सफल आणि दियाने गुप्तपणे संदेश लेखनासाठी संकेतप्रणाली तयार केली आहे. ती प्रणाली पुढील नियमांवर आधारित आहे. (a) A ते M पर्यंतच्या प्रत्येक अक्षराऐवजी N ते Z पर्यंतची समक्रम अक्षरे ठेवायची. याप्रमाणे A ऐवजी N, B ऐवजी O इत्यादी आणि N ते Z अक्षराऐवजी A ते M अक्षरे उलट्या क्रमाने मांडून समक्रम अक्षरे ठेवायची. याप्रमाणे N ऐवजी M, Z ऐवजी A याप्रमाणे. (b) प्रक्रिया 1 मधून मिळालेल्या प्रत्येक अक्षराऐवजी वर्णाक्षरे उलट्या क्रमाने मांडून त्या प्रत्येक अक्षराचा दोन अंकी क्रम तेथे ठेवायचा. म्हणजे A होईल 26, B होईल 25, X होईल 03, याप्रमाणे. या प्रणालीनुसार INVESTOR या शब्दाचा संकेत निवडा.
- अ)0514220919201518✓ योग्य
- ब)0514210919211518
- क)0513220919201519
- ड)0514211019201318
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →