अयोग्य कथन ओळखा. (1) जुलै, 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्विकारला. (2) कॅबिनेट मिशन योजना 1946 च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. (3) जून, 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. (4) भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.
Select the incorrect statement. (1) The design of the National Flag was adopted by the Constituent Assembly of India in July, 1947. (2) The Constitution of India was enacted by a Constituent Assembly set up under the Cabinet Mission Plan 1946. (3) Mahatma Gandhi was not a member of the Constituent Assembly established in June, 1946. (4) Dr. Rajendra Prasad presided over the inaugural meeting of the Constituent Assembly of India.
- (अ)(1) जुलै, 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्विकारला.
- (ब)(2) कॅबिनेट मिशन योजना 1946 च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली.
- (क)(3) जून, 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते.
- (ड)(4) भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली.✓ योग्य उत्तर