वस्तू आणि सेवा करामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही ?
Which of the following is not covered under GST ?
- (अ)(1) खनिज पाणी
- (ब)(2) खाद्य तेल
- (क)(3) पेट्रोल✓ योग्य उत्तर
- (ड)(4) शीतपेय
MPSC Group C · Tax Assistant Paper II · 2022 · प्रश्न 90
Which of the following is not covered under GST ?
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा