्धक निवडले जातील.' अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा.

  • )क्रमवाचक विशेषणे✓ योग्य
  • )आवृत्तीवाचक विशेषणे
  • )पृथकत्ववाचक विशेषणे
  • )गुण विशेषणे

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १५Marathi Language

"मला यातलं काही विचारू नका," या विधानाचा प्रकार ओळखा. अ. प्रश्नार्थी वाक्य ब. संकेतार्थी वाक्य क. विधानार्थी वाक्य ड. आज्ञार्थी वाक्य पर्यायी उत्तरे :

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १८Marathi Language

पुढीलपैकी ‘प्रयोजक क्रियापद’ असलेले योग्य वाक्य ओळखा.

  • )मी चालतो.
  • )माझ्याकडून चालवले जाते.
  • )आई मुलाला चालवते.✓ योग्य
  • )आईने मुलाला चालवले.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १९Marathi Language

“आईवडिलांनी मुलांना मायेने वाढविले,” या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. अ. भावे प्रयोग ब. कर्मणी प्रयोग क. कर्तरी प्रयोग ड. अकर्मक कर्तरी प्रयोग

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २२Marathi Language

‘दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

  • )हतबलता
  • )तिरस्कार
  • )सुस्कारा✓ योग्य
  • )उ:श्वास

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २३Marathi Language

“पाखरे घरटी बांधतात,” या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. अ. अकर्मक कर्तरी प्रयोग ब. कर्मणी प्रयोग क. भावे प्रयोग ड. सकर्मक कर्तरी प्रयोग

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २५Marathi Language

'एक रुपयास दोन चिकू मिळतात.' या विधानातील अधोरेखित शब्दातील 'स' हा चतुर्थीचा प्रत्यय कोणता अर्थ सूचित करतो?

  • )सामिप्य
  • )हेतू
  • )मूल्य✓ योग्य
  • )मर्यादा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न २७Marathi Language

“चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालणार नाही,” या विधानाचे प्रश्नार्थक रूपांतर काय होईल ? अ. चोर सोडून संन्याशाला फाशी ? ब. चोर सोडून संन्याशाला फाशी देता येत नाही ? क. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालते का ? ड. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन कसं चालेल ? पर्यायी उत्तरे :

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३४Marathi Language

जयंती कोणाची साजरी केली जाते ?

  • )(अ) जे हयात असतात त्यांची.
  • )(ब) जे जन्मास येणार आहेत त्यांची.
  • )(क) एखाद्याच्या जन्मदिवशी.
  • )(ड) एखाद्याच्या मृत्यूनंतर ज्याचा जन्मदिवस येतो त्या व्यक्तीची.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३५Marathi Language

अमृता प्रीतमच्या शोधयात्रेत तिला मिळालेली अनमोल भेट कोणती ? अ. इमरोज ब. संघर्षयुक्त सहवास क. स्वयंपाक घरातील ओट्याजवळ उभं राहण्याची शिक्षा ड. द्वेष करणारा प्रियकर

  • )फक्त अ आणि ब बरोबर बाकी चूक
  • )फक्त क बरोबर बाकी सर्व चूक
  • )फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३६Marathi Language

इमरोजच्या मते प्रेम म्हणजे काय ? अ. स्त्रीला शरीराच्या पलिकडे अस्तित्व नसणे ब. तू-मी विरघळून एक होणे आणि अहंकार गळून पडणे. क. एकमेकांना समजून न घेणे. ड. आपल्यातला 'मी' सतत जागा ठेवणे.

  • )फक्त अ आणि ब बरोबर
  • )फक्त ब आणि ड बरोबर
  • )फक्त ब आणि क बरोबर
  • )फक्त ब बरोबर, अ, क, ड चूक✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३७Marathi Language

उताऱ्याला योग्य शीर्षक कोणते ठरेल ? अ. समस्त विश्वातील प्रेमिक ब. सर्जनशील सहजीवन क. उत्कटतेचा अभाव ड. अहंकार

  • )फक्त क बरोबर बाकी सर्व चूक
  • )फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक
  • )फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३८Marathi Language

योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट क. माशासारखे डोळे असलेली ख. हरणासारखे डोळे असणारी ग. डोळ्यांनी पहाण्यास समर्थ घ. चिंचे डोळे मंदिरेप्रमाने धुर आहे अशी 'ब' गट i. मृगाक्षी ii. मिनाक्षी iii. मंदिराक्षी iv. डोळस पर्याय:

  • )(क) ii (ख) i (ग) iii (घ) iv
  • )(क) i (ख) ii (ग) iv (घ) iii
  • )(क) ii (ख) i (ग) iv (घ) iii✓ योग्य
  • )(क) iv (ख) iii (ग) ii (घ) i

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ३९Marathi Language

“व्याकरण हे भाषाशुद्धी करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे” असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले?

  • )दादोबा पांडुरंग तर्खडकर✓ योग्य
  • )विष्णुशास्त्री चिपळूणकर
  • )रा.भि. गुंजीकर
  • )मोरो केशव दामले

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४०Marathi Language

‘पंधरा ऑगस्टला हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाले.’ अधोरेखित शब्दांची जात ओळखा.

  • )सर्वनाम
  • )विशेषनाम✓ योग्य
  • )दर्शकसर्वनाम
  • )विशेषण

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४१Marathi Language

येथे, तेथे, इकडे, तिकडे, वर, खाली इत्यादी शब्दरूपांवरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो ? अ. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ब. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय क. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ड. केवल प्रयोगी अव्यय पर्यायी उत्तरे :

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४३Marathi Language

‘रामा फार उतावळा आहे’ या वाक्यातील ‘उतावळा’ या विशेषणाचे विशेषण ओळखा.

  • )रामा
  • )आहे
  • )फार✓ योग्य
  • )उतावळा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४५Marathi Language

अरेरे, ओहो, वा, शाबास, छे, शी इत्यादी शब्दरूपावरून कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतो ? अ. शब्दयोगी अव्यय ब. केवलप्रयोगी अव्यय क. उभयान्वयी अव्यय ड. क्रियाविशेषणे अव्यय

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४६Marathi Language

पुढीलपैकी बरोबर विधान कोणते ते सांगा : अ. विशेषनामांना अनेकवचन नाही. परंतु विशिष्ट व्यक्तिबद्दल बहुमान किंवा आदर दर्शविण्यासाठी एकवचन वापरले जाते. ब. मराठीत एकवचन, द्विवचन असे दोन वचने आहेत. क. विशेषनाम विशेष व्यक्तिचे नाव असल्यामुळे दोन्ही वचनात येते. ड. प्रतिष्ठावाचक बहुमानार्थी योजण्यात येणाऱ्या 'आ' कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन तेच राहते.

  • )फक्त अ बरोबर
  • )फक्त ड बरोबर✓ योग्य
  • )फक्त ब बरोबर
  • )फक्त क बरोबर

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४८Marathi Language

‘जो काम करेल, तो यश मिळवील’ या वाक्यातील ‘जो’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

  • )प्रश्नार्थक सर्वनाम
  • )दर्शक सर्वनाम
  • )संबंधी सर्वनाम✓ योग्य
  • )पुरुषवाचक सर्वनाम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ४९Marathi Language

म्हणून, सबब, करीता इत्यादी शब्दरूपावरून कोणत्या अव्यय प्रकाराचा बोध होतो ? अ. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय ब. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय क. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय ड. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

  • )अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक✓ योग्य
  • )क फक्त बरोबर बाकी सर्व चूक
  • )ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५०Marathi Language

‘आपली पाठ आपल्याला दिसत नाही.’ या म्हणीची समानार्थी म्हण

  • )दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी.
  • )दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.✓ योग्य
  • )आपला हात जगन्नाथ.
  • )एका हाताने टाळी वाजत नाही.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५१English Language

Identify the sentence/s punctuated correctly. a. The moon was bright; the fish were biting right; and all together it was a glorious night. b. Dr. Harish is a well-mannered man. c. The Country Club is closed.

  • )Only a and c
  • )Only b and c✓ योग्य
  • )Only c
  • )Only a

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५३English Language

Select the alternative in which the words are spelt correctly.

  • )courageous, serviceable, perseverance, observatory✓ योग्य
  • )beneficient, epidemic, homogeneous, miscellaneous
  • )pauper, planetorium, visionary, catagorical
  • )suggestable, administrative, beverage, hideous

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५४English Language

Choose the nearest meaning of the underlined words. The same contract, mutatis mutandis, will be given to each employee.

  • )Printed on both sides of paper
  • )Folded in the middle of paper
  • )Making small changes that are necessary✓ योग्य
  • )On A-4 size paper

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५६English Language

She is the dullest girl in the class. Select the correct positive degree of the above.

  • )Very few girls in the class are as dull as she.
  • )She is a duller girl in the whole class.
  • )She is as dull as any other girl in the class.
  • )No other girl in the class is as dull as she.✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ५७English Language

In the following sentence, some parts are printed in bold italics type. There are four choices. Find out which choice has the same meaning as the part in the sentence which is in bold italics type. “You can **continue** with the programme after I have left,” said the guest. a. carry out b. carry off c. carry away d. carry on

  • )Only d✓ योग्य
  • )Only a
  • )Only a and b
  • )Only b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६०English Language

Point out the incorrect conditional.

  • )If you eat excessively, more fat will accumulate under your skin.
  • )If you go to any picnic spot, you will only see the vacant hotels and deserted villages.
  • )If she does regular exercise, she would not be in poor health.✓ योग्य
  • )If they had not mixed the industrial wastewater into the rivers, the water of rivers would have been rich in oxygen and crystal clear.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ६५English Language

Point out the sentences which have antonyms in them. a. Many freedom fighters were condemned to live in the prison cells and die there only. b. We always praise her because she is blessed with two brilliant and beautiful daughters. c. A large stork at last caught hold of a small frog and hastily gobble it. d. Many unpleasant dreams haunted him till he became a lunatic.

  • )Only a and b
  • )Only a and d
  • )Only a and c✓ योग्य
  • )Only b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७२English Language

Men will not be wise by ________. Answer Options: (1) Only c, (2) Only a, (3) Only b, (4) Only d

  • )a. distributing the surplus in the world
  • )b. using the hydrogen bomb or a whiff of bacteria in war
  • )c. giving up war for lack of cannon fodder✓ योग्य
  • )d. multiplying their war power

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ७३English Languageआयोगाने रद्द

A feature of each new weapon is that it ________. Answer Options: (1) Only d, (2) Only a, (3) Only c, (4) Only b

  • )a. is created by science
  • )b. frightens people into their wits
  • )c. is dictated by men's compulsions
  • )d. can kill people more secretly and more unpleasantly

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ७४English Language

The hope which has never been fulfilled is that ________. Answer Options: (1) Only d, (2) Only b, (3) Only c, (4) Only a

  • )a. the progress in producing weapons will stop
  • )b. the new weapon will force the nations to give up war✓ योग्य
  • )c. every nation will have the leisure to train and the means to arm for war
  • )d. science will stop creating the surplus in the world

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८०English Language

Point out the sentences that are without any prefixes. a. They played a good game at Chennai. b. The child was fast asleep. c. The whole world knows Hitler's brutal actions. d. Shakespeare's dramas are famous all over the world.

  • )Only a and c
  • )Only a, c and d✓ योग्य
  • )Only b
  • )None of the above

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८१Polity

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 खाली नियुक्त आयोगाला कोणत्याही बाबीची चौकशी करताना व्यक्तींना समन्स पाठवणे व हजर राहण्यास भाग पाडण्या करिता ______ चे अधिकार निहित करण्यात आलेले आहेत.

  • )लोक अदालत
  • )सत्र न्यायालय
  • )दिवाणी न्यायालय✓ योग्य
  • )उच्च न्यायालय

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८२Polity

माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या तरतूदी मध्ये दुरुस्ती अधिनियम, 2019 च्या द्वारे बदल करण्यात आले ?

  • )माहिती आयुक्तांचे सेवा नियम व अटी✓ योग्य
  • )केंद्रीय व राज्य माहिती आयोगाचे कार्यक्षेत्र
  • )माहिती ची व्याख्या
  • )जनमाहिती अधिकाऱ्याची कर्तव्ये

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८३Polity

माहिती अधिकार विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबतीत केंद्रीय किंवा राज्य जनमाहिती अधिकारी, माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस ______ कळवील. अ. असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे ब. अपील प्राधिकरणाचा तपशील क. माहितीचा अधिकार नियमाची प्रत ड. ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

  • )फक्त अ
  • )फक्त ड
  • )फक्त अ, ब आणि ड✓ योग्य
  • )फक्त अ, ब आणि क

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८४Polity

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 2(झ) अन्वये 'अभिलेख' या संज्ञेत खालीलपैकी कशाचा समावेश होतो ? अ. कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित व फाईल ब. एखाद्या दस्तऐवजाची कोणतीही मायक्रोफिल्म आणि प्रतिरूप प्रत क. संगणकाद्वारे किंवा कोणत्याही उपकरणाद्वारे तयार केलेले कोणतेही इतर साहित्य पर्यायी उत्तरे :

  • )वरीलपैकी सर्व✓ योग्य
  • )फक्त अ आणि ब; पण क नाही
  • )फक्त अ आणि क; पण ब नाही
  • )फक्त ब आणि क; पण अ नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८५Polity

पुरेशा व वाजवी कारणाशिवाय लोकसेवा देण्यात कसूर केल्यामुळे पदनिर्देशित अधिकाऱ्यावर लादण्यात आलेली शास्ती रक्कम जर त्याने भरली नाही, तर ही शास्ती रक्कम कुठून वसूल करण्यात येऊ शकते ?

  • )बँकेतील शिल्लक
  • )वेतन✓ योग्य
  • )मालमत्ता विक्री
  • )वरीलपैकी एकही नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८६Science

या गुन्ह्यांच्या प्रकारामध्ये, फसवणूक करणारा व्यक्ती संवेदनशील वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळविण्यासाठी टेलिफोन चा वापर करतो.

  • )फिशिंग
  • )स्मिशिंग
  • )स्पॅमिंग
  • )विशिंग✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८८Polity

खालीलपैकी कोणती सेंट्रल आणि स्टेट ॲक्ट ची डिजिटल रिपॉझिटरी आहे ?

  • )कोड ॲक्ट इंडीया
  • )आय.पी.सी. – डिजिटल
  • )इंडीया कोड✓ योग्य
  • )वरीलपैकी नाही

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ८९Current Affairsआयोगाने रद्द

ज्ञान वाहिनीचे प्रत्येक नोडल सेंटर ______ या विद्यापीठा द्वारे विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक मीडिया उत्पादन केंद्र मधून मीडिया उपलब्ध करून पुरविले जातात.

  • )इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास
  • )कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता
  • )मुंबई विद्यापीठ, मुंबई
  • )इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय (IGNOU), नवी दिल्ली

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका — '#' (रद्द / गुणांकनातून वगळले).

प्रश्न ९०Current Affairs

एम-धन्वंतरी आणि ______ हे प्रकल्प ग्रामीण भागातील आरोग्यावर आधारित आहेत.

  • )सेहत-साथी✓ योग्य
  • )ई-आरोग्य
  • )आरोग्य सेवा
  • )ग्रामीण सेवा

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९१Current Affairs

खालीलपैकी कोणत्या देशाचा 2021 च्या इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, ऑस्ट्रेलिया ने तयार केलेल्या जागतिक शांतता निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे ?

  • )न्यूझीलंड
  • )आईसलँड✓ योग्य
  • )ऑस्ट्रीया
  • )पोर्तुगाल

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९२Current Affairs

‘ए स्ट्रेंजर ट्रुथ’ हे पुस्तक ______ यांनी लिहिले आहे.

  • )अशोक अलेक्झांडर✓ योग्य
  • )विक्रम सेठ
  • )मलाला युसुफझाई
  • )अमिताभ घोष

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९३Current Affairs

‘नव शैक्षणिक धोरण, 2020’ संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? अ. या धोरणाने अनिवार्य शाळेसाठीचा वयोगटाचा 6 – 14 वर्षे ऐवजी 3 – 18 वर्षे असा विस्तार केला आहे. ब. वैद्यकीय आणि विधी शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्था वगळता सर्व उच्च शिक्षण संस्थांचे नियमन भारतीय उच्च शिक्षण आयोग ही एकमेव संस्था करेल. क. कला आणि विज्ञान यात कडक/काटेकोर विभक्तीकरण असणार नाही. पर्याय उत्तरे : (1) अ, ब आणि क (2) फक्त अ आणि ब (3) फक्त अ आणि क (4) फक्त ब आणि क

  • )a, b and c✓ योग्य
  • )Only a and b
  • )Only a and c
  • )Only b and c

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९४Current Affairs

'अपाचे' म्हणजे अ. वेब सर्व्हर सॉफ्टवेअर ब. मोटारसायकल ब्रँड क. अमेरिकेतील स्थानिक आदिवासी जमातीचे नाव ड. सॉफ्टवेअर फाउंडेशन वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :

  • )फक्त अ बरोबर आहे
  • )फक्त अ आणि क बरोबर आहेत
  • )फक्त अ, ब आणि क बरोबर आहेत
  • )वरील सर्व विधाने बरोबर आहेत✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९५Current Affairs

ऑगस्ट 2021 मध्ये युद्धग्रस्त अफगाणिस्तान मधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारताने कोणती मोहीम राबवली ?

  • )वंदे मातरम मोहीम
  • )देवी शक्ती मोहीम✓ योग्य
  • )राहत मोहीम
  • )पायनापल एक्सप्रेस मोहीम

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९६Current Affairs

ई-श्रम पोर्टल बद्दल पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? अ. हे पोर्टल गृह खात्याने सुरु केले आहे. ब. या पोर्टलवर नोंदणी शुल्क असून त्यासाठीचे नाममात्र शुल्क फक्त ₹ 10 आहे. क. हे पोर्टल असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी आहे. ड. यावर नोंदणी केल्यानंतर अद्वितीय सार्वत्रिक खाते क्रमांक (UAN) असणारे ई-श्रम कार्ड देण्यात येणार आहे. पर्यायी उत्तरे :

  • )a, b and d
  • )Only a, b and c
  • )Only c and d✓ योग्य
  • )Only a, c and d

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न ९८Current Affairs

'ई-गोपाल' ॲप्लीकेशन काय आहे ?

  • )कोविड 19-च्या कालखंडात दहीहंडीचा पुरस्कार करणारे ॲप्लीकेशन आहे.
  • )मथुरा, वृंदावन, द्वारका या पर्यटन केंद्रांचा विकास करणारे ॲप्लीकेशन आहे.
  • )दुभत्या जनावरांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रत्यक्ष माहिती दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना देण्यास भर देणारे ॲप्लीकेशन.✓ योग्य
  • )दुभत्या जनावरांना आयुर्वेदिक औषधे पुरवण्यासाठीचे ॲप्लीकेशन.

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →
प्रश्न १००Current Affairs

दर दिवशी 15 लाख कोविड लसींच्या मात्रा देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेचे नाव काय आहे ?

  • )युवा स्वास्थ्य मोहिम
  • )संजीवनी मोहिम
  • )आयुष रक्षा मोहिम
  • )कवच कुंडल मोहिम✓ योग्य

स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.

या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

स्पर्धा AI | spardhaai.in/keys/group-b-2020-common-paper-i