स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · Common Paper II · 2023 · प्रश्न 23

ऋतुजाजवळ एकूण रु. 700 आहेत. त्यामध्ये रु. 100, रु. 20 व रु. 10 च्या चलनी नोटा आहेत. रु. 100 व रु. 10 च्या नोटांचे प्रमाण 1 : 2 आहे. जर तिच्याजवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर रु. 100, रु. 20 व रु. 10 च्या प्रत्येकी किती नोटा आहेत ?

Rutuja has a total of Rs. 700 as currency notes in the denomination of Rs. 100, Rs. 20 and Rs. 10. The ratio of the number of Rs. 100 and Rs. 10 notes is 1 : 2. If she has a total 20 number of notes, then how many notes of each Rs. 100, Rs. 20 and Rs. 10 does she have ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा