स्पर्धाAI

आम्ही उत्तरे कशी पडताळतो

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तीन स्तरांवर तपासले जाते, म्हणून तुम्ही अभ्यास करत असलेली प्रत्येक Answer Key खरी आणि अद्ययावत आहे यावर विश्वास ठेवू शकता.

थेट आकडेवारी — नियमित अद्ययावत
स्तर १

अधिकृत उत्तरतालिका

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आयोगाने प्रकाशित केलेल्या अधिकृत अंतिम (Final) उत्तरतालिकेतून घेतले जाते — कधीही अंदाजाने नाही. जिथे तात्पुरती (Provisional) आणि अंतिम key वेगळी आहे, तिथे आम्ही नेहमी अंतिम key वापरतो.

स्तर २

आक्षेप-निर्णय

आयोगाकडे दाखल झालेल्या आक्षेपांवरील अंतिम निर्णय (उदा. प्रश्न रद्द / उत्तर बदल) आम्ही स्वतंत्रपणे पडताळून लागू करतो. रद्द झालेले प्रश्न आम्ही डेटामधून काढत नाही — गुणतालिकेतून वगळून, तसेच जपून ठेवतो, जेणेकरून पारदर्शकता राहील.

स्तर ३

स्पर्धा AI पडताळणी

अधिकृत key लागू केल्यानंतर, प्रत्येक प्रश्न स्पर्धा AI कडून स्वतंत्रपणे पुन्हा तपासला जातो. उत्तर अधिकृत keyशी जुळत नसेल तर तो प्रश्न मानवी पुनरावलोकनासाठी राखीव ठेवला जातो — कधीही आपोआप प्रकाशित होत नाही.

तरीही चूक आढळली?

प्रत्येक प्रश्नाखाली “🚩 चुकीचे उत्तर? सांगा” बटण आहे. आमची टीम प्रत्येक report 48 तासांत तपासते — बरोबर आढळल्यास उत्तर लगेच सुधारले जाते आणि तुम्हाला bonus queries मिळतात.

माझे Reports पहा →

स्पर्धा AI | spardhaai.in — आकडेवारी दर 15 मिनिटांनी अद्ययावत