सना, दीपा, अनिता, सविता, अल्या, कविता, सुनिता आणि वनिता वर्तुळाकार टेबलावर खेळ खेळतात. (a) अनिता आणि अल्या यांची तोंडे परस्परांसमोर आहेत. (b) सना आणि दीपा या अनिता आणि अल्याच्या शेजारी नाहीत. (c) वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे आणि अनिताच्या शेजारी आहे. (d) कविता ही अल्याच्या शेजारी नाही आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही. जर सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केल्यास पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल?
Sana, Deepa, Anita, Savita, Alia, Kavita, Sunita and Vanita are playing cards sitting around a circular table. (a) Anita is exactly facing Alia. (b) Sana and Deepa is not neighbour of Anita and Alia. (c) Vanita is right of Sana and neighbour of Anita. (d) Kavita is not neighbour of Alia and Savita is not neighbour of Deepa. Which of the following is false if Savita and Deepa interchange their positions ?
- (अ)(1) दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) सुनिता ही सविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे.
- (क)(3) दीपा ही कविताच्या समोर आहे.
- (ड)(4) सविता ही कविताच्या उजवीकडे लागून आहे.