पुढील विधानांचा विचार करा : (a) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या तरतूदी जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतास लागू होतात. (b) भारतीय पुरावा कायदा 1872 च्या तरतूदी जम्मू काश्मीर राज्यासह संपूर्ण भारतात लागू होतात. योग्य उत्तर निवडा :
Think about the following statements : (a) Criminal Procedure Code 1973 extends to whole of India except the state of Jammu and Kashmir. (b) The Indian Evidence Act 1872, applies to the whole of India including the state of Jammu and Kashmir. Choose the correct answer :
- (अ)(1) विधान (a) चूक असून (b) बरोबर आहे.
- (ब)(2) विधान (a) बरोबर असून (b) चूक आहे.✓ योग्य उत्तर
- (क)(3) (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.
- (ड)(4) (a) आणि (b) दोन्ही विधाने बरोबर आहेत.