लोकमान्यांचे पुत्र श्रीधरपंत टिळक यांनी ________ यांच्या श्रीकृष्ण मेळ्याचा कार्यक्रम टिळकांच्या वाड्यात घडवून आणण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले आणि पुण्यातील सनातन्यांचा रोष ओढवून घेतला.
- अ)केशवराव जेधे
- ब)पांडुरंग नथुजी राजभोज✓ योग्य
- क)महादेव शास्त्री दिवेकर
- ड)ल.ब.भोपटकर
स्रोत: MPSC अधिकृत अंतिम उत्तरतालिका.
या प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पहा →