1898 - 99 मध्ये आलेल्या बंध विमोचन आणि लोकमतविजय या नाटकांवर सरकारने बंदी घातली कारण त्यात आडवळणाने ______ यांचा उल्लेख होता.
In 1898 - 99, the two plays named Bandh Vimochan and Lokmatvijay were proscribed because they allegorically referred to ______.
- (अ)(1) न्यायमूर्ती रानडे / Justice Ranade
- (ब)(2) लॉर्ड कर्झन / Lord Curzon
- (क)(3) लोकमान्य टिळक / Lokmanya Tilak✓ योग्य उत्तर
- (ड)(4) लॉर्ड सँडहर्स्ट / Lord Sandhurst