स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 8

एका मार्च महिन्यातील शेवटचा रविवार कोणत्या वारी आला आहे या प्रश्नसंदर्भात दिलेल्या विदेचा पुरेसेपणा निश्चित करा. बिदा विधाने : (a) शुक्रवार हा त्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. (b) त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी 5 तारीख आहे. पर्यायी उत्तरे : (1) (a) व (b) दोन्ही आवश्यक. (2) फक्त (a) पुरेशी नाही. (3) फक्त (a) किंवा (b) पुरेशी आहे. (4) फक्त (b) पुरेशी नाही.

Decide sufficiency of data with respect to the question : On which date the last Sunday of month March was ? Data statements : (a) The last day of that month was Friday. (b) The first Sunday of that month fell on 5th. Answer options : (1) Both (a) and (b) are necessary. (2) (a) alone is not sufficient. (3) Either (a) or (b) is sufficient. (4) (b) alone is not sufficient.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा