खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत-नियंत्रणाचे साधन नाही ? (1) उपभोग कर्जाचे नियंत्रण (3) कर्ज तारण सीमांचे नियमन (2) आदेशांच्या मार्फत नियंत्रण (4) खुल्या बाजारातील व्यवहार
Which of the following is not an method of qualitative credit control of Central Bank ? (1) Control on consumer credit (3) Regulation of margin requirements (2) Control through issuing directives (4) Open market operations
- (अ)(1) उपभोग कर्जाचे नियंत्रण
- (ब)(2) आदेशांच्या मार्फत नियंत्रण
- (क)(3) कर्ज तारण सीमांचे नियमन
- (ड)(4) खुल्या बाजारातील व्यवहार✓ योग्य उत्तर