'सचोटी' - शब्दाचा अर्थ कोणता आहे?
- (अ)1. त्याग करणे
- (ब)2. वेडीवाकडी वर्तणूक
- (क)3. वर्तनातील प्रामाणिकपणा✓ योग्य उत्तर
- (ड)4. खोडी काढणे
Talathi · Combined — 20 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 22
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा