भारतातील पायाभूत सोयींचा विकास केवळ शहरांच्या बाजूने झुकणारा आहे असे नव्हे तर तो ______ बाजूनेही झुकणारा आहे.
Infrastructural development in India is not only urban-biased, but also shows a bias in favour of _______.
- (अ)(1) गरिबांच्या / poor
- (ब)(2) श्रीमंताच्या / rich✓ योग्य उत्तर
- (क)(3) कामगारांच्या / workers
- (ड)(4) शेतकऱ्यांच्या / farmers