भारतीय राज्यघटनेसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? (a) अनुच्छेद 368 अनुसार राज्यघटना दुरुस्त करावयाची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. (b) घटक राज्यात एखादे विधेयक हे अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांनी दिलेला निर्णय अंतिम असतो. (c) कोणत्याही विभागीय अथवा प्रशासिनिक खटल्यासह सर्व खटल्यात कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळी आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तराची निवड करा.
Which among the following statements are correct regarding the Indian Constitution ? (a) To amend the Constitution under Art. 368, two thirds majority of the total membership of the houses of the parliament is required. (b) If any question arises in state as to whether a Bill is a money Bill or not, the decision of the Governor shall be final. (c) No person shall be prosecuted and punished for the same offence more than once, including any departmental or administrative proceedings. Select the correct answer from the codes given below :
- (अ)(1) (a) आणि (b)
- (ब)(2) (b) आणि (c)
- (क)(3) वरीलपैकी एकही नाही✓ योग्य उत्तर
- (ड)(4) फक्त (c)