स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group C · Tax Assistant Paper II · 2021 · प्रश्न 50

मत्स्यालय पाहण्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत : प्रौढ - ₹ 7, मुले - ₹ 4 ज्येष्ठ नागरिक - ₹ 5. जेव्हा आजचे प्रवेश बंद झाले तेव्हा जमा झालेली प्रत्येक गटाची प्रवेश रक्कम पुढील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे होती. प्रौढ | मुले | ज्येष्ठ नागरिक ₹ 0 | 100 | 200 | 300 | 400 | 500 | 600 | 700 प्रत्येक गटाच्या आजच्या प्रवेश रकमांचे सर्वात जवळचे प्रतिरूपण करणारा वर्तुळदंडालेख आलेख निवडा.

Aquarium charges for visitors are as follows: Adults - ₹ 7, Children - ₹ 4, Senior citizens - ₹ 5. When aquarium closed entries for today, the total charges collected as per age groups are shown in the accompanying chart. Select the pie chart that shows number of visitors in each age group that paid for entry today.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा