Talathi · Combined — 20 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 55
हवामान बदल कामगिरी निर्देशांक (CCPI 2023) संदर्भात खालीलपैकी कोणती/ती विधान/ने अचूक/सत्य आहे/आहेत?
I) हवामान बदलावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या 5 देशांपैकी भारत हा एक आहे.
II) हवामान बदल कामगिरी निर्देशांक (CCPI 2023) ने भारताला G-20 देशांमध्ये सर्वोत्तम स्थान दिले आहे.
III) भारताचा क्रमांक 5 वा आहे.
- (अ)1. I आणि III
- (ब)2. फक्त II
- (क)3. I आणि II✓ योग्य उत्तर
- (ड)4. II आणि III
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा