खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Which one of the following statements is not correct ?
- (अ)(1) श्री. दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर, 2017 मध्ये निवड झाली.
- (ब)(2) श्री. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली.
- (क)(3) 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटीश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे.
- (ड)(4) यापैकी एकही नाही✓ योग्य उत्तर