स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 35

1994 च्या राष्ट्रीय टेलीकॉम धोरणाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहेत ? अ. भारतीय व परकीयांना गुंतवणूक खुली. ब. फक्त भारतीयांना गुंतवणूक खुली. क. 1996 पर्यंत सर्व खेडे टेलीफोन सेवेशी जोडणे. ड. ग्रामीण भागासाठी मोफत दुरध्वनी सेवा. पर्यायी उत्तरे :

Which of the following things are related to the National Telecom Policy, 1994 ? a. Open to investment for Indians and foreigners. b. Open to investment for only Indians. c. All villages connected to telephone service up to 1996. d. Free telephone service to rural areas. Answer options :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा