1836 मध्ये स्थापन झालेल्या बंगभाषा प्रकाशिका सभेसी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता?
- (अ)1. आत्माराम पांडुरंग✓ योग्य उत्तर
- (ब)2. कालिनाथ चौधरी
- (क)3. द्वारकानाथ टागोर
- (ड)4. प्रसन्नकुमार ठाकूर
Talathi · Combined — 28 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 70
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा