फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 125 अन्वये कोणाला निर्वाह भत्ता मिळू शकतो ?
As per section 125 Criminal Procedure Code 1973, who are entitled to get maintenance allowance ?
- (अ)(1) व्यक्तीची, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेली पत्नी. / Person's wife who is unable to maintain herself.
- (ब)(2) व्यक्तीचे, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेले औरस व अनौरस अज्ञान बालक / Person's legitimate or illegitimate minor child, who is unable to maintain itself.
- (क)(3) व्यक्तीचे, स्वतःचा निर्वाह करण्यास असमर्थ असलेले वडील किंवा आई / Person's father or mother, who is unable to maintain himself or herself.
- (ड)(4) वरील सर्व / All of the above✓ योग्य उत्तर