स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 83

वरील माहितीच्या संदर्भात उचित अर्थनिर्वचन/ने निवडा. अ. औद्योगिक-उत्कर्षपर्यंत नेणाऱ्या नवोपक्रमांचा इतिहास नसल्याने “भारतात बनवा” हे अभियान यशस्वी होणार नाही. ब. भारत सेवा पुरवण्यात चांगले काम करत असल्यामुळे त्याने पर्यटन, आतिथ्य, अर्थतंत्रज्ञान, आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रे विकसित करण्याकडे प्रयत्न एकवटायला हवेत. क. उद्योगांची उभारणी करण्यात वेळ, पैसा व जमीन वाया घालवण्यापेक्षा भारताने चांगले कायदे, आमिषे, आणि तंत्रज्ञान यांचा वापर सेवा क्षेत्रे विकसित करण्यासाठी केला पाहिजे. ड. जेथे यंत्रे व मोजमापे फारशी महत्त्वाची नसतात आणि व्यक्तिगत अवधानाला महत्त्व असते अशा क्षेत्रांत भारत चांगली कामगिरी करू शकतो.

Select the appropriate interpretation/s with respect to the above information. a. The initiative “Make in India” will never succeed as India has no history of industrial-scale innovation. b. Since India does well in providing services, therefore it should concentrate efforts for developing areas like tourism, hospitality, fintech, health care etc. c. With better laws, incentives and use of technology, India should develop service sectors rather than wasting time, money and land in setting up other industries. d. India can perform well in areas where personalised attention is important and machines and scales are insignificant.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा