प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समानतेच्या संकल्पनेला भारतीय राज्य घटनेच्या कलम ______ ते ______ मध्ये भरीव आशय व स्वरूप प्रदान करण्यात आले आहे.
The concept of equality of status and opportunity has been given concrete substance and shape in Articles ______ to ______ of the Indian Constitution.
- (अ)(1) 25, 28
- (ब)(2) 23, 43
- (क)(3) 36, 51
- (ड)(4) 14, 18✓ योग्य उत्तर