भारतीय दंड संहिता, 1860 मधील कलम 36 नुसार उत्तर द्यावे : 'अ' हा अंशतः 'ब' ला अन्न देण्याचे अवैधपणे टाळून व अंशतः 'ब' ला मारहाण करून उद्देशपूर्वक 'ब' चा मृत्यु घडवून आणतो. 'अ' ने ______ अपराध केलेला आहे.
Answer the following as per Section 36 of the Indian Penal Code, 1860 : 'A' intentionally causes 'B's death, partly by illegally omitting to give 'B' food, and partly by beating 'B'. 'A' has committed offence of ______.
- (अ)(1) मानवतेच्या विरोधी
- (ब)(2) खून✓ योग्य उत्तर
- (क)(3) अंशतः खून
- (ड)(4) क्रूरपणे इजा करण्याचे कृत्य