तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

Talathi · Combined — 22 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 94

मनीषने वार्षिक गणनेनुसार, वार्षिक 5% व्याजदराने एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवली, 3 वर्षांच्या शेवटी मनीषला एकूण ₹92,610 रक्कम मिळाली. मनीषने ठेव म्हणून ठेवलेली रक्कम किती होती?

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा