जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या संयोगाची आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गट कोणता आहे?
- (अ)1. ब्रायोफायटा (Bryophyta)✓ योग्य उत्तर
- (ब)2. अनावृत्तबीज (Gymnosperms)
- (क)3. प्रायोफायटा(Pryophyta)
- (ड)4. टेरिडोफायटा(Pteridophyta)
Talathi · Combined — 17 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 59
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा