8 भाग रसायन A आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले आहे. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन A हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या निवडा.
A mixture is composed of 8 parts of chemical A and 3 parts of water. After adding 26 liters of water if the mixture contains chemical A one half as much as water. Select the number of liters of chemical A that it contains.
- (अ)(1) 16✓ योग्य उत्तर
- (ब)(2) 12
- (क)(3) 14
- (ड)(4) 18