वृत्तपत्राविषयी कोणती विधाने योग्य आहेत ? (a) भाऊ महाजन यांनी 'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक सुरु केले. (b) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'इंदुप्रकाश' हे वृत्तपत्र चालविले. (c) कोल्हापूर जिल्ह्यातून 'श्री शाहू' व 'शुभसूचक' ही वृत्तपत्रे सुरु झाली. (d) विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी 'वर्तमानदीपिका' या वृत्तपत्रातून आपले विचार मांडले. पर्यायी उत्तरे :
Which statements are true regarding Newspapers ? (a) Bhau Mahajan started weekly 'Prabhakar'. (b) Acharya Bal Shastri Jambhekar ran 'Induprakash' Newspaper. (c) 'Shri Shahu' and 'Shubhsuchak' Newspapers started from Kolhapur District. (d) Vishnu Buwa Brahmachari expressed his thoughts through 'Vartamandipika' Newspaper. Answer options :
- (अ)(1) (a), (b), (c) विधाने बरोबर आहेत
- (ब)(2) (a), (d) विधाने बरोबर आहेत✓ योग्य उत्तर
- (क)(3) (a), (c), (d) विधाने बरोबर आहेत
- (ड)(4) (a), (b) विधाने बरोबर आहेत