"दोन वा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकांत मिसळून जातात किंवा ते परस्परांना साधले जातात अथवा त्यांचा संयोग घडतो," त्या संयोगाला काय म्हणतात?
- (अ)(अ) जोडणी
- (ब)(ब) संयोग
- (क)(क) संधी✓ योग्य उत्तर
- (ड)(ड) वाव
MPSC Group B · Common Paper I · 2021 · प्रश्न 25
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा